एक्स्प्लोर

खलाशाच्या सुटकेचा थरार, 12 तास समुद्रात झुंज, अखेर हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं सुटका

वसईच्या समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद आढळलेल्या बोटीवरील खलाशाला भारतीय तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरने 12 तासानंतर रेस्क्यू करून सुरक्षित  बाहेर  काढलं आहे.

वसई :  वसईच्या समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद आढळलेल्या बोटीवरील खलाशाला अखेर 12 तासानंतर भारतीय तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरने रेस्क्यू करून सुरक्षित बाहेर काढलं आहे. रफिक शेख असे रेस्क्यू करून काढलेल्या  खलाशाचे  नाव  आहे. बोटीच्या इंजिनमध्ये  बिघाड  झाल्याने बोट अद्याप समुद्रातच आहे. या बोटीला दुसऱ्या बोटीने  बाहेर  काढण्यात  येणार आहे. सध्या खलाशी आणि मालकाला वसई पोलिसांनी ताब्यात घेतलं असून चौकशी सुरु केली आहे. 

'नागरिकांनी झेब्रा क्रॉसिंगवरूनच रस्ता ओलांडायला हवा', कोर्टाकडून अपघाती मृत्यू प्रकरणी दुचाकीस्वाराची निर्दोष सुटका

वसईच्या भुईगाव आणि कळंब परिसरातील समुद्रात काल एक संशयास्पद बोट आढळली होती. भुईगाव परिसरातील 15 माईल्ड अंतरावर खोल समुद्रात ही बोट अडकली होती. खडकावर आदळून बोट समुद्रात अडकली असा अंदाज व्यक्त होतं होता. संशयास्पद बोट असल्याने सर्व शासकीय यंत्रणा कालपासून सतर्क झाल्या होत्या.

Jamtara Gang Busted : 'जामतारा रॅकेट'चा पर्दाफाश; दिल्ली आणि कोलकात्याजवळ पोलिसांची मोठी छापेमारी, अनेक सायबर ठग अटकेत

वसई पोलीस, कोस्टल गार्ड,  मेरिटाईम बोर्ड यांच्याकडून संयुक्त कारवाही करून या बोटीचा तपास केला जात होता. आज सकाळी बोटीचा मालक राप्टर काळोखे हा व्यक्ती समोर आल्याने बोटीची ओळख पटली. ही बोट भाईंदरच्या उत्तन येथील असून स्टील लॉन्च करणारी ही बोट होती.  काल सकाळी सातच्या सुमारास तिचा दोर तुटल्याने ती भरकटत वसईच्या भुईंगाव समुद्रकिनाऱ्यावर आली  होती. 

या बोटीत एक खलाशी अडकला होता. बोटीचा इंजिनचा भाग समुद्रातील खडकाला आदळल्याने इंजिनमध्ये बिघाड झालं होतं. आज सकाळी भारतीय तटरक्षकाच्या हॅलिकॉप्टरने बोटीवरील खलाशी रफिक शेखला सुरक्षित बाहेर काढून त्याला किनाऱ्यावर उतरवण्यात आलं. आता ही बोट काढण्यासाठी दुसऱ्या एका बोटीची मदत घेवून तिला बाहेर काढण्यात येईल. सध्या वसई पोलिसांनी मालक आणि खलाशी याला चौकशी ताब्यात घेतलं असून घटनेची सखोल चौकशी करत आहेत. हा खलाशी तब्बल बारा तासानंतर बाहेर आला.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
Embed widget