एक्स्प्लोर

राहुल गांधींनी पप्पा होण्याची गरज : रामदास आठवले

रामदास आठवलेंनी राहुल गांधींना लग्न करण्याचा सल्ला दिला आहे. राहुल गांधी हे आता पप्पू राहिलेले नाहीत, त्यामुळे त्यांनी आता पप्पा होण्याची गरज आहे, असं आठवले आपल्या खास शैलीत म्हणाले.

कल्याण : आपल्या अनोख्या शैलीतील वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे रिपाइं नेते रामदास आठवले यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना एक सल्ला दिला आहे. राहुल गांधींनी आता पप्पा होण्याची गरज असल्याचं आठवले म्हणाले. रामदास आठवलेंनी राहुल गांधींना लग्न करण्याचा सल्ला दिला आहे. राहुल गांधी हे आता पप्पू राहिलेले नाहीत, त्यामुळे त्यांनी आता पप्पा होण्याची गरज आहे, असं आठवले आपल्या खास शैलीत म्हणाले. कल्याणमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. दुसरीकडे, कोस्टल रोडवरुन आपापसात भिडलेल्या शिवसेना आणि भाजपलाही त्यांनी चिमटे काढले. कोस्टल रोडचं भूमिपूजन कुणीही केलं असलं, तरी हा प्रकल्प लोकांसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी समजूतदारपणे वागण्याचा सल्ला आठवलेंनी दिला. शिवसेना-भाजप या दोघांचं मनोमिलन आपण करणार का? असा प्रश्न आठवलेंना विचारण्यात आला, तेव्हा 'या दोघांच्या मनात एकमेकांबद्दल जलन आहे, पण तरी मनोमिलन होणं गरजेचं आहे' असंही आठवले म्हणाले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajan Salvi : उद्धव ठाकरेंचा एकेकाळचा कट्टर साथीदार शिंदे गटात रमला, टीकेचा जहरी बाण सोडला, म्हणाला...
उद्धव ठाकरेंचा एकेकाळचा कट्टर साथीदार शिंदे गटात रमला, टीकेचा जहरी बाण सोडला, म्हणाला...
Yashashri Munde : मोठी बातमी! आधी गाजावाजा, पण मुंडेंच्या लेकीची निवडणुकीतून माघार; अखेर यशश्री मुंडेंचा अर्ज मागे
आधी गाजावाजा, पण मुंडेंच्या लेकीची निवडणुकीतून माघार; अखेर यशश्री मुंडेंचा अर्ज मागे
बिअर बारमधील त्या फाईल्स सरकारी, अधिकाऱ्यांनी रिचवले ग्लास; पोलिसांकडे सीसीटीव्ही, कसून तपासणी
बिअर बारमधील त्या फाईल्स सरकारी, अधिकाऱ्यांनी रिचवले ग्लास; पोलिसांकडे सीसीटीव्ही, कसून तपासणी
मोठी बातमी! 10 जिल्ह्यात 'उमेद मॉल' उभारणार; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय
मोठी बातमी! 10 जिल्ह्यात 'उमेद मॉल' उभारणार; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj-Uddhav Thackeray Inside Story : राज-उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, इनसाईड स्टोरी काय?
Raj Thackeray Matoshree:  उद्धव  ठाकरेंना  राज ठाकरेंकडून  वाढदिवसाच्या खास शुभेच्छा
Marathi Language Issue | नामांकित शाळेत शाळेतील फलकांवरून नवा वाद! मराठी की English?
Operation Sindoor |ऑपरेशन सिंदूरवर दोन्ही सभागृहात ससंदेत विशेष चर्चा
Burnt Currency Notes | वादग्रस्त जाळलेल्या नोटा न्यायाधीश वर्माप्रकरणी सर्वौच्च न्यायालयात उदया सुनावणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajan Salvi : उद्धव ठाकरेंचा एकेकाळचा कट्टर साथीदार शिंदे गटात रमला, टीकेचा जहरी बाण सोडला, म्हणाला...
उद्धव ठाकरेंचा एकेकाळचा कट्टर साथीदार शिंदे गटात रमला, टीकेचा जहरी बाण सोडला, म्हणाला...
Yashashri Munde : मोठी बातमी! आधी गाजावाजा, पण मुंडेंच्या लेकीची निवडणुकीतून माघार; अखेर यशश्री मुंडेंचा अर्ज मागे
आधी गाजावाजा, पण मुंडेंच्या लेकीची निवडणुकीतून माघार; अखेर यशश्री मुंडेंचा अर्ज मागे
बिअर बारमधील त्या फाईल्स सरकारी, अधिकाऱ्यांनी रिचवले ग्लास; पोलिसांकडे सीसीटीव्ही, कसून तपासणी
बिअर बारमधील त्या फाईल्स सरकारी, अधिकाऱ्यांनी रिचवले ग्लास; पोलिसांकडे सीसीटीव्ही, कसून तपासणी
मोठी बातमी! 10 जिल्ह्यात 'उमेद मॉल' उभारणार; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय
मोठी बातमी! 10 जिल्ह्यात 'उमेद मॉल' उभारणार; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय
Amit Shah on Operation Sindoor : भारतीय सैन्य चांगल्या स्थितीत असतानाही पाकिस्तानशी युद्ध अचानक का थांबवलं? विरोधकांच्या टीकेला अमित शाहांचे संसदेत उत्तर; म्हणाले, युद्धाचे अनेक...
भारतीय सैन्य चांगल्या स्थितीत असतानाही पाकिस्तानशी युद्ध अचानक का थांबवलं? विरोधकांच्या टीकेला अमित शाहांचे संसदेत उत्तर; म्हणाले, युद्धाचे अनेक...
Manikrao Kokate and Ajit Pawar: माणिकराव कोकाटेंनी चेंबरमधून बाहेर पडताना सर्व आशा सोडल्या, पण मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजितदादांच्या 'त्या' अटीने गेमच पालटला
माणिकराव कोकाटेंनी चेंबरमधून बाहेर पडताना सर्व आशा सोडल्या, पण मंत्रिमंडळ बैठकीत अजितदादांच्या 'त्या' अटीने गेमच पालटला
Manikrao Kokate and Ajit Pawar: राजीनाम्याचा निर्णय झाला? अजितदादांच्या चेंबरमधून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची देहबोली सगळं सांगून गेली, नेमकं काय घडलं?
अजितदादांच्या चेंबरमधून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची देहबोली सगळं सांगून गेली, नेमकं काय घडलं?
लाडकी बहीण योजनेत 4800 कोटींचा घोटाळा, महिलांचे पैसे पुरुषांच्या खात्यात गेलेच कसे? सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल
लाडकी बहीण योजनेत 4800 कोटींचा घोटाळा, महिलांचे पैसे पुरुषांच्या खात्यात गेलेच कसे? सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल
Embed widget