एक्स्प्लोर

BKC Pod Taxi : वांद्रे आणि कुर्ला स्टेशनवरुन बीकेसीत पोहोचणं सोपं होणार, ड्रायव्हरलेस पॉड टॅक्सी मार्गिकेचे भूमिपूजन

Mumbai BKC Pod Taxi : पूर्णपणे ड्रायव्हरलेस असलेल्या पॉड टॅक्सीच्या मार्गिकेच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला असून त्यामुळे बीकेसीतील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. 

मुंबई : वांद्रे कुर्ला संकुलातील (BKC) वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी, कुर्ला रेल्वे स्थानक आणि वांद्रे रेल्वे स्थानकावरून बीकेसीत पोहोचणे सोपे व्हावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) पॉड टॅक्सी प्रकल्प (Pod Taxi) हाती घेतला आहे. वांद्रे रेल्वे स्थानक ते कुर्ला रेल्वे स्थानक व्हाया बीकेसी अशा 8.8 किमीच्या पॉड टॅक्सी मार्गिकेच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आलं.

काम सुरू झाल्यापासून तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करून पॉड टॅक्सी सेवेत दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बीकेसीमध्ये 2029 मध्ये पॉड टॅक्सी धावताना दिसणार आहे.

Bandra Kurla Complex BKC Pod Taxi : कसा असणार बीकेसीतील पॉड टॅक्सीचा प्रकल्प?

- मुंबईतील बीकेसी परिसरात सुरू होणारा पॉड टॅक्सी प्रकल्प वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवणारा असेल.

- एमएमआरडीएकडून हा प्रकल्प राबवला जाणार आहे.

- बीकेसीमध्ये दररोज 4 ते 6 लाख लोकांची ये-जा होते. अशात, लास्ट माईल कनेक्टिव्हिटी हा मोठा प्रश्न.

- अशात, पूर्णपणे ड्रायव्हरलेस पॉड टॅक्सी प्रणाली सुरू करण्यावर भर देण्यात येत आहे. 

- एकूण प्रकल्पाची लांबी 8.8 किमी असून त्यामध्ये 38 स्थानके असतील. एका पॉड टॅक्सीमध्ये 4 ते 6 प्रवासी प्रवास करु शकणार.

- प्रत्येक 15 ते 30 सेकंदांनी सेवा उपलब्ध असणार, ज्यात 40 किमी / तास वेगाने पॉड टॅक्सी धावणार.

- सुरुवातीला प्रवासी भाडे 21 रुपये प्रति किमी राहण्याची शक्यता. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीपद्वारे प्रकल्प पूर्ण केला जाणार. 

- पॉड टॅक्सीनं बीकेसीतील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार. 

- मेट्रो, बस आणि रेल्वेला देखील पॉड टॅक्सीची जोडणी मिळणार.

- प्रकल्पाचा खर्च जवळपास 1 हजार कोटींपर्यंत असल्याची माहिती. 

विविध विकासकामांचं उद्घाटन 

मुंबईकरांसाठी मंगळवारचा दिवस खास ठरला. कारण राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतील अनेक विकासकामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन पार पडलं. यापैकीच एक होता दहिसर ते काशीगाव मेट्रो 9 प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम. 2018 साली या प्रकल्पाचं भूमिपूजन झालं होतं. त्यानंतर आज मुंबई आणि मीरा भाईंदरला जोडणाऱ्या मेट्रो 9 प्रकल्पाच्या या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पार पडलं. मेट्रो 7 ला जोडणारी ही मार्गिका लवकरच पूर्ण करू असं आश्वासन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
NCP Vaishali Nagwade: राष्ट्रवादीने रुपाली चाकणकरांचा उत्तराधिकारी निवडला, सुनील तटकरेंचा मोठा निर्णय, कोण आहेत वैशाली नागवडे?
राष्ट्रवादीने रुपाली चाकणकरांचा उत्तराधिकारी निवडला, सुनील तटकरेंचा मोठा निर्णय, कोण आहेत वैशाली नागवडे?
Nitin Gadkari E20 Petrol: नितीन गडकरींना हायकोर्टाचा मोठा दिलासा, E20 इंधनाबाबतचा आक्षेपार्ह मजकूर, AI व्हिडीओ हटवण्याचे आदेश
नितीन गडकरींना हायकोर्टाचा मोठा दिलासा, E20 इंधनाबाबतचा आक्षेपार्ह मजकूर, AI व्हिडीओ हटवण्याचे आदेश

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
Analogue paneer: महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
Ranchi Student Protest: आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
Embed widget