एक्स्प्लोर

आंबेडकर भवन पुर्नउभारणीची घोषणा गुपचूप का? : अजित पवार

मुंबई : मुंबईतील आंबेडकर भवनाचा वाद चिघळल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गुपचूप पुनर्विकासाची घोषणा का केली? जिथे दोन मजल्यापेक्षा अधिक बांधकाम करण्यास मनाई आहे, तिथे 17 मजल्याची इमारत कशी उभी राहणार आहे, असा सवाल करत अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.   विधानसभेत आज आंबेडकर भवन पाडकामाचा मुद्दा उपस्थित झाला. आंबेडकर भवनाबाबत राज्य सरकारची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला. मुख्यमंत्री महाराष्ट्रापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं अजित पवार म्हणाले.   आंबेडकर भवन पाडल्यानंतर त्याठिकाणी पूर्वीसारखंच हेरिटेज स्ट्रक्चर बांधून देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी काल विधानपरिषदेत दिली. मात्र ज्या ठिकाणी दोन मजल्यापेक्षा जास्त बांधकाम करण्यास मनाई असताना 17 मजली इमारत कशी उभी राहणार? सरकारचं नेमकं काय चाललं आहे?, असा सवाल अजित पवारांनी केला.   दरम्यान, आंबेडकर भवनाच्या विश्वस्तांनी 15 दिवसांपूर्वी रात्रीच इमारतीचं पाडकाम केलं. यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वारस प्रकाश आणि आनंदराज आंबेडकर यांनी आक्षेप घेतला. तसंच याविरोधात दोन दिवसांपूर्वी मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात आला होता. सीताराम येचुरी, कन्हैयाकुमार यांनीही मोर्चात सहभाग घेतला होता.  
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan Crime News: आधी व्हिडीओ व्हायरल करण्याच्या धमक्यांना घाबरून घरातलं सोनं दिलं; नंतर दोघी बहीणी घरातून पळून गेल्या, आई-वडिलांना लव जिहादचा संशय
आधी व्हिडीओ व्हायरल करण्याच्या धमक्यांना घाबरून घरातलं सोनं दिलं; नंतर दोघी बहीणी घरातून पळून गेल्या, आई-वडिलांना लव जिहादचा संशय
Ajit Pawar Plane Crash Report: उड्डाणापूर्वी पायलटनं मद्यपान केलेलं?, शेवटचा संवाद ते विमानाचा स्फोट; अजितदादांच्या अपघाताचा 22 पानी अहवाल, नेमकं काय काय?
उड्डाणापूर्वी पायलटनं मद्यपान केलेलं?, शेवटचा संवाद ते विमानाचा स्फोट; अजितदादांच्या अपघाताचा 22 पानी अहवाल, नेमकं काय काय?
अजित पवार विमान अपघात अहवाल: दृश्यमानता कमी असताना लँडिंग करणे म्हणजे पायलटची चूक, यामध्ये DGCA चा हात : अमोल मिटकरी
अजित पवार विमान अपघात अहवाल: दृश्यमानता कमी असताना लँडिंग करणे म्हणजे पायलटची चूक, यामध्ये DGCA चा हात : अमोल मिटकरी
Ajit Pawar : विमान कोसळण्यापूर्वी कॉकपिटमधून ओरडले Ohh Shit..Ohh Shit, अजितदादांच्या विमान अपघाताच्या तपास अहवालातील मोठे मुद्दे
विमान कोसळण्यापूर्वी कॉकपिटमधून ओरडले Ohh Shit..Ohh Shit, अजितदादांच्या विमान अपघाताच्या तपास अहवालातील मोठे मुद्दे

व्हिडीओ

Ayatollah Ali Khamenei Death : इराण इस्लामिक क्रांतीचे नेते अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा
Gadchiroli Old Lady Death Special Report बँकेच्या ढिसाळ कारभारानं महिलेचा जीव गेला,कुटुंबीयांचा आरोप
Israel US attack Iran Special Report : अमेरिका-इराण संघर्षाचा जगावर काय परिणाम?
Israel US attack Iranइराणची स्थिती बिघडली,आम्हाला बाहेर काढा;इराणमधील भारतीयांची भारत सरकारला विनंती
Israel US attack Iran : इराणवर अमेरिका - इस्रायलचा हल्ला, जगभरात काय प्रतिसाद उमटतील?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mojtaba Khamenei: वारसदार निवडण्यापूर्वीच अयातुल्लाह खामेनींचा लष्करी कारवाईत अंत झाल्याने इराण गंभीर वळणावर; खामेनींच्या निधनाने उत्तराधिकाराचा पेच अन् मुलासह पाच नावे आघाडीवर
वारसदार निवडण्यापूर्वीच अयातुल्लाह खामेनींचा लष्करी कारवाईत अंत झाल्याने इराण गंभीर वळणावर; खामेनींच्या निधनाने उत्तराधिकाराचा पेच अन् मुलासह पाच नावे आघाडीवर
Ayatollah Ali Khamenei: वयाच्या 11व्या वर्षी मौलवी, अमेरिकेचे तब्बल सात राष्ट्राध्यक्ष आणि इस्त्रायलच्या टार्गेटवर; झुंजले, झुंजवलं, पण अखेर सर्वोच्च धर्मुगुरु कुटुंबासह सापडले
अयातुल्ला अली खामेनी : वयाच्या 11व्या वर्षी मौलवी, अमेरिकेचे तब्बल सात राष्ट्राध्यक्ष आणि इस्त्रायलच्या टार्गेटवर; झुंजले, झुंजवलं, पण अखेर सर्वोच्च धर्मुगुरु कुटुंबासह सापडले
Nagpur Blast News: नागपूरच्या काटोलमध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट; 12 कामगारांचा मृत्यू, 15 जण जखमी
नागपूरच्या काटोलमध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट; 12 कामगारांचा मृत्यू, 15 जण जखमी
Ind vs WI Playing XI T20 World Cup 2026: टी-20 विश्वचषकात भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये आज करो वा मरोची लढत; दोन्ही संघांची हादरवणारी Playing XI
टी-20 विश्वचषकात भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये आज करो वा मरोची लढत; दोन्ही संघांची हादरवणारी Playing XI
Ali Khamenei Death: अमेरिका, इस्रायलच्या हल्ल्यात खामेनींचा मृत्यू, इराणचे सर्वोच्च नेते कसे मारले गेले?; धक्कादायक फोटो समोर
अमेरिका, इस्रायलच्या हल्ल्यात खामेनींचा मृत्यू, इराणचे सर्वोच्च नेते कसे मारले गेले?; धक्कादायक फोटो समोर
इराण इस्रायल अमेरिकेच्या तणावात अडकली बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, दुबईतून थेट PM मोदींना मदतीसाठी हाक 
इराण इस्रायल अमेरिकेच्या तणावात अडकली बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, दुबईतून थेट PM मोदींना मदतीसाठी हाक 
Israel vs Iran War: अमेरिका-इस्त्रायलच्या हल्ल्यांना इराणचं जोरदार प्रत्युत्तर; 'या' 8 देशांवर निशाणा, आतापर्यंत काय-काय घडलं?
अमेरिका-इस्त्रायलच्या हल्ल्यांना इराणचं जोरदार प्रत्युत्तर; 'या' 8 देशांवर निशाणा, आतापर्यंत काय-काय घडलं?
Ali Khamenei Death : मोठी बातमी: इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनींचा मृत्यू; आता इराणची सूत्रे कुणाच्या हाती?, दोन नावांची जोरदार चर्चा
मोठी बातमी: इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनींचा मृत्यू; आता इराणची सूत्रे कुणाच्या हाती?, दोन नावांची जोरदार चर्चा
Embed widget