एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

मुंबईत 100 टक्के लसीकरण झालेल्या इमारतींवर 'फुल्ली वॅक्सिनेटेड'चा लोगो; पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंची संकल्पना

मुंबईतील 100 टक्के लसीकरण झालेल्या इमारतींवर 'फुल्ली वॅक्सिनेटेड' असा लोगो लावण्यात येणार आहे. जिल्हाधीकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी याबाबत सूचना दिल्या आहेत.

Mumbai Vaccination : मुंबईत 100 टक्के लसीकरण झालेल्या सोसायटी, इमारती आणि कार्यालयांवर 'फुल्ली वॅक्सिनेटेड' म्हणजे, पूर्णपणे कोरोनाची लस घेतलेली इमारत, असा फलक लावण्यात येणार आहे. मुंबईकरांना प्रोत्साहित करण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ही संकल्पना आणली आहे. इमारतीमध्ये राहणाऱ्या अथवा काम करणाऱ्या अशा सर्वांचं लसीकरण झालेलं असेल, तर इमारतीच्या प्रेवशद्वारावर 'फुल्ली वॅक्सिनेटेड' असा एक लोगो लावण्यात येईल आणि त्यासाठी इमारतीमधील सर्व पात्र व्यक्तींचे दोनही कोरोना लसीचे डोस झालेले असणं आवश्यक आहे. या लोगोमुळे कोरोना प्रसाराचा धोका कमी होईल आणि इतरांनाही प्रोत्याहन मिळेल, अशी अपेक्षा मुंबई महानगरपालिकेला आहे. 

मुंबईतील 100 टक्के लसीकरण झालेल्या इमारतींवर 'फुल्ली वॅक्सिनेटेड' असा लोगो लावण्यात येणार आहे. जिल्हाधीकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी याबाबत सूचना दिल्या आहेत. संबंधित इमारतीत राहणाऱ्या किंवा काम करणाऱ्या अशा सर्वांचं लसीकरण झालेलं असल्यास अशा इमारतींच्या प्रवेशद्वारावर मुंबई महापालिका विशिष्ट लोगो लावणार आहे. त्यासाठी इमारतीतील सर्व पात्र व्यक्तींचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असणं आवश्यक आहे. यामुळं ज्यांनी अद्याप लसीकरण केलेलं नाही, किंवा लसीकरणासाठी ज्यांच्याकडून टाळाटाळ केली जाते, अशा व्यक्तींना लसीकरणासाठी प्रोत्साहन मिळेल, अशी मुंबई महापालिकेला आहे. तसेच संबंधित इमारतीतून कोरोना प्रसाराचा धोका कमी असल्याचं इतर लोकांनाही समजण्यास यामुळं मदत होणार आहे, असं सांगण्यात येत आहे. 

मुंबईकरांनो काळजी घ्या, तिसरी लाट वाटेवर

मुंबईत नुकताच गणेशोत्सव पार पडला. पुढील 15 दिवस आता मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाचे आहेत. गेल्या वर्षी गणेशोत्सवानंतरच कोरोनाची दुसरी लाट आल्याचं पहायला मिळालं होतं. त्यामुळेच यंदाच्या गणेशोत्सवाच्या नंतरच्या 15 दिवसांवर प्रशासनाची बारीक नजर असणार आहे. 

सध्या मुंबईसह अवघ्या महाराष्ट्रावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं सावट आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवानंतर मुंबईतील आणि राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे येणारे 15 दिवस धोक्याचे आणि अत्यंत महत्वाचे असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. 

मुंबईत गेल्या 24 तासात 419 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

मुंबईत गेल्या 24 तासात 419 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 447 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,19,394 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. मागील 24 तासात मुंबईत एकूण 31 हजार 880 नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यात आली. मुंबईत गेल्या 24 तासात पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4595 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1194 दिवसांवर गेला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Vaccine Maitri Program : पुढील महिन्यापासून भारत पुन्हा इतर देशांना लसी पुरवणार, आरोग्यमंत्री मांडविया यांची माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Embed widget