एक्स्प्लोर

मुंबईत पोलीस हवालदाराचीच बाईक चोरीला!

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मुंबईत दररोज 8 वाहनं चोरीला जातात. 1 जानेवारी 2017 ते 30 सप्टेंबर 2017 याकाळात मुंबईत 2160 वाहन चोरीच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. मात्र यातील केवळ 644 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

मुंबई : मुंबईत जिथं पोलिसांचीच वाहनं सुरक्षित नाहीत, तिथं सर्वसामान्यांची काय व्यथा?, असा सवाल उपस्थित झाला आहे. भोईवाडा पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नायगाव पोलीस वसाहतीतून शैलेश पवार या ट्राफिक हवालदाराची दुचाकी चोरीला गेली आहे. शैलेश पवार हे दिंडोशी वाहतुक विभागात हवालदार पदावर कार्यरत आहेत. शुक्रवारी रात्री ड्युटी संपवून नेहमीप्रमाणे ते घरी परतले आणि इमारत क्रमांक 4 च्या खाली त्यांनी आपली दुचाकी पार्क केली. पवार हे याच इमारतीत दुसऱ्या मजल्यावर राहतात. शनिवारी सकाळी उठून पाहिल्यावर दुचाकी जागेवर नसल्याचं त्यांच्या निर्दशनास आलं. सर्वत्र शोधाशोध करूनही बाईक सापडेना तेव्हा त्यांनी अखेरीस भोईवाडा पोलीस स्टेशनवर बाईक चोरीची रितसर तक्रार नोंदवली. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मुंबईत दररोज 8 वाहनं चोरीला जातात. 1 जानेवारी 2017 ते 30 सप्टेंबर 2017 याकाळात मुंबईत 2160 वाहन चोरीच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. मात्र यातील केवळ 644 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar on Delimitation bill: ...तर इतिहासात शरद पवारांची नोंद शेलारमामा म्हणून झाली असती, ठाकरे गटाच्या खासदाराची मार्मिक टिप्पणी
...तर इतिहासात शरद पवारांची नोंद शेलारमामा म्हणून झाली असती, ठाकरे गटाच्या खासदाराची मार्मिक टिप्पणी
Sharad Pawar and Gautam Adani: शरद पवार- गौतम अदानींची तब्बल 2 तास भेट, ब्रीच कँडी रुग्णालयात प्रकृतीची विचारपूस, नेमकं काय घडलं?
शरद पवार- गौतम अदानींची तब्बल 2 तास भेट, ब्रीच कँडी रुग्णालयात प्रकृतीची विचारपूस, नेमकं काय घडलं?
Sharad Pawar NCP on Delimitation: डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्यावरुन शरद पवारांच्या पक्षात दोन गट, विधेयक वाचल्यानंतरच भूमिका ठरवणार
डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्यावरुन शरद पवारांच्या पक्षात दोन गट, विधेयक वाचल्यानंतरच भूमिका ठरवणार
Sharad Pawar Breach Candy Hospital : मोठी बातमी: उद्योगपती गौतम अदानी ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवारांच्या भेटीला
मोठी बातमी: उद्योगपती गौतम अदानी ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवारांच्या भेटीला

व्हिडीओ

Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Punjabrao Dakh Police Complaint: मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
Delimitation Bill: डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी किती मतं आवश्यक, भाजपप्रणित एनडीए आघाडीला आणखी किती मतांची गरज, जाणून घ्या सगळं गणित
डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी किती मतं आवश्यक, भाजपप्रणित एनडीए आघाडीला आणखी किती मतांची गरज, जाणून घ्या सगळं गणित
Nilesh Lanke on Delimitation Bill : इंडिया आघाडीची बैठक सोडून निलेश लंके तोरणा किल्ल्यावरील मोहीमेसाठी गेले, प्रत्येक खासदाराला 150 कोटी मिळाल्याच्या आरोपावरही मौन सोडलं, म्हणाले...
इंडिया आघाडीची बैठक सोडून निलेश लंके तोरणा किल्ल्यावरील मोहीमेसाठी गेले, प्रत्येक खासदाराला 150 कोटी मिळाल्याच्या आरोपावरही मौन सोडलं, म्हणाले...
Congress on Delimitation Bill 2026 : मोठी बातमी : प्रणिती शिंदे म्हणाल्या, पवार गटाची देशाशी गद्दारी, सुशीलकुमार शिंदे म्हणतात, डिलिमिटेशन व्हायलाच हवं!
मोठी बातमी : प्रणिती शिंदे म्हणाल्या, पवार गटाची देशाशी गद्दारी, सुशीलकुमार शिंदे म्हणतात, डिलिमिटेशन व्हायलाच हवं!
Sunetra Pawar on Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयकावर सुनेत्रा पवारांची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया; शरद पवारांच्या पक्षाच्या पाठिंब्याच्या प्रश्नावर घेतला काढता पाय, बारामतीत नेमकं काय घडलं?
डिलिमिटेशन विधेयकावर सुनेत्रा पवारांची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया; शरद पवारांच्या पक्षाच्या पाठिंब्याच्या प्रश्नावर घेतला काढता पाय, बारामतीत नेमकं काय घडलं?
Rohit Pawar: तेव्हा देखील नातं बाजूला ठेवून लढलो, आताही तेच करणार; रोहित पवारांची सूचक पोस्ट, सत्तेत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम
तेव्हा देखील नातं बाजूला ठेवून लढलो, आताही तेच करणार; रोहित पवारांची सूचक पोस्ट, सत्तेत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम
Sharad Pawar on Delimitation bill: ...तर इतिहासात शरद पवारांची नोंद शेलारमामा म्हणून झाली असती, ठाकरे गटाच्या खासदाराची मार्मिक टिप्पणी
...तर इतिहासात शरद पवारांची नोंद शेलारमामा म्हणून झाली असती, ठाकरे गटाच्या खासदाराची मार्मिक टिप्पणी
Sanjay Raut on Amol Kolhe: अमोल कोल्हे कसे जिंकतात तेच बघतो, संजय राऊतांचं ओपन चॅलेंज,
अमोल कोल्हे कसे जिंकतात तेच बघतो, संजय राऊतांचं ओपन चॅलेंज, "शरद पवारांच्या बेईमान राष्ट्रवादीला महाराष्ट्राची ताकद दाखवू'
Embed widget