एक्स्प्लोर

BMC Election : महापालिका निवडणुकीत मनसे भाजपला टाळी देणार? मनसे बैठकीची इनसाईड स्टोरी 

BMC Election : विधानसभा निवडणुकीवेळी मनसे आणि भाजप युतीसाठी तयार असतानाही शिंदेंच्या शिवसेनेमुळे युती होऊ शकली नव्हती. त्यामुळे मनसेला आणि महायुतीलाही काही प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसून आलं. 

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीकरता मनसे-भाजप युती चाचपणीच्या चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभा आणि विधानसभेत शिंदेंच्या नकारघंटेनं मनसेची युती होऊ शकली नाही. मात्र आता महापालिका निवडणुकीत युतीची चर्चा आणि युतीतील इतर बाबीवर वाटाघाटी करण्यासाठी मनसेकडून एका टीमची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती आहे. 

मनसेच्या पहिल्या फळीतील नेत्यांची टीम सध्याची राजकीय स्थितीचा आढावा घेणार आहे. त्यावरुन युतीबाबत अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती आहे. 

विधानसभेला शिंदेंमुळे युती झाली नाही

विधानसभा आणि लोकसभेतही मनसे युती करण्यास तयार असताना आणि भाजपचाही ग्रीन सिग्नल असताना शिंदेंमुळे मनसेच्या युतीचा रस्ता ब्लॉक झाला होता. मात्र विधानसभेत मनसे आणि शिंदेंचे उमेदवार एकमेकांसमोर उभे राहिल्यानं काही जागांवर दोघांचेही नुकसान झाले. अनेक ठिकाणी याचा ठाकरेंना फायदा झाला. त्यामुळे  आता महापालिका निवडणुकीत मनसे पुन्हा एकदा युती करण्याच्या बाबत सकारात्मक असल्याची माहिती आहे. 

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपसोबत युती शक्य

हिंदुत्वाचा मुद्दा आणि नरेंद्र मोदींचे राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व या बाबी लक्षात घेता मनसेनं भाजपसोबत युती करायची ठरवल्यास ते शक्य होणार असल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरेंसोबत मनसेचे युतीचे दोर आधीच कापले गेलेत. दोन्ही पक्षांना एकमेकांवर विश्वास नाही अशी स्थिती असल्यानं आता भाजपच मनसेसमोरील युतीचा पर्याय असल्याची चर्चा आहे. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
मोठी बातमी:  अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
मोठी बातमी: अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
Raj Thackeray MNS: राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 07 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्स-100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 7 Jan 2025 2 PmABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 07 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सSandeep Deshpande On MNS Meeting : मनसेच्या विभाग अध्यक्षांना संघटना बळकट करण्याचे आदेश

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
मोठी बातमी:  अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
मोठी बातमी: अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
Raj Thackeray MNS: राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
दादरच्या पॉश एरियात ऑफिस, हिऱ्यांचा लखलखाट अन् घसघशीत रिटर्न्सचं आमिष दाखवून गंडवलं; 'टोरेस'चा मालक रातोरात दुबईला फरार?
दादरच्या पॉश एरियात ऑफिस, हिऱ्यांचा लखलखाट अन् घसघशीत रिटर्न्सचं आमिष दाखवून गंडवलं; 'टोरेस'चा मालक रातोरात दुबईला फरार?
HMPV Virus : पुण्यातील 13 टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच HMPV व्हायरसचा संसर्ग, घाबरण्याची गरजच नाही, जेजेच्या डीनची माहिती!
पुण्यातील 13 टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच HMPV व्हायरसचा संसर्ग, घाबरण्याची गरजच नाही, जेजेच्या डीनची माहिती!
Santosh Deshmukh Case: धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, लातूरमध्ये सकल मराठा समाजाची मागणी
धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, लातूरमध्ये सकल मराठा समाजाची मागणी
Maharashtra Cabinet Decisions: मोठी बातमी : सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य, फडणवीस कॅबिनेटचे दोन मोठे निर्णय
मोठी बातमी : सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य, फडणवीस कॅबिनेटचे दोन मोठे निर्णय
Embed widget