एक्स्प्लोर

मुंबईत 30% विद्यार्थी सिगरेटच्या आहारी, 14% मुलींचा समावेश

टाटा कॅन्सर हॉस्पिटल नंतर मुंबईत क्रमांक दोनवर असलेल्या प्रिन्स अली खान कॅन्सर रुग्णालयाने मुंबईतल्या 30 शाळांमध्ये एक सर्वेक्षण केलं

मुंबई : मुंबईतील 30 टक्के शाळकरी विद्यार्थी सिगरेटच्या विळख्यात अडकले असून त्यामध्ये विद्यार्थिनींचं प्रमाण 14 टक्के असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रिन्स अली खान हॉस्पिटलने केलेल्या सर्व्हेमध्ये हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. उडता पंजाब या सिनेमानं ड्रग्सच्या विळख्यात अडकलेल्या पंजाबच्या तरुणाईचं चित्र तुमच्या-आमच्यासमोर ठेवलं.  त्याचप्रमाणे मुंबईतील अल्पवयीन मुलं आणि मुलींनाही सिगरेटचं व्यसन जडल्याचं सर्वेक्षण पालकांचे डोळे खाडकन उघडणार आहे. काय आहे निष्कर्ष : 30 टक्के शाळकरी मुलं तंबाखू खात किंवा सिगारेट ओढत असल्याचं समोर आलं. विशेष म्हणजे 14 टक्के मुलींना हे व्यसन जडलं आहे. या विद्यार्थिनी ई-सिगारेट, हुक्का ओढत असल्याचं यात उघडकीस आलं. विशेष म्हणजे काही मुली तंबाखू मिळवून त्याचं सेवन करत आहेत. टाटा कॅन्सर हॉस्पिटल नंतर मुंबईत क्रमांक दोनवर असलेल्या प्रिन्स अली खान कॅन्सर रुग्णालयाने मुंबईतल्या 30 शाळांमध्ये एक सर्वेक्षण केलं. मुंबईत वाढत चाललेल्या कॅन्सर रुग्णांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर हा सर्व्हे करण्यात आला होता. या अंतर्गत तीस शाळांतल्या इयत्ता पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. जानेवारी ते मार्च 2017 या कालावधीत मुंबईतल्या 30 शाळांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं. माझगाव भागातल्या शाळांतून प्रिन्स अली खान रुग्णालयाच्या टीमने हा सर्व्हे केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh 2025: IIT Bombay चा एरोस्पेस इंजिनिअरकसा बनला साधू? UNCUT कहाणीManjili karad PC : मी मराठा असल्याने जरांगेंनी मला न्याय द्यावा; वाल्मिक कराडच्या पत्नीचं आवाहनWalmik Karad Custody : वाल्मिकला 7 दिवसांची पोलीस कोठडी, वकिलासह समर्थकांचा राडा | VIDEOPM Modi Speech ISKON Temple Navi Mumbai भारताला समजून घेण्यासाठी अध्यात्म समजून घेणं महत्वाचं : मोदी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Embed widget