एक्स्प्लोर

आयआयटी मुंबईतील विद्यार्थी मालामाल, विविध कंपन्यांकडून भरघोस पॅकेज

पहिल्या दिवशी 21 कंपनी कडून विद्यार्थ्यांची प्लेसमेंट झाली असून आणखी कंपनी पुढील दिवसात येणार असल्याचा आयआयटी मुंबई प्लेसमेंट सेलकडून सांगण्यात आलं आहे.

मुंबई : आयआयटीमधील विद्यार्थ्यांना प्लेसमेंटच्या विविध कंपन्यांकडून पहिल्याचं दिवशी भरघोस पॅकेजेस मिळाले आहेत. यावर्षी 25 लाखापेक्षा जास्त पॅकेज मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मागच्या वर्षीच्या तुलनेत जास्त असल्याची माहिती मिळाली आहे. आयआयटी मुंबई प्लेसमेंटच्या पहिल्या दिवशी सर्वात जास्त पॅकेज मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून 1.14 कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले असून NEC जपान कंपनीने 27.95 लाख रुपये पॅकेज दिले आहेत. तर डोमेस्टिक कंपनीकडून सर्वात जास्त ब्लेकस्टोन कंपनीकडून 45 लाख रुपये सर्वात अधिक पॅकेज तर वर्ल्ड कॉन्ट कंपनीकडून 42.87 लाख पॅकेज विद्यार्थ्याला मिळाल आहे. पहिल्या दिवशी 21 कंपनी कडून विद्यार्थ्यांची प्लेसमेंट झाली असून आणखी कंपनी पुढील दिवसात येणार असल्याचा आयआयटी मुंबई प्लेसमेंट सेलकडून सांगण्यात आलं आहे. मागच्या वर्षी पहिल्या दिवशी मायक्रोसॉफ्ट कंपनीने 1.39 कोटी रुपये सर्वात जास्त पॅकेज दिला होता. तर यावर्षी या कंपनीने 1.14 कोटीचे  पॅकेज दिले आहे. 1 डिसेंबर ते 16 डिसेंबरपर्यंत प्लेसमेंट फेज 1 आयआयटी मुंबई मध्ये सुरु झाली आहे. आतपर्यंत 275 कंपन्या आयआयटी मुंबईमध्ये प्लेसमेंटसाठी आल्या आहेत. यामध्ये जवळपास 800 नोकऱ्यांची संधी विविध कंपन्यामध्ये असणार आहे. यावर्षी जवळपास 1650 विद्यार्थ्यांनी प्लेसमेंटसाठी रजिस्ट्रेशन केले आहे. यामध्ये 165 विद्यार्थ्यांना प्री प्लेसमेंट ऑफर्स मिळाल्या आहेत. त्यामुळे मागच्या वर्षीच्या तुलनेत प्लेसमेंटचा आकडा जास्त आहे. यावर्षी सुद्धा अनेक आंतराष्ट्रीय आणि प्रतिष्ठित कंपन्या आयआयटी मुंबई मध्ये प्लेसमेंटसाठी निमंत्रित केल्या आहेत. तर 45 कंपन्या पहिल्यांदाच प्लेसमेंटसाठी आयआयटीमध्ये येणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Art Gallery : मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलेचे भव्य दालन उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलेचे भव्य दालन उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
मला राजकारणच समजतं! त्यामुळं ठाकरे बंधूंनी मला राजकारणात चांगले काम करु दिले पाहिजे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  
मला राजकारणच समजतं! त्यामुळं ठाकरे बंधूंनी मला राजकारणात चांगले काम करु दिले पाहिजे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  
2019 नंतर उद्धवजींनी बोलावलंच नाही, मी वाटच पाहत राहिलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला 
2019 नंतर उद्धवजींनी बोलावलंच नाही, मी वाटच पाहत राहिलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला 
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य, एका बाजूला मुंबई अध्यक्षपदी झिशान सिद्धकींची वर्णी, दुसऱ्या बाजूला कार्याध्यक्षांचा राजीनामा 
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य, एका बाजूला मुंबई अध्यक्षपदी झिशान सिद्धकींची वर्णी, दुसऱ्या बाजूला कार्याध्यक्षांचा राजीनामा 

व्हिडीओ

Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan : पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
Kiren Rijiju vs Naseeruddin Shah : शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
Ambajogai Cataract Surgery : बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Satej Patil: तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
Pune Graduate And Teachers Election Result 2026: पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
Abdul Sattar : युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
Sunetra Pawar: पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
Embed widget