एक्स्प्लोर

राज ठाकरे ट्रकवर उभं राहून भाषण करणार!

चक्क दोन ट्रकवरच स्टेज बांधण्यात येणार असून त्या ट्रकवरुनच राज ठाकरे आंदोलकांना संबोधित करणार आहेत.

मुंबई: मुंबईत निघणाऱ्या मनसेच्या मोर्चाला आता काही मिनिटे उरली आहेत. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मोर्चावर राज ठाकरे ठाम आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मोर्चाच्या सुरुवातीचं ठिकाण असलेल्या मेट्रो सिनेमाकडे कूच केली आहे.  एल्फिन्स्टन दुर्घटनेचा निषेध म्हणून राज मुंबईतील मेट्रो सिनेमा ते चर्चगेट मुख्यालय असा मोर्चा काढणार आहेत. अंदाजे अकरानंतर मोर्चाला सुरुवात होणार आहे.  चर्चगेट मुख्यालयाला पोहोचल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांशी एक शिष्टमंडळ चर्चा करुन आपल्या मागण्यांचं निवेदन देईल. यानंतर चक्क दोन ट्रकवरच स्टेज बांधण्यात येणार असून त्या ट्रकवरुनच राज ठाकरे आंदोलकांना संबोधित करणार आहेत.

LIVE UPDATE: मनसेचा संताप मोर्चा

एल्फिन्स्टन रोड स्टेशनवरील पुलावर चेंगराचेंगरी होऊन  23 प्रवाशांचा मृत्यू झाला. यानंतर राज ठाकरेंनी रेल्वे प्रशासनाविरोधात दंड थोपटत आक्रमक पवित्रा घेतला आहे. जोपर्यंत मुंबई लोकल सुरक्षित होत नाही., तोपर्यंत बुलेट ट्रेन होऊ देणार नाही., असा इशाराही त्यांनी दिला आहे. अद्याप पोलिसांची परवानगी नाही एलफिन्स्टन घटनेच्या निषेधार्थ आणि रेल्वेच्या विविध प्रश्नावर आज चर्चगेट येथे मनसेतर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, अद्याप मनसेच्या या मोर्चाला पोलिसांची परवानगी मिळालेली नाही. दरम्यान, परवानगी नसतानाही मोर्चा काढण्यावर मनसे ठाम आहे. त्यामुळं आता आज नक्की काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मोर्चा कसा असेल?
  • सकाळी 11.30 वाजता मेट्रो सिनेमागृह चौकात राज ठाकरेंचं आगमन होईल
  • राज ठाकरे आल्यानंतर मोर्चा सुरु होईल
  • महर्षी कर्वे रोड मार्गे मोर्चा रवाना होईल
  • चर्चगेटच्या पश्चिम रेल्वे मुख्यालयजवळ मोर्चा येईल
  • राज ठाकरे आणि विविध रेल्वे प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात जातील
  • मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतील
  • चर्चेनंतर राज ठाकरे मोर्चेकरांना संबोधित करतील
मोर्चात सहभागी व्हामनसेकडून आवाहन रेल्वेच्या प्रश्नावर मनसेकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी पोस्टर्स लावण्यात आले असून, सोशल मीडियावरही फोटो शेअर करुन मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

Raj Thackeray(MNS) Mumbai Rally- एबीपी माझा लाईव्ह स्ट्रीमिंग

  संबंधित बातम्या मनसेचा आज संताप मोर्चा, मात्र अद्याप पोलिसांची परवानगी नाहीच! असा असेल राज ठाकरेंच्या नेतृत्त्वातील मुंबईतील महामोर्चा ! मनसेच्या ‘संताप मोर्चा’ला अद्यापही पोलिसांची परवानगी नाही!

महत्त्वाच्या बातम्या

वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

Embed widget