एक्स्प्लोर

क्रीडा, सांस्कृतिक, एनएसएस, एनसीसी स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांची अतिरिक्त परीक्षा

नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प, इंटरनेशनल युथ एक्सेंज प्रोग्राम अशा स्पर्धांमध्ये सहभागी होत असल्याने, तसेच प्रकृतीच्या कारणास्तव गैरहजर अशा विद्यार्थ्यांना परीक्षांपासून मुकावे लागत असे.

मुंबई : मुंबई विद्यापीठ तसेच सलंग्नित महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी हे महाविद्यालयीन, विद्यापीठ, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध खेळाच्या स्पर्धामध्ये, तसेच सांस्कृतिक स्पर्धा, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त परेडमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाने मोठा दिलासा दिला आहे. आजच्या विद्या परिषदेत या निर्णयाच्या अनुषंगाने विद्यापीठाने सर्वसमावेशक अशी योजना तयार केली आहे.

नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प, इंटरनेशनल युथ एक्सेंज प्रोग्राम अशा स्पर्धांमध्ये सहभागी होत असल्याने, तसेच प्रकृतीच्या कारणास्तव गैरहजर अशा विद्यार्थ्यांना परीक्षांपासून मुकावे लागत असे. त्यामुळे अशा सर्व विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी म्हणून मुंबई विद्यापीठाने या विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त परीक्षा घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

विशेष बाब म्हणजे विद्यापीठ अथवा महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करतांना परीक्षांना मुकाव्या लागणाऱ्या विद्यार्थ्यांकडून या अतिरिक्त परीक्षेला बसताना परीक्षा शुल्क आकारले जाणार नसल्याचेही आजच्या विद्या परिषदेत ठरविण्यात आले आहे. नियोजित परीक्षा संपल्यानंतर तीस दिवसाच्या आत या परीक्षांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही विद्या परिषदेत ठरविण्यात आले आहे.

या निर्णयाच्या अनुषंगाने महाविद्यालयीन स्तरावरील सत्र एक ते चार तसेच पाचव्या आणि सहाव्या सत्रातील अप्लाईड कंपोनेंटमधील विषयांच्या परीक्षा या महाविद्यालयात आयोजित केल्या जाणार आहेत. तर, कोअर कंपोनेंटमधील विषयांच्या परीक्षा या विद्यापीठातर्फे आयोजित केल्या जाणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Embed widget