एक्स्प्लोर

राष्ट्रवादीचं ऑफिस कुठे माहित नाही, उदयनराजेंची बैठकीनंतर एन्ट्री

राष्ट्रवादीच्या मुंबईतील कार्यालयाचा पत्ताच माहित नसल्यामुळे साताऱ्याचे खासदार उदयनराजे आढावा बैठकीला उशिराने पोहचले.

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीवादीतर्फे मतदारसंघनिहाय आढावा बैठक होत आहे. या बैठकीला पोहचण्यास साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांना विलंब झाला. राष्ट्रवादीच्या मुंबईतील कार्यालयाचा पत्ताच माहित नसल्यामुळे साताऱ्याची बैठक संपल्यानंतर उदयनराजे पोहचले. मात्र ट्राफिकमुळे आपल्याला उशीर झाल्याचं उदयनराजे म्हणाले. उदयनराजे यांचे समर्थक राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर आधीच पोहचले. मात्र उदयनराजेंना ऑफिस कुटे आहे, हेच माहित नसल्यामुळे त्यांना पत्ता शोधण्यात वेळ गेला. कार्यकर्ते उदयनराजेंना फोनवरुन मार्गदर्शक करत होते. कुठल्या सिग्नलला कुठे वळावं, याविषयी कार्यकर्त्यांकडून सूचना दिल्या जात होत्या. बैठकीत एका गटाने उदयनराजे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली, तर दुसऱ्या गटाने उदयनराजेंना विरोध केला. रामराजे निंबाळकर किंवा दुसरा उमेदवार देण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. 'बैठकीत काय झालं, याबाबत मी फोनवरुन माहिती घेतली. मला विरोध झाला तरी माझ्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींची संख्या जास्त आहे. अनेकांचा मला पाठिंबा आहे, अशी कोपरखळी उदयनराजेंनी लगावली. साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यास मी इच्छुक आहे. मात्र पवारसाहेब अंतिम निर्णय घेतील, असंही उदयनराजे म्हणाले. पवार साहेबांनी मतदार संघाचा आढावा घेतला आहे. साहेब जो निर्णय घेतील तो मान्य असेल. जसे पवार साहेबांचे अन्य पक्षात मित्र आहेत, तसेच अन्य पक्षातही माझे मित्र आहेत, असं सूचक वक्तव्य उदयनराजेंनी केलं. गेले काही दिवस सातारा मतदारसंघ चर्चेत आहे. खासदार उदयनराजे यांच्याविरोधात पक्षात नाराजीचा सूर आहे. साताऱ्याला नवीन उमेदवाराबाबत चाचपणी सुरु असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी होती, मात्र शरद पवारांनी या बातम्यांचं खंडन केलं होतं. साताऱ्यातून माजी सनदी अधिकारी श्रीनिवास पाटील यांचं नाव चर्चेत आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
गॅस सिलेंडर चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक, 45 गॅस सिलेंडरसह 3 दुचाकी जप्त, पवई पोलिसांची मोठी कारवाई 
गॅस सिलेंडर चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक, 45 गॅस सिलेंडरसह 3 दुचाकी जप्त, पवई पोलिसांची मोठी कारवाई 
पिवळ्या रंगाच्या 1958 च्या 'फिएट कार'सोबत फोटो, वयाचा दाखला; दिलीप वळसे पाटलांची सूचक पोस्ट चर्चेत, शब्दही भावनिक
पिवळ्या रंगाच्या 1958 च्या 'फिएट कार'सोबत फोटो, वयाचा दाखला; दिलीप वळसे पाटलांची सूचक पोस्ट चर्चेत, शब्दही भावनिक
मोठी बातमी! तुमचा वर्षाचा पगार नाही एवढी मोठी लाच, मंत्रालयातील कक्ष अधिकारी जाळ्यात; एसीबीने ठोकल्या बेड्या
मोठी बातमी! तुमचा वर्षाचा पगार नाही एवढी मोठी लाच, मंत्रालयातील कक्ष अधिकारी जाळ्यात; एसीबीने ठोकल्या बेड्या

व्हिडीओ

Khalapur Bhondu Baba : खालापूरमध्ये भोंदूबाबाचा पर्दाफाश, अनेक महिलांवर केला अत्याचार
Sanjay Raut PC : भाजप इतर निवडणुका लढतात, मतं फोडतात मग या पोटनिवडणुका बिनविरोध का?
Special Report on Nashik Accident : कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, गुन्हेगार कोण?
Kolhapur Rada Special Report : एक झाड, 2 गावात वाद; कोल्हापूरच्या शिरोळा तालुक्यात अनोखा संघर्ष
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं का? जय पवार पहिल्यांदाच बोलले, पत्रकार परिषद न घेण्याचंही सांगितलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन, गर्भलिंगनिदान अन् रुपाली चाकणकरांचं नावं; पत्रानंतर महिला नेत्याचा गंभीर आरोप
भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन, गर्भलिंगनिदान अन् रुपाली चाकणकरांचं नावं; पत्रानंतर महिला नेत्याचा गंभीर आरोप
ह्रदयद्रावक... संभाजीनगरमध्ये मन हेलावणारी घटना; पोहायला गेलेल्या तलावात बुडून 4 तरुणांचा मृत्यू
ह्रदयद्रावक... संभाजीनगरमध्ये मन हेलावणारी घटना; पोहायला गेलेल्या तलावात बुडून 4 तरुणांचा मृत्यू
Rickshaw License : मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांचे लायसन्स रद्द होण्याची शक्यता, फेरतपासणीचे सरकारचे आदेश
मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांचे लायसन्स रद्द होण्याची शक्यता, फेरतपासणीचे सरकारचे आदेश
कोल्हापूर : राधानगरी अभयारण्यात रायबा, सरदार आणि राणोजीला हवी वाघिणीची साथ; वाघीण स्थलांतरित करून आणल्यास पर्यटनाला चालना
कोल्हापूर : राधानगरी अभयारण्यात रायबा, सरदार आणि राणोजीला हवी वाघिणीची साथ; वाघीण स्थलांतरित करून आणल्यास पर्यटनाला चालना
Embed widget