एक्स्प्लोर
मोदी-शाहांवर राज ठाकरेंचा कुंचल्यातून निशाणा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्यातून मोदी-शाहांवर निशाणा साधला आहे. बॉल टॅम्परिंगचं प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे, त्याचाच आधार घेत राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना लक्ष्य केलं आहे.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्यातून मोदी-शाहांवर निशाणा साधला आहे. बॉल टॅम्परिंगचं प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे, त्याचाच आधार घेत राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना लक्ष्य केलं आहे.
दिल्लीच्या ड्रेसिंगरुम मधील चर्चा! या मथळ्याखाली राज ठाकरेंना मोदी-शाहांवर निशाणा साधला आहे. 2014 चे जुमले 2019 ला चालतील असं वाटत नाही अशी चर्चा करतानाचं व्यंगचित्र राज ठाकरेंनी रेखाटलं आहे.
गोतमभाईला सांगून ओस्ट्रेलियासून पोलिसपेपर मांगवून घासून पायला, पन हे बोल पुना 2019 मदी स्विंग होएलयं वाटात नाय! असं म्हणत दिल्लीत ड्रेसिंग रुममध्ये पंतप्रधान मोदी आणि अमित शाह चर्चा करत असल्याचं व्यंगचित्रात चितारण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement