एक्स्प्लोर

Mumbai Flyover Collapses : बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील MMRDA च्या पुलाचा गर्डर कोसळला कोसळला; 21 कामगार जखमी

मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील एका पुलाचा गर्डर कोसळला असून त्यामध्ये 21 कामगार जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना तातडीने व्ही.एन. देसाई हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आहे. 

मुंबई : बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये काम सुरु असलेला एका मोठ्या पुलाचा गर्डर कोसळला असून त्यामध्ये जवळपास 21 कामगार जखमी झाल्याची माहिती आहे. ही घटना आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली असून जखमींना व्ही.एन. देसाई हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे. हा MMRDA चा प्रोजेक्ट आहे. या पुलाच्या माध्यमातून SCLR ला बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सला जोडण्यात येत आहे.(MMRDA bridge in Bandra Kurla complex collapses).

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईचा बीकेसी परिसरात एमएमआरडीएच्या पुलाचं काम सुरु होतं. पहाटे साडेचारच्या सुमारास पुलाचा गर्डर कोसळला.  क्रेनच्या सहाय्यानं अत्यंत सावकाश काम सुरू असताना अचानक दाब कमी झाल्यानं ही दुर्घटना घडल्याचं बोललं जातय. त्यावेळी या पुलावर 22 ते 24 कामगार काम करत होते. त्यामध्ये कंत्राटदार जे.पी. इन्फ्राचे दोन अभियंताही सामिल होते. पूल कोसळला त्यावेळी काही कामगारांनी घाबरुन जवळच्या पाण्याच्या टाकीत उडी मारली, तर काहीजण पुलाला असलेल्या सळईला पकडून लटकले. तर या पूल दुर्घटनेत 13 ते 14 जण अडकून जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्याच व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अंतर्गत चौकशीचे एमएमआरडीएचे आदेश
आजच्या दुर्घटनेची अंतर्गत चौकशी करण्याचे आदेश एमएमआडीए प्रशासन दिलेले आहेत. एसव्हिएलआरचे एक्टेन्शन असलेल्या पुलावर ही दूर्घटना घडली आहे. या पुलाचे काम जे. कुमार या कंत्राटदाराकडे देण्यात आलं आहे. या पुलाचे काम 2022 सालापर्यंत होणं अपेक्षीत आहे. पण आजच्या दुर्घटनेमुळे कामाची मुदत थोडी पुढे ढकलली जाऊ शकते..

महत्वाच्या बातम्या :  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget