एक्स्प्लोर
नोटाजप्तीचा सिलसिला, 1 कोटी 40 लाखाच्या नव्या नोटा जप्त

मुंबई: नोटाजप्तीचा सिलसिला थांबताना दिसत नाही. कारण अंधेरी पश्चिमेच्या डी एन नगर पोलीसांनी 1 कोटीहून अधिक रकमेच्या नोटा पकडल्या आहेत. जप्त केलेल्या सर्व नोट्या नव्या आणि चलनातील आहेत. याप्रकरणी तीन जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून 1 कोटी 40 लाख रुपये जप्त केले आहेत. नुकतं मुंबईत वैद्यनाथ बँकेचे 10 कोटी रुपये पकडले होते. त्यावरुन राजकारण पेटलं आहे.
आणखी वाचा























