एक्स्प्लोर
सलगच्या सुट्ट्यांमुळे लालबाग आणि दगडूशेठच्या दर्शनासाठी तुफान गर्दी
सलग सुट्ट्या लागून आल्यामुळं लालबागचा राजा आणि दगडूशेट हलवाई या दोन्ही गणपतीच्या दर्शनासाठी भक्तांनी चांगलीच गर्दी केली आहे.
मुंबई : बकरी ईद आणि रविवार अशा दोन सुट्ट्या सलग लागून आल्यामुळं मुंबईतील लालबागचा राजा आणि पुण्यातील दगडूशेट हलवाई या दोन्ही गणपतीच्या दर्शनासाठी भक्तांनी चांगलीच गर्दी केली आहे.
लालबागच्या राजाला केलेला नवस फेडण्यासाठी राज्यबाहेरूनही भाविक इथं हजेरी लावत आहेत. तर दगडूशेट मंदिरातही मोठ्या प्रमाणात भाविकांच्या गर्दी आहे. त्यासाठी सुरक्षेसाठी विशेष काळजीही घेण्यात आली आहे.
दुसरीकडे मुंबईत लालबागच्या राजासोबतच गणेश गल्लीच्या गणपती दर्शनासाठी देखील भक्तांची चांगलीच झुंबड उडाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
सोलापूर
क्राईम
Advertisement