एक्स्प्लोर

Sanjay Raut : भाजप पुरस्कृत माफिया टोळीचा पर्दाफाश करणार; संजय राऊतांचा इशारा

Sanjay Raut on Kirit Somaiya : भाजप पुरस्कृत माफिया टोळीचा पर्दाफाश करणार असल्याचा इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

Sanjay Raut on Kirit Somaiya : ईडीची धमकी देऊन बँकॉक, थायलंडमध्ये वसुलीचे पैसे जमा करण्यात आल्याची माहिती असून भाजप पुरस्कृत माफिया टोळीचा पर्दाफाश करणार असल्याचे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सांगितले लवकर याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले. 

संजय राऊत यांनी आज मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. आयएनएस विक्रांत प्रकरणात सोमय्या यांनी किती पैसे जमा केले, त्याचा वापर कसा केला हा पोलीस तपासाचा भाग आहे. हा तपास पोलीस करतील असेही त्यांनी म्हटले. सोमय्यांवरील आरोप हे राजकीय सूडाने केले नसून हे आरोप स्पष्ट असल्याचेही राऊत यांनी म्हटले. मनात भीती नसेल तर सोमय्यांनी पोलिसांसमोर हजर राहावे असा टोलाही राऊत यांनी लगावला. आयएनएस विक्रांतचे प्रकरण राजकीय नाही. एका निवृत्त सैन्य अधिकाराने तक्रार दाखल केली त्यानंतर कारवाई सुरू झाली असल्याचे त्यांनी सांगितले. 

चोरी ही चोरीच

आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी जमा केलेल्या निधीबाबत सोमय्यांनी फक्त अकरा हजार रुपये जमा झाल्याचे म्हटले होते. त्यावर राऊत यांनी म्हटले की, एक रुपया असो वा हजार, चोरी ही चोरी आहे. जर सोमय्यांनी काही चुकीचे केले नसेल तर त्यांनी पोलिसांसमोर हजर राहावे असेही त्यांनी म्हटले. 

हे तर भाजप वस्त्रहरण

किरीट सोमय्या यांच्यावर संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला. तुम्ही अनेक घोटाळे समोर आणतात मग आता का पळताय, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या भाजपचे या प्रकरणातून वस्त्रहरण झाले असल्याचे राऊत यांनी म्हटले. भाजप पुरस्कृत माफिया टोळीची इतर प्रकरणे समोर आणणार असल्याचे राऊत यांनी म्हटले. ईडीची धमकी देऊन बँकॉकमध्ये पैसे जमा करण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Stylish Look : गॉगल,मफ्लर, शूज ते कडक ब्लेजर...स्टार्सना टक्कर देणारा भुजबळांचा लूक!Chhagan Bhujbal NCP Adhiveshan Shirdi :नाराजी दूर झाल्याचा प्रश्नच नाही...छगन भुजबळांचं मोठं वक्तव्यAjit Pawar Shirdi : राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी अजितदादा शिर्डीत, साईंच्या चरणी नतमस्तकNCP Ajit Pawar Shirdi : 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण,दादांची रांगोळी; NCPच्या शिबिराची तयारी पाहा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Chhagan Bhujbal : पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Embed widget