एक्स्प्लोर

पावसाने दडी मारली, मुंबईकरांना पाणी पुरवणाऱ्या वैतरणा जलाशयात किती पाणी?

दुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा धरणातून सोडण्यात येणारे पाणी 'मोडक सागर' (निम्न वैतरणा) जलाशयात साठविले जाते

मुंबई : राज्यात जून महिन्यात पावसाचं (Rain) म्हणावं तेवढं आगमन झाला नाही, मे महिन्याच्या शेवटी धुव्वादार कोसळलेला पाऊस जून महिन्यात आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यातही दडी मारुन बसल्याचे दिसून आले. त्यामुळे, या महिन्यात तरी पाऊस पडणार की नाही, याची चिंता सर्वांनाच लागली आहे. ग्रामीण महाराष्ट्रात शेतकरी पवासाची वाट पाहात आहेत, तर शहरातील धरणे भरुन आपल्याला दैनिक पाणीपुरवठा व्हावा, यासाठी नागरिकही पावसाकडे डोळे लावून बसले आहेत. मुंबईतील (Mumbai) हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयाची (Dam) पूर्ण संचय पातळी 285 मीटर असून पाणी पातळी आज 282.13 मीटरपर्यंत पोहोचली आहे. सतत कोसळणा-या पावसाच्या अनुषंगाने धरणाचे 3 दरवाजे (क्रमांक १, क्रमांक ३ व क्रमांक ५) दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी उघडण्‍यात आले आहेत.

वैतरणा जलाशयातून सद्यस्थितीत 3000 क्युसेक वेगाने जल विसर्ग सुरू आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा धरणातून सोडण्यात येणारे पाणी 'मोडक सागर' (निम्न वैतरणा) जलाशयात साठविले जाते, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात 102.4 मीटर उंचीचे आणि 565 मीटर लांबीचे मध्य वैतरणा धरण सन 2014 मध्ये पूर्ण केले. महानगरपालिकेने स्‍वखर्चाने हे धरण विक्रमी वेळेत बांधून पूर्ण केले होते. या धरणाचे नामकरण 'हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय' असे करण्यात आले आहे. या जलाशयाची कमाल पाणी साठवण क्षमता ही 19,353 कोटी लीटर (193,530 दशलक्ष लिटर) इतकी आहे.

 मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय पाणलोट क्षेत्रात आजपर्यंत (दिनांक ७ जुलै २०२५) 1 हजार 507 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर, आज रोजी सुमारे धरण ९० टक्‍के भरले आहे.  धरणाची पूर्ण संचय पातळी 285 मीटर असून पाणी पातळी आज 282.13 मीटरपर्यंत पोहोचली आहे. खबरदारीचा उपाय म्‍हणून आज (दिनांक ७ जुलै २०२५) दुपारी 1.15 वाजेपासून धरणाचे 3 दरवाजे (क्रमांक 1, क्रमांक 3 व क्रमांक 5) 30 सेंटीमीटरने उघडण्‍यात आले आहेत. या तीन दरवाज्‍यातून 3000 क्यूसेक्स विसर्ग सुरू आहे.

हेही वाचा

About the author अजय माने

अजय माने
Read More

महत्त्वाच्या बातम्या

वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

Embed widget