एक्स्प्लोर

राजकारणात रेडिमेट कपड्यांऐवजी कपडे शिवून घेणं महत्त्वाचं, जयंत पाटलांचा टोला

पाटील म्हणाले की, महिला आघाडीचं कोणी गेलं असलं तरी त्याचा नगण्य परिणामही आमच्या पक्षावर झालेला नाही. आमचे सच्चे कार्यकर्ते कुठेही जाणार नाहीत. आमचे कार्यकर्ते आमच्याबरोबर आहेत, असेही ते म्हणाले.

मुंबई : भाजपचं काँग्रेसीकरण सुरु असून फक्त आम्ही मोठी केलेली लोकं भाजप घेत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. राजकारणात रेडिमेट कपड्यांऐवजी शिवून कपडे घेणारे लोक महत्त्वाचे असतात. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मापाचे कपडे शिवून घ्यावेत असा टोलाही त्यांनी लगावला. आम्ही मोठी केलेली लोकं भाजपमध्ये घेतली जात आहेत. मग त्यांच्या कार्यकर्त्यांचं काय, त्यांनी छोट्या कार्यकर्त्यांना मोठे करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते बोलत होते. पाटील म्हणाले की, महिला आघाडीचं कोणी गेलं असलं तरी त्याचा नगण्य परिणामही आमच्या पक्षावर झालेला नाही. आमचे सच्चे कार्यकर्ते कुठेही जाणार नाहीत. आमचे कार्यकर्ते आमच्याबरोबर आहेत, असेही ते म्हणाले. आघाडीची चर्चा सुरु असल्याचेही ते म्हणाले. राज्यात आलेल्या पूर परिस्थितीमुळं काही चर्चा रखडली होती, असे त्यांनी सांगितले. पण पुन्हा चर्चा करु, 288 जागांवर सर्वच चाचपणी करत आहोत.  आघाडी झाल्यावर आम्ही एकत्र काम करु, असेही ते म्हणाले. शरद पवारांचं महिला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन यावेळी मार्गदर्शन करताना पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले की, जे पक्ष सोडून गेले त्यांचा विचार करू नका. पक्ष पुढे कसा घेऊन जायचा याचा विचार करा. जे पक्ष सोडून गेले आहे ते त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे गेले आहेत. आपल्या जोमानं काम करायचं आहे असे म्हणत शरद पवारांनी कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली. नवनिर्वाचित महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Ameet Satam on Raj Thackeray: फिदीफिदी हसण्यावरून राज ठाकरेंनी झापलं, आता अमित साटमांचा पलटवार; म्हणाले, 'काही लोक घरी बसून...'
फिदीफिदी हसण्यावरून राज ठाकरेंनी झापलं, आता अमित साटमांचा पलटवार; म्हणाले, 'काही लोक घरी बसून...'
Devendra Fadnavis on Missing Link Potholes: नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
Devendra Fadnavis on Mumbai Rain: मुंबई, ठाणे, कोकणात 6 जूनपर्यंत मुसळधार पाऊस, वादळं अन् अतिवृष्टीचा इशारा; देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितलं?
मुंबई, ठाणे, कोकणात 6 जूनपर्यंत मुसळधार पाऊस, वादळं अन् अतिवृष्टीचा इशारा; देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितलं?
Mumbai Rains: मुंबईत धडकी भरवणारं दृश्य, भांडूपमध्ये रस्ता खचून टेम्पो अन् झाड बघता बघता जमिनीच्या पोटात गायब झालं, पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मुंबईत धडकी भरवणारं दृश्य, भांडूपमध्ये रस्ता खचून टेम्पो अन् झाड बघता बघता जमिनीच्या पोटात गायब झालं, पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO: कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
Devendra Fadnavis on Missing Link Potholes: नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
Ketan Agrawal Case : केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
Devendra Fadanvis: CM देवेंद्र फडणवीस पाहतात Netflix वरील ही वेबसीरिज; रिॲलिटी शोचेही विशेष चाहते
CM देवेंद्र फडणवीस पाहतात Netflix वरील ही वेबसीरिज; रिॲलिटी शोचेही विशेष चाहते
Bhimashankar Temple : स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
Jalna Bus Accident News : भीषण अपघात! जालना-बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक; चालकांसह 30 ते 40 विद्यार्थी अन् प्रवासी जखमी
भीषण अपघात! जालना-बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक; चालकांसह 30 ते 40 विद्यार्थी अन् प्रवासी जखमी
Raigad Rain Rice Farming: चिंब पावसानं रान झालं आबादानी! रायगडमध्ये मुसळधार पाऊस, शेतात भात लावणीच्या कामाला वेग
चिंब पावसानं रान झालं आबादानी! रायगडमध्ये मुसळधार पाऊस, शेतात भात लावणीच्या कामाला वेग
Devendra Fadnavis on Mumbai Rain: मुंबई, ठाणे, कोकणात 6 जूनपर्यंत मुसळधार पाऊस, वादळं अन् अतिवृष्टीचा इशारा; देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितलं?
मुंबई, ठाणे, कोकणात 6 जूनपर्यंत मुसळधार पाऊस, वादळं अन् अतिवृष्टीचा इशारा; देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितलं?
Embed widget