एक्स्प्लोर
...म्हणून फ्रेन्च बिअर्ड लूक ठेवला : राज ठाकरे
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्तच्या कार्यक्रमात पक्षाध्यक्ष राज ठाकरे आज नव्या लूकमध्ये दिसले. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहातील कार्यक्रमात आज राज ठाकरे यांच्या दाढीचीच चर्चा होती.
राज ठाकरे यांना फ्रेन्च बिअर्ड लूक चांगला दिसत होता. पण दाढी का वाढवली याचं कारणही राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं.
हा शेवटचा पराभव, कसं लढायचं शिकलो: राज ठाकरे
"7-8 दिवसांपूर्वी दाढी करताना ब्लेडचा कट गेला. त्यामुळे मला दाढी करता येईना. दाढी वाढली आणि एक दिवस वाटलं की कोणीतरी उचलून मला कुंभमेळ्यात न्यायचा. म्हटलं त्याला आकार देऊ म्हणून थोडा आकार दिलाय. जखम जरा भरली की दोन चार दिवसात दाढी काढणार," असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंचं संपूर्ण भाषण
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement