एक्स्प्लोर

MHADA: टाटा मेमोरियल कॅन्सर रुग्णालयातील रुग्ण आणि नातेवाईकांची हेळसांड थांबणार, म्हाडाचे सर्वसुविधायुक्त 100 फ्लॅट्स उपलब्ध

Tata Cancer Hospital : टाटा मेमोरियल कॅन्सर रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या राहण्याचा प्रश्न आता सुटणार आहे. 

मुंबई: टाटा मेमोरियल कॅन्सर रुग्णालयात (Tata Memorial Cancer Hospital) उपचार घेणाऱ्या कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी मोठी बातमी आहे. कॅन्सर रुग्णांसाठी आणि नातेवाईकांसाठी म्हाडाचे (MHADA) परळ भागात सर्व सुविधायुक्त 100 फ्लॅटस राहण्यासाठी उपलब्ध करुन  देण्यात येत आहेत. म्हाडाकडून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी बांधण्यात आलेल्या या फ्लॅट्सचे उद्घाटन टाटा मेमोरियल रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांच्या हस्ते होणार आहे. यामुळे रुग्णांचे आणि नातेवाईकाचे हाल व्हायचे थांबणार असून रुग्णांसाठी हा मोठा दिलासा असल्याचं सांगण्यात आलं होतं.

डिसेंबर 2021 मध्ये महाविकास आघाडीच्या काळामध्ये राज्याच्या गृहनिर्माण विभागाने तत्कालीन मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कॅन्सरग्रस्त रुग्णांना आणि त्याच्या नातेवाईकांना राहण्यासाठी म्हाडाने भोईवाडा परळ भागामध्ये 100 फ्लॅट्स देण्याचा निर्णय घेतला होता. मधल्या काळामध्ये म्हाडाकडून हे शंभर फ्लॅटस टाटा रुग्णालयाला हस्तांतरित करण्यात आले. फ्लॅट्स हस्तांतरित झाल्यानंतर रुग्णांना योग्य त्या सोयी सुविधा पुरवल्या जाव्यात, शिवाय या फ्लॅटमध्ये स्वच्छता राखली जावी, रुग्णांसाठी चांगले वातावरण निर्माण केले जावे त्या दृष्टिकोनातून तयारी केली गेली गेली. 

यासाठी टाटा रुग्णालयाने रोटरी क्लबच्या सहाय्याने या सर्व सोयीसुविधा पुरवल्या आहेत. रोटरी क्लबने रुग्णांना आवश्यक सर्व गोष्टी या फ्लॅटमध्ये उपलब्ध करून दिले आहेत. ज्यामध्ये बेड्स, सोफा, टीव्ही, फ्रिज आणि इतर सर्व गोष्टींचा यामध्ये समावेश आहे. परळ भागामध्ये रुग्णांना हे फ्लॅट्स उपलब्ध करून दिल्याने रुग्णालयाच्या जवळ राहून कॅन्सरग्रस्त रुग्ण आपली ट्रीटमेंट पूर्ण करू शकतील. 

देशभरातून रुग्ण 

परळ येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे संपूर्ण भारतातून कॅन्सरबाधित रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात. मात्र अनेकवेळा येथे येणारे रुग्ण हे गरीब घरातून असल्याने रुग्णाला किंवा त्याच्या नातेवाईकांसाठी राहण्याच्या जागेचा प्रश्न निर्माण होत असतो. अनेक वेळा हे नातेवाईक हॉस्पिटलच्या आजूबाजूच्या परिसरात मिळेल त्या ठिकाणी, फूटपाथावर, पुलाखाली राहत असतात. 

रुग्णांच्या या नातेवाईकांच्या स्थितीबद्दलची कैफियत अनेकवेळा माध्यमांमधून मांडण्यात आली आहे. मात्र त्यानंतर काही सामाजिक संस्था तात्पुरती व्यवस्था करतात. अखेर यावर कायम स्वरूपी तोडगा काढण्याचे काम म्हाडाने केले असून त्यांनी टाटा रुग्णालयाजवळ असणाऱ्या इमारतीत 100 फ्लॅट देण्याचा निर्णय घेतला. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari: खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर!
खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर!
फेक आयडी तयार करून तब्बल सातशे महिलांकडून घेतली खंडणी! बंबल-स्नॅपचॅटवर तसले फोटो घेत व्हायरल करण्याची धमकी
फेक आयडी तयार करून तब्बल सातशे महिलांकडून घेतली खंडणी! बंबल-स्नॅपचॅटवर तसले फोटो घेत व्हायरल करण्याची धमकी
मी खडसेंच्या नार्को टेस्टची मागणी केली, तेव्हा शरद पवारांनी ऐकलं का? गिरीश महाजनांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण
मी खडसेंच्या नार्को टेस्टची मागणी केली, तेव्हा शरद पवारांनी ऐकलं का? गिरीश महाजनांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात, भारतीय लष्कराचं वाहन दरीत कोसळलं, 4 जवान शहीद
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात, भारतीय लष्कराचं वाहन दरीत कोसळलं, 4 जवान शहीद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case CID | संतोष देशमुखांच्या तिन्ही आरोपींना 14 दिवसांची CID कोठडी ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 04 January 2024ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 January 2024Sanjay Jadhav Speech Parbhani | धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अन्यथा..ठाकरेंच्या खासदाराचा दादांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari: खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर!
खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर!
फेक आयडी तयार करून तब्बल सातशे महिलांकडून घेतली खंडणी! बंबल-स्नॅपचॅटवर तसले फोटो घेत व्हायरल करण्याची धमकी
फेक आयडी तयार करून तब्बल सातशे महिलांकडून घेतली खंडणी! बंबल-स्नॅपचॅटवर तसले फोटो घेत व्हायरल करण्याची धमकी
मी खडसेंच्या नार्को टेस्टची मागणी केली, तेव्हा शरद पवारांनी ऐकलं का? गिरीश महाजनांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण
मी खडसेंच्या नार्को टेस्टची मागणी केली, तेव्हा शरद पवारांनी ऐकलं का? गिरीश महाजनांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात, भारतीय लष्कराचं वाहन दरीत कोसळलं, 4 जवान शहीद
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात, भारतीय लष्कराचं वाहन दरीत कोसळलं, 4 जवान शहीद
Dada Bhuse : शिक्षकांवरील निवडणुका आणि सर्व्हेचा अतिरिक्त ताण कमी करणार; शिक्षणमंत्री दादा भुसेंचं आश्वासन
शिक्षकांवरील निवडणुका आणि सर्व्हेचा अतिरिक्त ताण कमी करणार; शिक्षणमंत्री दादा भुसेंचं आश्वासन
DYSP Ramachandrappa Video : तक्रार करण्यासाठी आलेल्या महिलेला डीवायएसपी थेट केबीनच्या बाथरुममध्ये घेऊन गेला, हलकट कृत्य करताना खिडकीतून सापडला! 35 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल
Video : तक्रार करण्यासाठी आलेल्या महिलेला डीवायएसपी थेट केबीनच्या बाथरुममध्ये घेऊन गेला, हलकट कृत्य करताना खिडकीतून सापडला!
Dhanashree Verma And Yuzvendra Chahal : दोघांच्या नात्यात 2023 पासूनच दुराव्याची चर्चा, लाॅकडाऊनमध्ये भेटलेल्या चहल आणि धनश्रीच्या लव्हस्टोरीला सुरुवात कशी झाली?
दोघांच्या नात्यात 2023 पासूनच दुराव्याची चर्चा, लाॅकडाऊनमध्ये भेटलेल्या चहल आणि धनश्रीच्या लव्हस्टोरीला सुरुवात कशी झाली?
Success Story: पती गेल्यावर एकहाती सांभाळली शेती, जुन्नरच्या वंदनाताईंनी अर्ध्या एकरात झुकीनी लावली, आता कमवतायत लाखो!
पती गेल्यावर एकहाती सांभाळली शेती, जुन्नरच्या वंदनाताईंनी अर्ध्या एकरात झुकीनी लावली, आता कमवतायत लाखो!
Embed widget