एक्स्प्लोर

...तो वंदे मातरम् कहना होगा, खडसेंचं अबू आझमींना उत्तर

अबू आझमींच्या या पवित्र्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सूत्रं हातात घेतली. खडसे यांनी अबू आझमींना हिंदीतूनच उत्तर दिलं.

मुंबई: राज्याच्या विधानसभेत आज पुन्हा एकदा ‘वंदे मातरम’वरुन खडाजंगी पाहायला मिळाली. भाजप आमदार अनिल गोटे यांनी या देशात राहणाऱ्यांना वंदे मातरम म्हणावंच लागेल, असं म्हणाले. त्यानंतर अबू आझमी यांनी इतिहासाचा दाखला देत, वंदे मातरम हे इस्लामच्या विरोधात असल्याचं नमूद केलं. तसंच देशासाठी अनेक मुस्लिमांनी बलिदान दिलं, शिवाजी महाराजांचे अनेक सरदार मुस्लिम होते, त्यांचे वकील मुस्लिम होते, त्यामुळे आम्ही देशविरोधी आहोत असं पसरवू नका. सारे जहाँसे अच्छा, हिंदोस्ता हमारा, हिंदुस्थान झिंदाबादचा नारा आम्ही एकवेळ नाही तर हजारवेळा देऊ, पण वंदे मातरम म्हणणार नाही, असं अबू आझमी म्हणाले. अबू आझमींच्या या पवित्र्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सूत्रं हातात घेतली. खडसे यांनी अबू आझमींना हिंदीतूनच उत्तर दिलं. खडसे म्हणाले, “स्वातंत्र्याचं संपूर्ण युद्ध वंदे मातरम गातच लढलं गेलं, तर तुम्हाला आक्षेप का? वंदे मातरम चुकीचं काय? ‘माँ तुझे सलाम’… जिथे आम्ही जन्मला, इथलं अन्न-पाणी घेता, मृत्यूनंतर जमीन, कफन इथलीच असेल. जिथे तुम्ही वाढला, लहानाचं मोठं झाला, मृत्यूनंतरही याच मातीत अत्यंसंस्कार होणार असतील, तर त्या मातीला नमन करण्यास अडचण काय? वंदे मातरम गाऊ नका, हे कोणत्या धर्मात लिहिलं आहे, हे मला दाखवा. याचा अर्थ माँ तुझे सलाम, मातृभूमीला सलाम असा आहे. इथली हवा, पाणी इथलं, कपड्यापासून मातीपर्यंत सगळं इथलं घ्यायचं असेल, तर वंदे मातरम म्हणावंच लागेल. इस देश में रहना होगा, तो वंदे मातरम कहना होगा”
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07 PM : 29 January 2025 : ABP MajhaMaharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 29 Jan 2025 : ABP MajhaEknath Shinde PC : बालेकिल्ल्यातच भाजपकडून आव्हान? एकनाथ शिंदे काय म्हणाले?Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : 29 January 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget