एक्स्प्लोर

ठाण्यात रस्त्यावर फिरणाऱ्या मुलांची 'सिग्नल शाळा'

ठाणेः दहीहंडी आणि न्यायालयाच्या आदेशांची सध्या सर्वत्र चर्चा आहे. पण या सगळ्यात ठाण्यात एक अनोखी हंडी पार पडली. रस्त्यावर खाण्यापिण्याविना फिरणारी मुलं जेव्हा शाळेत जातात, पुस्तकांशी गट्टी करतात, तो अनुभव वेगळाच असतो.   ठाण्याच्या तीन हात नाक्यावर सिग्नलवर फिरणाऱ्या मुलांसाठी खास 'सिग्नल शाळा' भरवण्यात आली आहे. आयुष्यात पहिल्यांदाच अशा प्रकारची शाळा, गाणी, गोष्टी असं बरंच काही ही मुलं अनुभवत आहेत. तीन महिन्यांपासून समर्थ भारत व्यासपीठ आणि ठाणे महापालिकेने हा उपक्रम सुरू केला आहे.   thane school 1-compressed रस्त्यावर फिरणारे मुलं जेव्हा पुस्तकात रमतात..   शाळेच्या गंमती-जमती पहिल्यांदाच अनुभवायला मिळाल्यामुळे या सिग्नल शाळेतील मुलांचा आनंद गगनाला भिडला आहे. शिवाय कायम सिग्नलला छोट्या-छोट्या वस्तू विकून आपल्या आई-वडिलांना पोट भरायला मदत करणारी ही मुलं पुस्तकांशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत आहेत.   thane school 4-compressed   आपल्या मुलांनी पुस्तकांशी केलेली गट्टी पाहून पालकांचेही डोळे पाणावले. मुलं शिकत असल्याने रस्त्यावरचं आयुष्य काढत असलेले त्यांचे आई-वडीलही समाधानी आहेत. ज्यांना झोपायला घर नाही आणि दैनंदिन पोटाची खळगी भरण्याची चिंता आहे, अशांसाठी ही सिग्नल शाळा नव्या उमेदीचा किरण आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार

Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट

टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech Andheri| भाजपवर निशाणा, शिदेंचा घेतला समाचार, अंधेरी मेळाव्यात ठाकरे कडाडलेEknath Shinde BKC Full Speech : उठाव ते विधानसभेचा निकाल; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजीUddhav Thackeray on BJP | नामर्दाची औलाद, तुमच्याकडून आम्ही हिंदूत्व शिकायचं का? उद्धव ठाकरेUddhav Thackeray on BJP | जयश्री रामनंतर जय शिवराय बोलावच लागेल- उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले

Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?

Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Embed widget