एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

शिवसेनासोबत नसती तर खुर्ची बघितली असती का?: उद्धव ठाकरे

ठाणे: ‘धनुष्य बाणावर बटन दाबाच पण दिवा लागतो का तपासून पाहा. कारण सगळे थापाडे आहेत, काय करतील सांगता येत नाही. शिवसेनासोबत नसती तर स्वप्नात तरी खुर्ची बघितली होती का?’ असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली. ‘मुख्यमंत्र्यांनी तमाम पोलीस स्टेशनमधल्या गुंडांची यादी मागवली, म्हणून पोलीस सुखावले. पण या सगळ्या गुंडांना उचलून त्यांनी भाजपात टाकले. माझे शिवसैनिक काय पप्पू कलानी सारखे गुंड आहेत? असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला. ‘मला वाटत नाही भाजपने ठाण्यात कधी प्रचार केला असेल’ ‘मला वाटत नाही कधी भाजपने ठाण्यात प्रचार केला असेल. आपला महापौर आला की यांचा उपमहापौर आलाच. सगळं आयतं मिळतंय मग मेहनत करायची कशाला?’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. ठाण्यातील प्रचार सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. ‘शिवसेनाप्रमुख असते तर काय बोलले असते विचार करा...’ ‘देवेंद्रजी इथे येऊन बोट दाखवून सांगून गेले सगळं मीच केलं. शिवसेनाप्रमुख असते तर काय बोलले असते विचार करा. मुख्यमंत्री असं बोलतात जणू ठाण्याला जन्म यांनीच घातला. ठाणे आणि शिवसेना याची नाळ जोडलेली आहे. इथे उसळलेला जनसमुदाय भाड्याने आणलेला नाही. मुख्यमंत्री चौक सभा घेतायत आणि आम्हाला इशारे देतात.’ अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली. ‘मुख्यमंत्री तुमचा पारदर्शकपणा महाराष्ट्राला पण कळू द्या’ ‘मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे माझं तुमचा सकाळपासून रात्रीपर्यंत काय कारभार करता, मंत्रालयात किती वेळ असता, किती फायलींवर सह्या करता हे पारदर्शकपणे कळू द्या महाराष्ट्राला. नुसते सकाळपासून रात्रीपर्यंत बोंबलत फिरता?’ असंही उद्धव ठाकरे म्हणाले. ‘तुमच्या गुंडांनी माझ्या माता भगिनींकडे वाकड्या नजरेने पहिलं तर…’ ‘जर तुमच्या गुंडांनी माझ्या माता भगिनींकडे वाकड्या नजरेने पहिलं तर माझा जाहीर इशारा आहे मुख्यमंत्र्यांना, माझी शिवसेना त्यांना ठोकून काढेल.’ अस म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपच्या गुंड प्रवेशावर निशाणा साधला. संबंधित बातम्या: फडणवीस लवकरच माजी मुख्यमंत्री होतील : संजय राऊत भाजपच्या बँकेत मतांची गुंतवणूक करा, 5 पट विकास परतावा देऊ: मुख्यमंत्री ‘आदित्य ठाकरे मुंबईसाठी अदखलपात्र’ : आशिष शेलार जगात भ्रष्ट देशाचा पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंहांची ओळख होती : दानवे ‘टक्केवारीनं मुंबईचा घात केला’, पार्ल्यातील सभेत नितीन गडकरींचा आरोप अमित शाहांची संपत्ती जाहीर, आता उद्धव ठाकरेंची करणार का? : माधव भांडारी VIDEO : तो आहे देवेंद्र आमचा… भाजपचं कॅम्पेन साँग लाँच
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Aus : टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
Maharashtra CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah - Vinod Tawde Meet: अमित शाह-विनोद तावडेंच्या भेटीची इनसाईड स्टोरीABP Majha Headlines :  8 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  28  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 28 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Aus : टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
Maharashtra CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
Embed widget