एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

उल्हासनगर महापालिकेत शिवसेना-भाजप नगरसेवकांमध्ये हाणामारी

ई-टेंडरिंग निविदा भरण्यावरुन शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेश जाधव आणि भाजपचे नगरसेवक प्रदिप रामचंदानी यांच्यात बाचाबाची झाली. याचे पर्यावसन हाणामारीत झाले.

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या मुख्यालयात भाजप-सेनेमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. ई-टेंडरिंग निविदा भरण्यावरुन शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेश जाधव आणि भाजपचे नगरसेवक प्रदिप रामचंदानी यांच्यात बाचाबाची झाली. याचे पर्यावसन हाणामारीत झाले. काल संध्याकाळच्या सुमारास महापालिका मुख्यालयात ई-टेंडरिंग निविदा भरण्याची प्रक्रिया सुरु होती. त्यामध्ये प्रभाग 13 मध्ये होणाऱ्या कामाच्या निविदा शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेश जाधव यांच्या मुलाने  आणि भाजपाचे स्विकृत नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांच्या मुलाने ई-टेंडरिंग द्वारे निविदा भरल्या. यावरुनच महापालिकेच्या बांधकाम विभागात माजी नगरसेवक सुरेश जाधव व भाजपाचे नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर वाद अधिकच चिघळल्याने कार्यालयातच दोघामध्ये हाणामारीचा प्रकार घडला. हा प्रकार सुरु असताना कोणीतरी त्याचे मोबाईलवर चित्रीकरण करुन याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल केला. भाजप नगरसेवक रामचंदानी व माजी नगरसेवक जाधव यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेत, एकमेकांविरोधात अदाखलपात्र गुन्हे दाखल केले आहे.  दरम्यान, यापूर्वीही भाजप नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांना एका ठेकेदाराने स्थायी समितीच्या दालनातच मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?

Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप

Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 25 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaAnantrao Kalse : एकही आमदार नसल्यानं आणि मतांचा कमी टक्केवारीचा मनसेला फटका?Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  25 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 25 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?

जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत

सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Embed widget