एक्स्प्लोर

Covid scam: कोविड घोटाळ्याप्रकरणी सूरज चव्हाण यांची आज पुन्हा चौकशी, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं बजावले समन्स

सूरज चव्हाण यांना अधिकाऱ्यांकडून चौकशीसाठी बोलावण्याची ही दुसरी वेळ आहे. सूरज चव्हाण यांची गेल्या महिन्यात सुद्धा  ईओडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती

 मुंबई : कोविड-19 (Covid Scam) घोटाळ्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना आज आर्थिक गुन्हे शाखेत हजर राहावं लागणार आहे. तसे समन्स त्यांना बजावण्यात आले आहेत. सूरज चव्हाण यांचीही यापूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती, तसंच त्यांच्या चेंबूरमधील निवासस्थानी छापेमारी देखील झाली होती. आता आज मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा त्यांची किती तास चौकशी करते ते पाहावं लागेल. 

सूरज चव्हाण यांना अधिकाऱ्यांकडून चौकशीसाठी बोलावण्याची ही दुसरी वेळ आहे. सूरज चव्हाण यांची गेल्या महिन्यात सुद्धा  ईओडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती. सूरज चव्हाण यांचीही यापूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती. कोविड घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या चेंबूर येथील निवासस्थानी छापा टाकला होता.

मुंबई महापालिकेनं लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट या कंपनीला कोरोना काळात कोविड सेंटरच कंत्राट दिलं होतं. या कंपनीला कुठल्या प्रकारचा अनुभव नसताना आणि त्यांच्याकडे पुरेसं मनुष्यबळही नसताना हे कंत्राट देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कंपनीनं बनावट कागदपत्रं दाखवून हे कंत्राट मिळवलं असून, त्यात करोडो रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप या कंपनीवर करण्यात आला आहे. त्यामध्ये संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकर आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे.  चव्हाणांच्या घरी 17 तास छापेमारी सुरू राहिली. मुंबई महापालिकेचे तत्कालिन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याही घरी ईडी अधिकाऱ्यांकडून छापेमारी करण्यात आली.

सूरज चव्हाण यांच्यासह इतर  15 ते 16 महापालिका अधिकाऱ्यांच्या घरी छापे टाकले

 मुंबई महापालिकेने हे कंत्राट दिलेली पद्धत पाहता या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ईडी अधिकाऱ्यांना संशय आहे. त्यामुळंच कंपनीशी संबंधित व्यक्ती आणि कंत्राट प्रक्रियेमध्ये सहभागी असलेले अधिकाऱ्यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे ईडीने सूरज चव्हाण यांच्यासह इतर  15 ते 16 महापालिका अधिकाऱ्यांच्या घरी छापे टाकले होते. दरम्यान या छाप्यांमध्ये जप्त केलेल्या कागदपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली. तसेच व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्येही पालिका अधिकाऱ्यांना पैसे दिल्याबाबतचे संभाषण आढळले आहे.  

या कथित घोटाळ्यात राजकीय व्यक्ती, पालिका अधिकारी, मध्यस्थ आणि वितरक किंवा कंत्राटदार यांचा देखील समावेश असल्याचं म्हटलं जात आहे. तर आता सूरज चव्हाण यांनी नेमक्या कोणत्या राजकीय नेत्याच्या मार्गदर्शनाखाली काम केलं होतं, तसेच ते पालिकेचा अधिकारी नसूनही त्यांनी पालिकेच्या कामकाजामध्ये दखल का दिली याची चौकशी सध्या ईडीकडून करण्यात येत आहे. 

संबंधित बातम्या :

Anil Deshmukh : भाजपसोबत समझोता करणार नाही सांगितल्यावर माझ्यावर छापा : अनिल देशमुख

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli MS Dhoni Meet Ind vs SA: विराट कोहली पोहोचला एमएस धोनीच्या घरी; दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्याआधी रांचीत काय घडलं?, Video
विराट कोहली पोहोचला एमएस धोनीच्या घरी; दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्याआधी रांचीत काय घडलं?, Video
Pune leopard: शिकार करण्यासाठी बिबट्याची थेट घराकडे धाव; आरडाओरडा केल्यानं अनर्थ टळला, सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात घटना कैद
शिकार करण्यासाठी बिबट्याची थेट घराकडे धाव; आरडाओरडा केल्यानं अनर्थ टळला, सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात घटना कैद
Repo Rate : आरबीआयकडून डिसेंबरमध्ये रेपो रेट कपातीची शक्यता, रेपो रेट 5.25 टक्क्यांवर येणार? अर्थतज्ज्ञांचा अंदाज
आरबीआयकडून डिसेंबरमध्ये रेपो रेट कपातीची शक्यता, रेपो रेट 5.25 टक्क्यांवर येणार? अर्थतज्ज्ञांचा अंदाज
Hingoli : शिंदे गटात जाण्यासाठी संतोष बांगरांनी 50 खोके घेत 'ओक्के' केलं, भाजप आमदाराचा दावा, हिंगोलीत वाद पेटला
सत्तांतरणासाठी संतोष बांगरांनी 50 खोके घेत 'ओक्के' केलं, भाजप आमदाराचा दावा, हिंगोलीत वाद पेटला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Raj Meet : ठाकरे बंधूंची 13 वेळा भेट पण अजूनही यूती का नाही सेट?
Special Report Nilesh Rane Raid : बातमी कॅशची, रिपोर्ट राणेंचा, निलेश राणेंवरुन महायुतीत तेढ
Special Report Tanaji mutkule vs Santosh Bangar:स्टिंग ऑपरेशनचं टशन,2 डिसेंबरनंतर युतीचं काय होणार?
Special Report Raj Uddhav Meet : ठाकरे बंधूंची 13 वेळा भेट पण अजूनही यूती का नाही सेट?
Special Report Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना सगळयात आवडती कोणाची? शिंंदे की फडणवीस?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli MS Dhoni Meet Ind vs SA: विराट कोहली पोहोचला एमएस धोनीच्या घरी; दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्याआधी रांचीत काय घडलं?, Video
विराट कोहली पोहोचला एमएस धोनीच्या घरी; दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्याआधी रांचीत काय घडलं?, Video
Pune leopard: शिकार करण्यासाठी बिबट्याची थेट घराकडे धाव; आरडाओरडा केल्यानं अनर्थ टळला, सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात घटना कैद
शिकार करण्यासाठी बिबट्याची थेट घराकडे धाव; आरडाओरडा केल्यानं अनर्थ टळला, सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात घटना कैद
Repo Rate : आरबीआयकडून डिसेंबरमध्ये रेपो रेट कपातीची शक्यता, रेपो रेट 5.25 टक्क्यांवर येणार? अर्थतज्ज्ञांचा अंदाज
आरबीआयकडून डिसेंबरमध्ये रेपो रेट कपातीची शक्यता, रेपो रेट 5.25 टक्क्यांवर येणार? अर्थतज्ज्ञांचा अंदाज
Hingoli : शिंदे गटात जाण्यासाठी संतोष बांगरांनी 50 खोके घेत 'ओक्के' केलं, भाजप आमदाराचा दावा, हिंगोलीत वाद पेटला
सत्तांतरणासाठी संतोष बांगरांनी 50 खोके घेत 'ओक्के' केलं, भाजप आमदाराचा दावा, हिंगोलीत वाद पेटला
Rule Change : पेन्शन, कर ते एलपीजी, 1 डिसेंबरपासून नियम बदलणार, आर्थिक नियोजनावर काय परिणाम होणार? जाणून घ्या
पेन्शन, कर ते एलपीजी, 1 डिसेंबरपासून नियम बदलणार, आर्थिक नियोजनावर काय परिणाम होणार? जाणून घ्या
Multibagger Stock :  2 रुपयांचा स्टॉक पाच वर्षात पोहोचला 1400 रुपयांवर, गुंतवणूकदार मालामाल, कंपनीनं घेतला मोठा निर्णय
2 रुपयांचा स्टॉक पाच वर्षात पोहोचला 1400 रुपयांवर, गुंतवणूकदार मालामाल, कंपनीनं घेतला मोठा निर्णय
SEBI : सेबीचा गुंतवणूक सल्लागारांना मोठा दणका, वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष, 68 जणांची नोंदणी रद्द
सेबीचा गुंतवणूक सल्लागारांना मोठा दणका, सेबीच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणं भोवलं, 68 जणांची नोंदणी रद्द
Nitesh Rane on Cash: आमच्याकडे मोदी अन् फडणवीस आहेत, भाजपला निवडणुकीसाठी मनी पॉवरची गरज नाही: नितेश राणे
भाजप नेत्याच्या बेडरुममध्ये एवढी मोठी कॅश कुठून आली? नितेश राणेंनी स्पष्टच सांगितलं, 'आम्हाला पोटापाण्यासाठी...'
Embed widget