एक्स्प्लोर

स्पेशल रिपोर्ट : भारतातील पहिल्या ‘मिरॅकल बेबी’ची कहाणी

अगदी तळहातावर मावेल एवढा जीव, वजन 610 ग्रॅम, लांबी 32 सेमी, डोक्याचा आकार 22 सेमी आणि आईच्या गर्भातली केवळ 22 आठवड्यांची ऊब. पण याच निर्वाणला आज एक सामान्य आयुष्य मिळालं आहे.

मुंबई : केवळ 22 आठवडेच आईच्या गर्भाची ऊब मिळालेलं आणि 610 ग्रॅम इतकं कमी वजन असणाऱ्या बाळाला आज रुग्णालयातून सुखरुप आपल्या घरी नेण्यात आलं. हा चमत्कार नाही तर सांताक्रुझमधील रितीका आणि विशाल या दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेल्या निर्वाणची ही सत्यकथा आहे. सर्वात कमी दिवसांची वाढ असणारं, तरीही सुदृढ असणारं भारतातलं पहिलं बाळ म्हणून आता निर्वाणला ओळखलं जात आहे. अगदी तळहातावर मावेल एवढा जीव, वजन 610 ग्रॅम, लांबी 32 सेमी, डोक्याचा आकार 22 सेमी आणि आईच्या गर्भातली केवळ 22 आठवड्यांची ऊब. पण याच निर्वाणला आज एक सामान्य आयुष्य मिळालं आहे. मुंबईतील सूर्या हॉस्पिटलमध्ये मे महिन्यात पाच महिन्यांच्या गर्भवती असणाऱ्या रितीका दाखल झाल्या आणि प्रसुती कक्षात दाखल होताच अगदी काही क्षणांतच त्यांची प्रसुतीही झाली. जन्मानंतरचा निर्वाणचा प्रवास सोपा नव्हता. निर्वाणला 12 आठवडे श्वसनासाठी मदत द्यावी लागली. यांपैकी 6 आठवडे तो व्हेंटीलेटरवर होता. निर्वाणची फुफ्फुसेही अपरिपक्व होती. या काळात त्याच्या मेंदूतही रक्तस्त्राव झाला. मात्र असंख्य अडचणींवर मात करत, मृत्युशी झुंजत निर्वाणनं सगळ्या संकटांना पार केलं आहे. आता निर्वाणचं वजन 3.72 किलो इतकं आहे. लांबी 50 सेमी आहे. तसंच तो इतर सामान्य मुलांप्रमाणे जगू शकतो. भारतात अपुऱ्या दिवसांच्या बाळांचं जगण्याचं प्रमाण नगण्य असताना निर्वाणची यशस्वी ठरलेली केस वैद्यकिय क्षेत्रात महत्वाची मानली जाते आहे. आईच्या गर्भात केवळ 22 आठवडे एवढ्या अपुऱ्या दिवसांची वाढ असलेला निर्वाण हा भारतातला पहिला मोस्ट प्रिमॅच्युअर बेबी आहे. आणि म्हणूनच आज निर्वाणला ‘मिरॅकल बेबी’ म्हणूनही ओळखलं जात आहे. पाहा स्पेशल रिपोर्ट :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

टीम इंडिया विमानतळापासून हॉटेलमध्ये पोहचेपर्यंत...काय काय घडलं?; पाहा A टू Z माहिती
टीम इंडिया विमानतळापासून हॉटेलमध्ये पोहचेपर्यंत...काय काय घडलं?; पाहा A टू Z माहिती
Hindi OTT Web Series : हिंदी वेब सीरिजमध्ये मराठी अभिनेत्रींची हवा, एकाच वेळी दोघींचे ओटीटीवर पदार्पण
हिंदी वेब सीरिजमध्ये मराठी अभिनेत्रींची हवा, एकाच वेळी दोघींचे ओटीटीवर पदार्पण
Anant Ambani Radhika Merchant Wedding Function :  गोड गोजिरी ही नवरी सजली गं! 'मामेरू'मध्ये राधिका मर्चंटने परिधान केले आईचे दागिने; पाहा फोटो
गोड गोजिरी ही नवरी सजली गं! 'मामेरू'मध्ये राधिका मर्चंटने परिधान केले आईचे दागिने; पाहा फोटो
Hardik Pandya Natasa Stankovic :  हार्दिकचा संसार मोडणार? नताशाच्या व्हिडीओने दिली हिंट, जेव्हा तुम्ही कठीण काळात...
हार्दिकचा संसार मोडणार? नताशाच्या व्हिडीओने दिली हिंट, जेव्हा तुम्ही कठीण काळात...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vasant More Meet Uddhav Thackeray : वसंत मोरे उद्धव ठाकरेंची भेट घेणारSanjay Raut On Narendra Modi : पंतप्रधानच सगळ्यात मोठा बुवा आहे,  भोंदुगिरी करतात- राऊतSunil Kedar Case Update : शिक्षेला स्थगिती देण्याची सुनील केदारांची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळलीABP Majha Headlines : 10 AM : 04 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडिया विमानतळापासून हॉटेलमध्ये पोहचेपर्यंत...काय काय घडलं?; पाहा A टू Z माहिती
टीम इंडिया विमानतळापासून हॉटेलमध्ये पोहचेपर्यंत...काय काय घडलं?; पाहा A टू Z माहिती
Hindi OTT Web Series : हिंदी वेब सीरिजमध्ये मराठी अभिनेत्रींची हवा, एकाच वेळी दोघींचे ओटीटीवर पदार्पण
हिंदी वेब सीरिजमध्ये मराठी अभिनेत्रींची हवा, एकाच वेळी दोघींचे ओटीटीवर पदार्पण
Anant Ambani Radhika Merchant Wedding Function :  गोड गोजिरी ही नवरी सजली गं! 'मामेरू'मध्ये राधिका मर्चंटने परिधान केले आईचे दागिने; पाहा फोटो
गोड गोजिरी ही नवरी सजली गं! 'मामेरू'मध्ये राधिका मर्चंटने परिधान केले आईचे दागिने; पाहा फोटो
Hardik Pandya Natasa Stankovic :  हार्दिकचा संसार मोडणार? नताशाच्या व्हिडीओने दिली हिंट, जेव्हा तुम्ही कठीण काळात...
हार्दिकचा संसार मोडणार? नताशाच्या व्हिडीओने दिली हिंट, जेव्हा तुम्ही कठीण काळात...
आज राज्यात पाऊस पडणार का? हवामान विभागाचा नेमका अंदाज काय? 
आज राज्यात पाऊस पडणार का? हवामान विभागाचा नेमका अंदाज काय? 
Hardik Pandya Team India: विश्वचषक जिंकल्यानंतर अश्रू थांबत नव्हते, पण दिल्ली विमानतळावर उतरताच हार्दिक पांड्याच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली VIDEO
विश्वचषक जिंकल्यानंतर अश्रू थांबत नव्हते, पण विमानतळावर उतरताच हार्दिकच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली VIDEO
Team India: अखेर जे बघण्यासाठी डोळे आसुसले होते तो क्षण आला... रोहित शर्माने एअरपोर्टवर उतरताच वर्ल्डकप उंचावला
रोहित शर्माने गर्दीच्या दिशेने पाहून विश्वचषक उंचावला अन् दिल्ली एअरपोर्टवर एकच जल्लोष
विश्वविजेत्यासाठी मुंबई पुन्हा थांबणार, सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सज्ज, वाहतूक मार्गात बदल
विश्वविजेत्यासाठी मुंबई पुन्हा थांबणार, सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सज्ज, वाहतूक मार्गात बदल
Embed widget