एक्स्प्लोर

लेफ्टनंटपदाची कॅप घालणारच, शहीद मेजर प्रसाद महाडिक यांची पत्नी गौरी यांचा ध्यास

गौरी महाडिक यांनी वयाच्या 31 व्या वर्षी सैन्यदलात जाण्याचा निर्णय घेतला. कंपनी सेक्रेटरी असलेल्या गौरी यांनी सेटल करिअर सोडून नव्या क्षेत्रात उडी घेण्याचा ध्यास त्यांनी घेतला.

मुंबई : भारतीय जवानांच्या पराक्रमाने सर्व भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. त्यातच प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशी आणखी एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. शहीद मेजर प्रसाद महाडिक यांची पत्नी गौरी महाडिक चेन्नईला ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेण्यास जाणार आहेत. डिसेंबर 2017 मध्ये भारत-चीन सीमेवर तैनात असताना शहीद झाले होते. मात्र त्यांचं अधुरं राहिलेलं स्वप्नं गौरी महाडिक पूर्ण करणार आहेत. गौरी महाडिक यांनी वयाच्या 31 व्या वर्षी सैन्यदलात जाण्याचा निर्णय घेतला. कंपनी सेक्रेटरी असलेल्या गौरी यांनी सेटल करिअर सोडून नव्या क्षेत्रात उडी घेण्याचा ध्यास त्यांनी घेतला. लेखी परीक्षा पास झाले, आता रोज 5-10 किलोमीटर पळून ट्रेनिंगची तयारी करत आहे, असं गौरी महाडिक यांनी सांगितलं. 1 एप्रिल पासून चेन्नईच्या ओटीएमध्ये 49 आठवड्यांचं खडतर प्रशिक्षण सुरु होणार आहे. VIDEO | गौरी महाडिक यांच्याशी बातचित एकदा प्रसाद घरी आल्यानंतर गंमत म्हणून त्याची कॅप डोक्यावर घातली, तेव्हा मला तो ओरडला होता. आता मात्र, खरोखरीच लेफ्टनंटपदाची कॅप घालून दाखवते की नाही बघा, अशी गोड आठवणही त्यांनी सांगितली. मंगळसूत्र, टिकली, बांगड्या आवर्जून घालते. प्रसाद माझ्यासोबतच आहे. मी चेन्नईत ट्रेनिंग घ्यायला जाईन तेव्हाही तो सोबतच असेल, अशा भावना गौरी महाडिकांनी व्यक्त केल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shirdi Saibaba: नववर्षाच्या सुरुवातीलच साईचरणी कोट्यवधींचं दान, सोनं-नाणं, चेक, कॅश अन् ऑनलाईनही अर्पण
Shirdi Saibaba: नववर्षाच्या सुरुवातीलच साईचरणी कोट्यवधींचं दान, सोनं-नाणं, चेक, कॅश अन् ऑनलाईनही अर्पण
Suresh Dhas PC | सीडीआर काढून कोण कुणाला काय बोलले ते कळेल पण आता आका वाचणार नाही- सुरेश धस
Suresh Dhas PC | सीडीआर काढून कोण कुणाला काय बोलले ते कळेल पण आता आका वाचणार नाही- सुरेश धस
Mutual Fund SIP : म्युच्यूअल फंडमध्ये दरमहा 15000 रुपयांची एसआयपी केल्यास 1 कोटी किती वर्षात जमा होणार? जाणून घ्या
एसआयपीद्वारे 15000 रुपयांची म्युच्यूअल फंडात गुंतवणूक केल्यास 1 कोटींची रक्कम किती वर्षात मिळेल, जाणून घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जानेवारी 2025 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जानेवारी 2025 | शुक्रवार 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Sharad Pawar : छगन भुजबळ-शरद पवार यांचा एकाच गाडीतून प्रवासSuresh Dhas PC | सीडीआर काढून कोण कुणाला काय बोलले ते कळेल पण आता आका वाचणार नाही- सुरेश धसBajrang Sonawane on Santosh Deshmukh | संतोष देशमुख प्रकरणी 2 पोलीस अधिकाऱ्यांचे सीडीआर तपासाABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 03 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shirdi Saibaba: नववर्षाच्या सुरुवातीलच साईचरणी कोट्यवधींचं दान, सोनं-नाणं, चेक, कॅश अन् ऑनलाईनही अर्पण
Shirdi Saibaba: नववर्षाच्या सुरुवातीलच साईचरणी कोट्यवधींचं दान, सोनं-नाणं, चेक, कॅश अन् ऑनलाईनही अर्पण
Suresh Dhas PC | सीडीआर काढून कोण कुणाला काय बोलले ते कळेल पण आता आका वाचणार नाही- सुरेश धस
Suresh Dhas PC | सीडीआर काढून कोण कुणाला काय बोलले ते कळेल पण आता आका वाचणार नाही- सुरेश धस
Mutual Fund SIP : म्युच्यूअल फंडमध्ये दरमहा 15000 रुपयांची एसआयपी केल्यास 1 कोटी किती वर्षात जमा होणार? जाणून घ्या
एसआयपीद्वारे 15000 रुपयांची म्युच्यूअल फंडात गुंतवणूक केल्यास 1 कोटींची रक्कम किती वर्षात मिळेल, जाणून घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जानेवारी 2025 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जानेवारी 2025 | शुक्रवार 
Wardha Crime : इन्स्टाग्रामवरुन प्रेम झालं, पण वादाला तोंड फुटलं, वर्ध्यात प्रियकरानं प्रेयसीवर अत्याचार करुन विहिरीत ढकललं
इन्स्टाग्रामवरुन प्रेम झालं, पण वादाला तोंड फुटलं, वर्ध्यात प्रियकरानं प्रेयसीवर अत्याचार करुन विहिरीत ढकललं
धक्कादायक! रेल्वे पोलिसाचा गळा दाबून खून, पहाटेच रेल्वे ट्रॅकवर फेकला मृतेदह; आरोपी फरार
धक्कादायक! रेल्वे पोलिसाचा गळा दाबून खून, पहाटेच रेल्वे ट्रॅकवर फेकला मृतेदह; आरोपी फरार
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ सकाळी सीएम फडणवीस अन् सायंकाळी शरद पवारांसोबत! राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल म्हणाले तरी काय?
छगन भुजबळ सकाळी सीएम फडणवीस अन् सायंकाळी शरद पवारांसोबत! राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल म्हणाले तरी काय?
Bachchu Kadu : दिव्यांग मंत्रालय निर्माण झाले, पण मंत्री आणि सचिवही नाही, मानधन कधीच वेळेवर मिळत नाही; बच्चू कडूंचा अध्यक्षपदाचा राजीनामा
दिव्यांग मंत्रालय निर्माण झाले, पण मंत्री आणि सचिवही नाही, मानधन कधीच वेळेवर मिळत नाही; बच्चू कडूंचा अध्यक्षपदाचा राजीनामा
Embed widget