एक्स्प्लोर

Maharashtra IPS Transfer : राज्यातील 13 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; काही जणाच्या पाच दिवसांपूर्वी झालेल्या बदल्या रद्द, पाहा संपूर्ण यादी

Maharashtra IPS Transfer List : काही अधिकाऱ्यांच्या बदल्या 21 मे रोजी करण्यात आल्या होत्या. त्या बदल्या रद्द करून त्यांना नवीन पदस्थापना देण्यात आली आहे. त्यासंबंधी शासनाने आदेश जारी केला आहे. 

Maharashtra IPS Transfer News : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्यातील 13 वरिष्ठ आयपीएस (IPS) आणि राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकृत आदेश जारी केले आहेत.  या आदेशानुसार, मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, लातूर, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील अनेक महत्त्वाच्या पोलीस आणि सुरक्षा विभागांमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल करण्यात आला आहे.

या फेरबदलामध्ये काही अधिकाऱ्यांच्या 21 मे रोजी झालेल्या बदल्या रद्द करून त्यांना नवीन पदस्थापना देण्यात आली आहे, तर काही प्रतीक्षाधीन अधिकाऱ्यांना महत्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

IPS Officers Transfer List : कोणत्या आयपीएस अधिकाऱ्याची कुठे झाली बदली?

गृह विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार बदल्या झालेल्या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे आणि त्यांची नवीन पदस्थापना खालीलप्रमाणे आहे:

अ.क्र. आयपीएस अधिकाऱ्याचे नाव विद्यमान पदस्थापना बदलून मिळालेले नवीन पद
१. अरविंद चावरिया प्रतीक्षाधीन पोलीस उप महानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल (SRPF), मुंबई
२. विनिता साहू पोलीस उप महानिरीक्षक, SRPF, मुंबई अपर पोलीस आयुक्त, नागपूर
३. अरविंद साळवे सह संचालक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक पोलीस उप महानिरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक (ATS), मुंबई
४. श्रीकांत परोपकारी उपायुक्त, सागरी सुरक्षा, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई पोलीस उपायुक्त, बृहन्मुंबई
५. श्रीकृष्ण कोकाटे प्रतीक्षाधीन पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), नांदेड
६. अमरसिंह जाधव पोलीस उपायुक्त, ठाणे शहर २१.०५.२०२६ ची बदली रद्द करून, पोलीस उपायुक्त, ठाणे शहर येथेच कायम
७. अमोल झेंडे पोलीस अधीक्षक, पीएमआरडीए (PMRDA), पुणे २१.०५.२०२६ ची मिरा भाईंदर वसई विरार येथील बदली रद्द करून, पोलीस अधीक्षक, PMRDA, पुणे येथेच कायम
८. निलेश सोनावणे पोलीस उपायुक्त, वायरलेस कोस्टल डिव्हिजन, नवी मुंबई २१.०५.२०२६ ची बदली रद्द करून, पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, ठाणे
९. रुपाली आंबुरे पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, ठाणे पोलीस अधीक्षक, डायल-११२, नवी मुंबई
१०. संदीप पालवे पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), नांदेड पोलीस अधीक्षक, छ. संभाजीनगर (लोहमार्ग)
११. स्वाती भोर समादेशक, राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गट क्र. १२, हिंगोली प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, तासगाव (सांगली)
१२. कविता नेरकर पोलीस उपायुक्त, बृहन्मुंबई समादेशक, राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गट क्र. १४, छ. संभाजीनगर
१३. वैशाली माने पोलीस अधीक्षक, रा.गु.अ. (SID), पुणे पोलीस उपायुक्त, मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय

State Police Service Transfer : राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांची बदली

आयपीएस अधिकाऱ्यांसोबतच गृह विभागाने राज्य पोलीस सेवेतील (SPS) वरिष्ठ अधिकाऱ्याचीही बदली केली आहे. श्रीमती भागीरथी भरत पवार : यांची 'सहायक पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर शहर' या पदावरून 'पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, लातूर' या पदावर प्रशासकीय कारणास्तव तeत्काळ प्रभावाने बदली करण्यात आली आहे.

Police Department Administrative Changes : बदल्यांमागील मुख्य कारण काय?

गृह विभागाने जारी केलेल्या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे की, पोलीस महासंचालक कार्यालय, केंद्रीय प्रशासकीय न्यायाधीकरण (CAT)/न्यायालयाचे आदेश, कायदा व सुव्यवस्था तसेच आगामी काळातील प्रशासकीय समन्वय लक्षात घेऊन पोलीस आस्थापना मंडळ क्र. 1 च्या शिफारशीनुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत. या फेरबदलामुळे एटीएस (ATS), एसआरपीएफ (SRPF), महामार्ग सुरक्षा आणि रेल्वे पोलीस दलाला नवीन आणि अनुभवी नेतृत्व मिळाले आहे.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray Meet Devendra Fadnavis: राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट; 'वर्षा' दोघांमध्ये खलबतं, भेटीचं नेमकं कारणही आलं समोर
राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट; 'वर्षा' दोघांमध्ये खलबतं, भेटीचं नेमकं कारणही आलं समोर
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: अनिल देसाई नरेश म्हस्केंच्या दिशेने धावले...; शिवसेनेच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर जोरदार ड्रामा; नेमकं काय घडलं?
अनिल देसाई नरेश म्हस्केंच्या दिशेने धावले...; शिवसेनेच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर जोरदार ड्रामा; नेमकं काय घडलं?
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Gadchiroli News: सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मुख्याध्यापकसह अधीक्षक अन् अधिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
गडचिरोलीमधील सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मुख्याध्यापकसह अधीक्षक अन् अधिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Embed widget