एक्स्प्लोर

नीता अंबानींचा भन्नाट डान्स, मुलीच्या लग्नापूर्वी व्हिडीओ व्हायरल

पिरामल ग्रुपचे चेअरमन अजय पिरामल यांचा मुलगा आनंदसोबत ईशा अंबानीचा विवाह होणार आहे. यावर्षी डिसेंबरमध्ये भारतातच हा विवाहसोहळा होईल.

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची एकुलती एक मुलगी ईशाचं लग्न ठरलं आहे. पिरामल ग्रुपचे चेअरमन अजय पिरामल यांचा मुलगा आनंदसोबत तिचा विवाह होणार आहे. यावर्षी डिसेंबरमध्ये भारतातच हा विवाहसोहळा होईल. याचदरम्यान एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ईशाच्या आई नीता अंबानी डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ ईशाच्या साखरपुड्याचा असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र अद्यापही याची खात्री पटलेली नाही. दरम्यान, ईशा आणि आनंद यांचं लग्न ठरल्यानंतर अंबानी कुटुंबीयांनी सोमवारी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. त्यातलाच हा व्हिडीओ असल्याचं बोललं जात आहे.
कोण आहेत आनंद पिरामल? आनंद पिरामल देशातील प्रसिद्ध रिअल इस्टेट कंपन्यांपैकी एक असलेल्या पिरामल रिअल्टीचे कार्यकारी संचालक आहेत. यापूर्वी त्यांनी ग्रामीण आरोग्य क्षेत्रात पाऊल ठेवत ‘पिरामल स्वास्थ्य’ची सुरुवात केली होती. ‘पिरामल स्वास्थ्य’कडून आज एकाच दिवसात तब्बल 40 हजारपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार केला जातो. आनंद पिरामल इंडियन मर्चंट चेंबरच्या युवा विंगचे सर्वात कमी वयाचे अध्यक्षही होते. आनंज पिरामल यांनी पेंसिल्वेनिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात ग्रॅज्युएशन केलं आहे. तर हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री मिळवली. सर्वात श्रीमंत उद्योगपतीची एकुलती एक मुलगी ईशा 26 वर्षीय ईशा अंबानी रिलायन्स जिओ आणि रिटेल बोर्डाची सदस्य आहे. तिने प्रसिद्ध येल विद्यापीठातून मानसशास्त्र आणि दक्षिण आशिया अभ्यासात ग्रॅज्युएशन केलं आहे. ईशा याच वर्षी स्टॅण्डफोर्डच्या ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमध्ये बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर पूर्ण करणार आहे. लग्नाचा प्रस्ताव कसा आला? अंबानी आणि पिरामल कुटुंबीयांचे मैत्रीचे संबंध होते. शिवाय ईशा आणि आनंद यांचीही मैत्री होती. या मैत्रीचं रुपांतर नात्यामध्ये करायचं होतं. यासाठी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमधील एका मंदिराची निवड करण्यात आली. लग्नाचा प्रस्ताव पिरामल कुटुंबीयांकडून आला. आनंद पिरामल यांनी महाबळेश्वरच्या मंदिरात ईशाला लग्नाचा प्रस्ताव दिला आणि हा प्रस्ताव दोन्हीही कुटुंबीयांनी मान्य केला. यावेळी अंबानी आणि पिरामल कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. लग्नाची बोलणी झाल्यानंतर दोन्ही कुटुंबीयांनी सोबत जेवण केलं. संबंधित बातमी :

मुकेश अंबानींची एकुलती एक मुलगी ईशाचं लग्न ठरलं

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
MNS VS ABVP Clash : विद्यार्थ्यांना जबरदस्तीने पकडून नोंदणी; मुंबईतील साठ्ये कॉलेजबाहेर मनसे आणि ABVP चे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, तुफान हाणामारी
विद्यार्थ्यांना जबरदस्तीने पकडून नोंदणी; मुंबईतील साठ्ये कॉलेजबाहेर मनसे आणि ABVP चे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, तुफान हाणामारी
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Embed widget