एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

मुंबई हादरली! पुन्हा हिट अँड रन; भरधाव ऑडीची रिक्षांना धडक, रिक्षांचा चेंदामेंदा, आरोपी फरार

Mumbai Accident: मुलुंडमध्ये सकाळीच घडलेल्या हिट अँड रनच्या घटनेनं खळबळ माजली आहे. भरधाव ऑडी कारनं दोन रिक्षाचालकांना धडक दिली आहे.

Mumbai Hit And Run Case : मुंबई : मुंबईत (Mumbai News) काही दिवसांपूर्वी घडलेल्या हिट अँड रन (Mumbai Hit And Run Case) प्रकरणानं संपूर्ण देश हादरलेला. अशातच आता पुन्हा एकदा आणखी एका हिट अँड रन (Hit And Run Accident) प्रकरणानं मुंबई (Mumbai Accident) हादरली आहे. मुंबईतील मुलुंडमध्ये (Mulund News) हिट अँड रनची घटना घडली आहे. एका ऑडी कारनं दोन रिक्षाचालकांना धडक दिली आहे. यामध्ये चालक आणि प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. एका रिक्षाचालकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, अपघातानंतर ऑडी चालकानं घटनास्थळावरुन पळ काढल्याची माहिती मिळत आहे. 

मुलुंडमध्ये सकाळीच घडलेल्या हिट अँड रनच्या घटनेनं खळबळ माजली आहे. भरधाव ऑडी कारनं दोन रिक्षाचालकांना धडक दिली आहे. अपघातानंतर ऑडी चालक घटनास्थळावरुन फरार झाल्याची माहिती मिळत आहे. मुलुंड पोलिसांनी गाडी ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. तसेच, चालकाचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. अपघातात प्रवासी आणि चालक गंभीर जखमी झाले आहेत. तसेच, एका रिक्षा चालकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. 

पिंपरीमध्येही हिट अँड रन; महिला जखमी                     

मुंबईप्रमाणेच पिंपरी चिंचवडमध्ये हिट अँड रनचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सुदैवानं यात एक महिला थोडक्यात बचावल्या आहेत, मात्र त्या जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. पिंपरी गावात हा प्रकार काल दुपारी घडला. रस्त्याच्या बाजूनं चाललेल्या महिलेला कारनं समोरून येत धडक दिली. त्यानंतर कार चालक पसार झाला. प्रत्यक्षदर्शींनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो हाती लागला नाही. आता पिंपरी पोलीस त्या चालकाचा शोध घेत आहे.

वरळी हिट अँड रन प्रकरणी काय झालं होतं?          

शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्याच्या मुलानं मद्यधुंद अवस्थेत आपल्या भरधाव बीएमडब्ल्यू कारनं दुचाकीवरुन जाणाऱ्या दाम्पत्याला उडवलं होतं. या अपघातात महिलेचा गाडीखाली चिरडून मृत्यू झाला होता. त्यानंतर आरोपी फरार झाला होता. तीन दिवसांनी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. सध्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर खटला सुरू आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Video : पिंपरी गावात Hit and Runचा थरार, भरधाव वेगात असलेल्या कारने पादचारी महिलेला उडवलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: राज ठाकरे किंगमेकर ठरणार?; 4 जागा निर्णायक ठरणार, एक्झिट पोलचा अंदाज, मनसे कोणाला साथ देणार?
राज ठाकरे किंगमेकर ठरणार?; 4 जागा निर्णायक ठरणार, एक्झिट पोलचा अंदाज, मनसे कोणाला साथ देणार?
Maharashtra Exit Polls Result 2024: महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 21 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 21 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 21 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMumbai Maharashtra Exit Poll 2024 | मुंबईत बिग फाईट, मविआला 18-19 तर महायुतीला 17-18 जागा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: राज ठाकरे किंगमेकर ठरणार?; 4 जागा निर्णायक ठरणार, एक्झिट पोलचा अंदाज, मनसे कोणाला साथ देणार?
राज ठाकरे किंगमेकर ठरणार?; 4 जागा निर्णायक ठरणार, एक्झिट पोलचा अंदाज, मनसे कोणाला साथ देणार?
Maharashtra Exit Polls Result 2024: महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Embed widget