एक्स्प्लोर

डीएसके प्रकरणी रवींद्र मराठेंच्या जामिनाला हायकोर्टात आव्हान

डीएसकेंची आर्थिक क्षमता आणि विश्वासार्हता न तपासताच त्यांच्या कंपनीला मोठी कर्ज दिली. यामुळे मराठे यांचा संबंध असल्याचे स्पष्ट दिसत आहे, असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे.

मुंबई : डीएसके प्रकरणात बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे यांना जामीन देण्याच्या पुणे सत्र न्यायालयाच्या निर्णयाला दोन ठेवीदारांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांच्या याचिकेवर सोमवारी न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावर राज्य सरकारला तीन ऑगस्टपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत. प्रज्ञा सामंत आणि श्रीधर ग्रामोपाध्ये यांनी या प्रकरणी याचिका करत मराठे यांचा जामीन रद्द करण्याची विनंती हायकोर्टाला केली आहे. ‘डीएसके यांनी हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केली असून या गैरव्यवहारांच्या प्रकरणात रवींद्र मराठे यांचाही थेट सहभाग असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यांनी डीएसकेंची आर्थिक क्षमता आणि विश्वासार्हता न तपासताच त्यांच्या कंपनीला मोठी कर्ज दिली. यामुळे मराठे यांचा संबंध असल्याचे स्पष्ट दिसत आहे.' असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. 'आर्थिक गुन्हे शाखेने मराठेंना अटक केली होती आणि त्यानंतर पुणे न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. मात्र, अटकेच्या दुसऱ्याच दिवशी अचानक मराठे आणि अन्य दोन अधिकाऱ्यांची पोलिस कोठडी न्यायालयीन कोठडीत बदलण्यात आली. मराठे यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.' असं याचिकेत नमूद करण्यात आलं आहे. 'पोलिस कोठडीचा कालावधी संपण्याची वाट न पाहता लगेचच सुट्टीच्या दिवशी संध्याकाळी न्यायालय चालवून अर्जावर सुनावणी घेण्याची विनंती करणे आणि त्यानंतर न्यायालयानेही जामीन अर्जाची नोंद झाली नसताना त्यावर तातडीची सुनावणी घेऊन निर्णय देणे, वैद्यकीय बोर्डाच्या दाखल्याविनाच मराठेंना वैद्यकीय कारणास्तव न्यायालयीन कोठडी देणे, या प्रकरणासाठी नेमलेले विशेष वकील प्रवीण चव्हाण यांना या साऱ्यापासून अनभिज्ञ ठेवणे या सर्व बाबी संशयास्पद तर आहेतच, पण न्यायप्रक्रियेवर विपरित परिणाम करणारे आहे. तपास यंत्रणेवर असा कोणता दबाव आला की मराठे व अन्य अधिकाऱ्यांना जामीन मिळण्यासाठी अशी घाई करण्यात आली?’, असे प्रश्न या याचिकेत उपस्थित केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
MNS VS ABVP Clash : विद्यार्थ्यांना जबरदस्तीने पकडून नोंदणी; मुंबईतील साठ्ये कॉलेजबाहेर मनसे आणि ABVP चे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, तुफान हाणामारी
विद्यार्थ्यांना जबरदस्तीने पकडून नोंदणी; मुंबईतील साठ्ये कॉलेजबाहेर मनसे आणि ABVP चे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, तुफान हाणामारी
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Embed widget