एक्स्प्लोर

Mumbai Crime : ह्रदयद्रावक! विकासकामांसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, आईने टाहो फोडला

Mumbai Crime : कुर्ला डेपो येथे सुरु असलेल्या विकासकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून 7 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय.

Mumbai Crime : कुर्ला डेपोमध्ये सुरू असलेल्या विकासकामांसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून एक 7 वर्ष वयाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. उज्ज्वल रवी सिंग असे या मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून तो बाजूच्या वत्सला ताई नाईक नगर या विभागात राहत होता.

अधिकची माहिती अशी की, उज्ज्वल रवी सिंग आज दुपारी त्याच्या मित्रांसह कुर्ला डेपोच्या आत खुल्या जागेत खेळण्यास आला होता. या वेळी इथे इमारतीच्या निर्मितीसाठी खोदण्यात आलेल्या आणि पाण्याने भरलेल्या खड्ड्यात तो पडला. यावेळी त्याच्या सोबत असलेल्या त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केला. त्यानंतर  तिथे असलेल्या काही वाहन चालकांनी त्याला खड्ड्यात उतरून बाहेर काढले आणि उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच नेहरू नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या बाबत अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

मुलाच्या मृत्यूनंतर आईने टाहो फोडला, म्हणाली; न्याय मिळायला हवा 

मुलाची आई म्हणाली, माझा मुलगा खेळायला गेला होता. तिथून तो परत आलाच नाही. मला म्हटला तू जा मी इथे खेळतो. त्यानंतर त्याने मला कळशी भरुन पाणीही दिले होते. त्यानंतर तो गेला आणि गेलेला परत काही वापस आलेला नाही. डेपोमध्ये माझा मुलगा गेला हे मला माहितीच नाही. मला वाटलं तो आसपास खेळतोय, त्यामुळे मी आतमध्ये काम करत होते. नंतर मला पोलिसांकडून फोन वगैरे आला. पोलिस मला राजेवाडीला घेऊन गेले. डेपो वाल्यांवर कारवाई करा. माझ्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे. मी गरीब आहे. माझा नवराही आज जगात नाही. 

वाशिममध्ये दुभाजक तोडून कारची दुसऱ्या गाडीला धडक, 7 जण गंभीर जखमी 

दरम्यान, वाशिम- रिसोड मार्गावर   मध्य रात्री सवड गावाजवळ एक विचित्र अपघात झाल्याची घटना घडली. भरधाव कार दुभाजक तोडून दुसऱ्या कारवर आदळल्याने 7 गंभीररित्या जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे दोन्ही कारमधील लोक या अपघातात जखमी झाले आहेत. .. रिसोडकडून वाशिमकडे येणाऱ्या आणि वाशिमकडून रिसोडकडे जाणाऱ्या एका कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने विचित्र अपघात झाला. दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारवर धडकून  विचित्र अपघात झाला. यामध्ये 7 जण जखमी झाले... दोन्ही कारचं मोठं नुकसान झाल असून सर्व जखमींना रात्रीच  उपचारासाठी वाशिम इथं रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Shivshahi Bus Accident : शिवशाही बस अपघातातील मृतांचा आकडा वाढला,राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

Gondia shivshahi bus accident : पोलिसात भरती झाली, कुटुंब गहिवरून गेलं; पण शिवशाही बस अपघाताने आनंद हिरावला, जागेवरच दुर्दैवी मृत्यू

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain: पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Ashram School Student Deaths: आदिवासी आश्रमशाळा की 'मृत्यूचा सापळा'? दोन वर्षांत राज्यात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
आदिवासी आश्रमशाळा की 'मृत्यूचा सापळा'? दोन वर्षांत राज्यात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
Mumbai Taj Lands End vs BMC: ताज लँड्स एंडच्या टॅक्सवरून BMC-Tata पुन्हा आमने-सामने; ताज लँड्स एंडवर BMCचा 103 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?
ताज लँड्स एंडच्या टॅक्सवरून BMC-Tata पुन्हा आमने-सामने; ताज लँड्स एंडवर BMCचा 103 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Embed widget