एक्स्प्लोर

Ajit Pawar : अजित दादा थेट बोलले, मुख्यमंत्री साहेब इथे थोडा भेदभाव होतो म्हणून बातम्या येतात!

Ajit Pawar In GST Bhavan Programme : थोडा भेदभाव होत असल्याने शिवसेना-राष्ट्रवादीत मतभेद असल्याच्या बातम्या समोर येत असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

Ajit Pawar In GST Bhavan Programme : मुख्यमंत्री साहेब इथे थोडा भेदभाव होतो. तुम्ही मराठी भाषा भवनाच्या कार्यक्रमाला येतात. मात्र आमच्या विभागाच्या कार्यक्रमाला येत नाहीत. त्यामुळे मतभेदाच्या बातम्या येतात. त्यामुळे तुम्हीच काय ते खरं सांगा, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले. जीएसटी भवनच्या भूमिपूजन कार्यक्रमात अजित पवार यांनी वक्तव्य केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन उपस्थित होते. मात्र, अजित पवार यांनी केलेले विधान हे गंभीर नव्हते तर गमतीशीर होते. अजित दादांच्या या विधानाची चांगलीच चर्चा रंगली. 

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात मतभेद सुरू असल्याची चर्चा सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे उपरोधिक वक्तव्य केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले की, मुख्यमंत्री आमच्या खात्याच्या कार्यक्रमाला येत नाहीत. त्यामुळे मतभेद असल्याच्या बातम्या येत असल्याचे त्यांनी म्हटले.  जीएसटी भवनाच्या भूमिपूजन कार्यक्रमात अजित पवार यांनी म्हटले की, जीएसटी भवन भूमिपूजन मुख्यमंत्री यांच्या साक्षीने झाला आहे. मुख्यमंत्री यांनी कोरोनाचे सर्व निर्बंध हटवून ही भेट दिली आहे. मागील काळात आम्ही सत्तेत असताना आम्हाला ही वास्तू उभारायची होती.  मागील सरकारने खर तर हे काम पुढे घेउन जायला पाहिजे होतं. मात्र, आता महाविकास आघाडी सरकारने हे काम हाती घेतलं आहे. अर्थ विभागाचे हे काम असल्याने कोणताही निधी कमी पडणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. 

कर ज्या ठिकाणाहून मिळतो, त्या ठिकाणी चांगल्या सेवा दिल्या पाहिजे, असेही अजित पवार यांनी म्हटले. जीएसटी कार्यालयात येणार स्टाफ थेट मेट्रो ने येता यावा यासाठी मेट्रो स्टेशन इमारतीच्या आतमध्ये करत आहोत. काम करतांना कर्मचारी यांना आनंद वाटला पाहिजे अशा इमारती उभ्या राहिल्या पाहिजे असेही अजित पवार यांनी सांगितले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
MNS VS ABVP Clash : विद्यार्थ्यांना जबरदस्तीने पकडून नोंदणी; मुंबईतील साठ्ये कॉलेजबाहेर मनसे आणि ABVP चे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, तुफान हाणामारी
विद्यार्थ्यांना जबरदस्तीने पकडून नोंदणी; मुंबईतील साठ्ये कॉलेजबाहेर मनसे आणि ABVP चे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, तुफान हाणामारी
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Embed widget