एक्स्प्लोर

IAS मिलिंद आणि मनिषा म्हैसकर यांच्या मुलाची आत्महत्या

आयएएस अधिकारी मनिषा आणि मिलिंद म्हैसकर यांच्या मुलाने आत्महत्या केली आहे.

मुंबई: आयएएस अधिकारी मनिषा आणि मिलिंद म्हैसकर यांच्या मुलाने आत्महत्या केली आहे. मन्मथ म्हैसकर (वय 18) याने सकाळी सात वाजता आत्महत्या केली. मुंबईतील मलबार हिल परिसरातील नेपियन सी रोडवरील दरिया महल इमारतीवरुन उडी घेऊन त्याने जीवन संपवलं. मिलिंद आणि मनिषा म्हैसकर दोघेही आयएस अधिकारी आहेत. त्यांना मन्मथ हा एकुलता एक मुलगा होता. मिलिंद म्हैसकर हे म्हाडाचे उपाध्यक्ष आणि सीईओ आहेत. तर मनीषा म्हैसकर या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव आहेत. मन्मथ हा शिक्षण घेत होता. आज सकाळी मित्राला भेटायला जातोय, असं सांगून घराबाहेर गेला. मात्र त्याने थेट इमारतीवर जाऊन खाली उडी घेऊन जीव दिला. मन्मथने आयुष्य का संपवलं याबाबतची चौकशी सध्या सुरु आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: अकोल्याच्या राजकारणात मोठे उलटफेर; ठाकरेंचे सहापैकी चार नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत
Maharashtra Live Blog Updates: अकोल्याच्या राजकारणात मोठे उलटफेर; ठाकरेंचे सहापैकी चार नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत
Mumbai Crime News: प्रेयसीच्या आई-वडिलांकडून त्रास; नोकरी घालवण्याची धमकी, कंटाळून तरुण पोलीस शिपायाने प्रशिक्षण केंद्रातच गळ्याला लावला दोर, नेमकं काय घडलं?
प्रेयसीच्या आई-वडिलांकडून त्रास; नोकरी घालवण्याची धमकी, कंटाळून तरुण पोलीस शिपायाने प्रशिक्षण केंद्रातच गळ्याला लावला दोर, नेमकं काय घडलं?
Eknath Shinde Shivsena: आधी काम करा मग पदाची अपेक्षा ठेवा, तुम्ही दिल्लीत असलात तरी तुमच्यावर माझं लक्ष आहे; एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या खासदारांना सुनावलं
आधी काम करा मग पदाची अपेक्षा ठेवा, तुम्ही दिल्लीत असलात तरी तुमच्यावर माझं लक्ष आहे; एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या खासदारांना सुनावलं
साकीनाक्यात हिट अँड रनची घटना! चारचाकीच्या धडकेत अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू, आरोपीला अटक
साकीनाक्यात हिट अँड रनची घटना! चारचाकीच्या धडकेत अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू, आरोपीला अटक

व्हिडीओ

Farmer In UP's Firozpur Village Wears Bear : माकडांमुळे दशा, अस्वलाची वेशभूषा Special Report
Eknath Shinde Meet PM Modi : एकनाथ शिंदे दिल्लीत मोदींना भेटले, काय ठरलं? Special Report
Narendra Mehta : आरोपांचा सातबारा, सरकारकडून कोरा; पटोलेंचे गंभीर आरोप Special Report
Ahilyanagar Student Protest : अहिल्यानगरात स्माईलींग अस्मिता विद्यार्थी संघटनेचे अन्नत्याग आंदोलन
Dhule LPG : धुळ्यात गॅसचा तुटवडा; मात्र राहुल कुलकर्णीच्या प्रयत्नामुळे बायोमासचा पर्याय उपलब्ध

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हवाई प्रवाशांना मोठा दिलासा! सीट्स निवडण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या मनमानी शुल्कावर लगाम, सरकारचे एअरलाईन्स कंपन्यांना कडक आदेश
हवाई प्रवाशांना मोठा दिलासा! सीट्स निवडण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या मनमानी शुल्कावर लगाम, सरकारचे एअरलाईन्स कंपन्यांना कडक आदेश
इस्रायली हल्ल्यात इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारीजानींचा मुलासह मृत्यू; अयातुल्ला अली खामेनींच्या मृत्यूनंतर देशानं युद्धाच्या 18व्या दिवशी सर्वाधिक शक्तिशाली नेता गमावला
इस्रायली हल्ल्यात इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारीजानींचा मुलासह मृत्यू; अयातुल्ला अली खामेनींच्या मृत्यूनंतर देशानं युद्धाच्या 18व्या दिवशी सर्वाधिक शक्तिशाली नेता गमावला
Eknath Shinde Akola: एकनाथ शिंदे रात्री 2 वाजता दिल्लीतून ठाण्यात येताच मोठी घडामोड, ठाकरे गटाला मोठा धक्का, चार नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
एकनाथ शिंदे रात्री 2 वाजता दिल्लीतून ठाण्यात येताच मोठी घडामोड, ठाकरे गटाला मोठा धक्का, चार नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
Abrar Ahmed On Kavya Maran: काव्य मारनने लिलावात खरेदी केलं, भारतात संताप; आता पाकिस्तानच्या अबरार अहमदची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
काव्य मारनने लिलावात खरेदी केलं, भारतात संताप; आता अबरार अहमदची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
Dharashiv Rain and Hailstorm: धाराशिवमध्ये भयानक गारपीट अन् पाऊस, कलिंगडाचं सोन्यासारखं पीक पाण्यात गेलं, बळीराजा हवालदील
धाराशिवमध्ये भयानक गारपीट अन् पाऊस, कलिंगडाचं सोन्यासारखं पीक पाण्यात गेलं, बळीराजा हवालदील
Mumbai Crime News: प्रेयसीच्या आई-वडिलांकडून त्रास; नोकरी घालवण्याची धमकी, कंटाळून तरुण पोलीस शिपायाने प्रशिक्षण केंद्रातच गळ्याला लावला दोर, नेमकं काय घडलं?
प्रेयसीच्या आई-वडिलांकडून त्रास; नोकरी घालवण्याची धमकी, कंटाळून तरुण पोलीस शिपायाने प्रशिक्षण केंद्रातच गळ्याला लावला दोर, नेमकं काय घडलं?
Yavatmal News: नेम चुकला, माकडाला मारलेला डार्ट नागरिकाला लागला, पुढे काय घडलं?; यवतमाळमधील घटनेची राज्यभर चर्चा
नेम चुकला, माकडाला मारलेला डार्ट नागरिकाला लागला, पुढे काय घडलं?; यवतमाळमधील घटनेची राज्यभर चर्चा

Embed widget