एक्स्प्लोर

म्हाडा लॉटरी 2018, गरिबांसाठी घरांची संख्या जास्त!

लवकरच 1001 घरांसाठी लॉटरी काढणार असल्याचं म्हाडानं जाहीर केलं.

मुंबई: हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्या मुंबईकरांना म्हाडानं मोठं गिफ्ट दिलं आहे. कारण लवकरच  1001 घरांसाठी लॉटरी काढणार असल्याचं म्हाडानं जाहीर केलं. विशेष म्हणजे म्हाडाच्या घरांच्या वाढलेल्या किंमती पाहता घराचं स्वप्न दुरापास्त होण्याची भीती व्यक्त होत होती. त्यामुळे यंदा म्हाडाच्या लॉटरीत निम्मी घरं अल्प उत्पन्न गटासाठी राखून ठेवण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. यातील बहुतेक घरं ही मुलुंड आणि सायन प्रतीक्षानगर भागात असतील. विशेष म्हणजे लॉटरी सोहळ्याच्या खर्चात कपात करण्यासाठी वांद्रे येथील म्हाडाच्या मुख्यालयात मंडप उभारुन लॉटरी योजना जाहीर करण्यात येणार आहे. त्याशिवाय फेसबुकवरही लॉटरीचं थेट प्रक्षेपण करणार असल्याचं म्हाडानं स्पष्ट केलं. अल्प उत्पन्न गटासाठी घरे  (एकूण घरे -५००)
  • पीएमजीपी मानखुर्द - ११४
  • मुलुंड गव्हाणपाडा- २६९
  • सायन प्रतीक्षानगर- ८४
  • गोरेगाव सिद्धार्थनगर- २४
  • घाटकोपर पंतनगर-२
  • विक्रोळी टागोरनगर- ७
एकूण घरे -५०० अत्यल्प उत्पन्न गटासाठी घरे (एकूण- २८३)
  • वडाळा अँटॉप हिल- २७८
  • म्हाडा इमारत घरदुरुस्ती मंडळ- ५
  • एकूण- २८३
मध्यम उत्पन्न गट (एकूण २१६)
  • विक्रोळी कन्नमवार नगर- २८
  • कांदिवली महावीर नगर- १७२
  • मानखुर्द- पीएमजीपी १६
उच्च उत्पन्न गट घाटकोपर पंतनगर - २ संबंधित बातम्या म्हाडाला उपरती, यंदा स्वस्त घरांची संख्या जास्त!

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: उच्च न्यायालयाने सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल व्यक्त केली चिंता; सरकारला दररोज वैद्यकीय देखरेख ठेवण्याचे निर्देश
Maharashtra Live News Updates: उच्च न्यायालयाने सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल व्यक्त केली चिंता; सरकारला दररोज वैद्यकीय देखरेख ठेवण्याचे निर्देश
सचिन अहिरांना 'रायगड' बंगला नाकारला, फ्लॅट दिला; मंत्री नसलेले रविंद्र चव्हाण दीड वर्षांपासून बंगल्यात
सचिन अहिरांना 'रायगड' बंगला नाकारला, फ्लॅट दिला; मंत्री नसलेले रविंद्र चव्हाण दीड वर्षांपासून बंगल्यात
सुनेत्रावहिनी अन् पार्थ पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न; अमोल मिटकरींचा दावा, मुख्यमंत्री भेटीनंतर वाद
सुनेत्रावहिनी अन् पार्थ पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न; अमोल मिटकरींचा दावा, मुख्यमंत्री भेटीनंतर वाद
Sunil Tatkare On NCP Politics: आम्ही सुनेत्रा पवारांना सगळ्या गोष्टी सांगतो, आमच्या पक्षात कुठलाही गैरसमज नाही- सुनील तटकरे
आम्ही सुनेत्रा पवारांना सगळ्या गोष्टी सांगतो, आमच्या पक्षात कुठलाही गैरसमज नाही- सुनील तटकरे

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Koel Mallick: तृणमूलच्या आणखी एका राज्यसभा खासदाराचा राजीनामा; चार महिन्यांपूर्वीच नियुक्ती, भाजप नेत्याची घेतली भेट
तृणमूलच्या आणखी एका राज्यसभा खासदाराचा राजीनामा; चार महिन्यांपूर्वीच नियुक्ती, भाजप नेत्याची घेतली भेट
मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन जवळपास ठरला! इंग्लंडमधील बैठकीत शिक्कामोर्तब होणार, पण माहेला जयवर्धनेसह कोणाकोणाची एका झटक्यात उचलबांगडी होणार?
मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन जवळपास ठरला! इंग्लंडमधील बैठकीत शिक्कामोर्तब होणार, पण माहेला जयवर्धनेसह कोणाकोणाची एका झटक्यात उचलबांगडी होणार?
Gold Rate : गुड न्यूज, सोने आणि चांदीच्या दरात घसरण कायम, 22 कॅरेट सोन्याचे दर 1 लाख 30 हजारांच्या खाली आले, जाणून लेटेस्ट दर
सोने आणि चांदीच्या दरात घसरण कायम, 22 कॅरेट सोन्याचे दर 1 लाख 30 हजारांच्या खाली आले, जाणून लेटेस्ट दर
पतीकडून मारहाण, लेक माहेरला आली; मुलीला मारहाण करणाऱ्या जावयालाच सासऱ्याने संपवलं; कुऱ्हाडीने मारलं
पतीकडून मारहाण, लेक माहेरला आली; मुलीला मारहाण करणाऱ्या जावयाला सासऱ्याने संपवलं; कुऱ्हाडीने मारलं
Solapur News : आमदार असो वा खासदार-मंत्री, प्रोटोकॉलनुसारच पांडुरंगाचे दर्शन मिळणार; व्हीआयपी दर्शनाचा प्रयत्न केल्यास थेट गुन्हा दाखल होणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
आमदार असो वा खासदार-मंत्री, प्रोटोकॉलनुसारच पांडुरंगाचे दर्शन मिळणार; व्हीआयपी दर्शनाचा प्रयत्न केल्यास थेट गुन्हा दाखल होणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Virar News: विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू

Embed widget