एक्स्प्लोर
नवी मुंबईत जबरी दरोडा, 20-22 किलो सोनं लुटलं

नवी मुंबई: नवी मुंबईतील सी वूड्स परिसरात पॉप्युलर फायनान्स कंपनीवर जबरी दरोडा पडला आहे. दरोडेखोरांनी बंदूक आणि तलवारीच्या धाकाने सुमारे 6 कोटींचा मुद्देमाल लंपास केला आहे. दरोडेखोर 20 ते 22 किलो सोने आणि पैसे लुटून फरार झाले आहेत. सध्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाला सुरुवात केली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण























