एक्स्प्लोर

Sachin Vaze Case : सचिन वाझे यांच्या NIA कोठडीत 3 एप्रिलपर्यंत वाढ

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याबाहेर स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं ठेवल्याप्रकरणी आरोपी सचिन वाझे यांच्या एनआयए कोठडीत वाढ करण्यात आली आहे. सचिन वाझे यांच्या एनआयए कोठडीत 3 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

मुंबई : सचिन वाझे यांच्या एनआयए कोठडीत वाढ करण्यात आली आहे. 3 एप्रिलपर्यंत सचिन वाझे यांच्या एनआयए कोठडीत वाढ करण्यात आली आहे. तसेच युक्तीवादा दरम्यान, मला बळीचा बकरा बनवलं जातंय, मी दीड दिवस या प्रकरणाचा तपास अधिकारी होतो, जी चौकशी करायची होती, ती करुन झालीये, आता आणखी एनआयए कोठडी देऊ नका, मला कोर्टाला आणखी काही गोष्टी सांगायच्या आहेत, अशी माहिती सचिन वाझे यांनी कोर्टात दिली आहे. यावर तुम्हाला जे काही सांगायचे आहे, ते लेखी लिहून द्या, असे निर्देश एनआयए कोर्टानं सचिन वाझे यांना दिले आहेत. 

अँटिलिया स्फोटक प्रकरणी सचिन वाझे यांच्याविरोधात आता गैरकायद कृत्य प्रतिबंधित अधिनियम (UAPA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहशतवादी कृत्य किंवा राष्ट्रविरोधी कारवायांविरोधात ही कलमं लावली जातात. एनआयएने बुधवारी विशेष एनआयए कोर्टाला या प्रकरणात यूएपीए कलम लावण्याविषयी माहिती देताना अर्ज दाखल केला होता. वाझे यांच्यावर यूएपीएच्या कलम 16 आणि 18 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच संदर्भात आज एनआयए कोर्टात सुनावणी करण्यात आली.

मला बळीचा बकरा बनवलं जातंय : सचिन वाझे 

एनआयए कोर्टात सुनावणी वेळी युक्तीवादा दरम्यान 'मला बळीचा बकरा बनवंल जातंय', असा दावा सचिन वाझे यांच्याकडून एनआयए न्यायालयात करण्यात आला. मी केवळ या प्रकरणाचा तपास करत होतो. मी दीड दिवस या प्रकरणाचा तपास अधिकारी होतो. अचानक मला सांगितलं की, तुझ्या विरोधात पुरावे आहेत. आम्ही तुला अटक करतोय. जी चौकशी करायची होती ती करून झालीय, आता आणखीन एनआयए कोठडी देऊ नका, अशी विनंती सचिन वाझे यांच्या वतीने न्यायालयात करण्यात आली होती. मला कोर्टाला आणखीन काही गोष्टी सांगायच्या आहेत, अशी माहितीही सचिन वाझे यांनी एनआयए कोर्टात दिली.

बचावपक्षाचा हा युक्तिवाद हास्यास्पद : एनआयए

बचावपक्षाचा हा युक्तिवाद हास्यास्पद, धमकावण्याचा हेतू नव्हता तर मग गाडी काय समारंभासाठी अंबानींच्या घराबाहेर लावली होती का? जिलेटिनच्या कांड्या आणि डेटोनेटरवर एनआयएचं उत्तर. एएसजी अनिल सिंह यांनी स्कॉर्पिओमध्ये सापडलेलं धमकीचं पत्र कोर्टात वाचून दाखवलं. 'अगलीबार यह सब सामान कनेक्ट होके आएगा, समझ जा। तुझे और तेरी पुरी फॅमिली को उडाने का बंदोबस्त कर दिया है'. स्कर्पिओमध्ये धमकीची दोन पत्र असल्याचं एनआयएने सांगितलं. मात्र, दुसऱ्या पत्रात अश्लिल भाषेचा वापर असल्यानं सरकारी वकिलांनी ते वाचून न दाखवता, थेट न्यायमूर्तींना सोपवलं. विशेष एनआयए न्यायाधीश प्रशांत सित्रे यांच्यापुढे सुनावणी सुरू आहे. सचिन वाझे यांच्यासाठी एनआयएनं आणखी 15 दिवसांची कोठडी मागितली आहे. 

वाझेंचा गुन्हा हा देशपातळीवरील मोठा गुन्हा आहे. एखाद्या पोलिसाचा अश्या गुन्ह्यात सहभाग असणं ही शरमेची बाब असल्याचं एनआयएच्या वतीनं एएसजी अनिल सिंह यांचा युक्तिवाद. वाझेंजवळ 62 बेहिशोबी जिवंत काडतुसं आढळली. त्यांना सरकारनं दिलेली सगळी काडतुसं मात्र गायब असल्याचंही सांगितलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain: पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Ashram School Student Deaths: आदिवासी आश्रमशाळा की 'मृत्यूचा सापळा'? दोन वर्षांत राज्यात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
आदिवासी आश्रमशाळा की 'मृत्यूचा सापळा'? दोन वर्षांत राज्यात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
Mumbai Taj Lands End vs BMC: ताज लँड्स एंडच्या टॅक्सवरून BMC-Tata पुन्हा आमने-सामने; ताज लँड्स एंडवर BMCचा 103 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?
ताज लँड्स एंडच्या टॅक्सवरून BMC-Tata पुन्हा आमने-सामने; ताज लँड्स एंडवर BMCचा 103 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Embed widget