एक्स्प्लोर

Mumbai News: मराठी माणसाला एका रुपयाचा बिझनेस देणार नाही, माज दाखवणाऱ्या टीसी आशिष पांडेला रेल्वेने घरी पाठवलं

Ashish Pandey TC in Western Railway: मराठी आणि मुस्लिमांना एका पैशाचा बिझनेस देणार नाही, टीसी आशिष पांडेवर रेल्वेची मोठी कारवाई. मराठी माणसाला माज दाखवणाऱ्या टीसीचा तोरा उतरला, रेल्वेकडून निलंबनाची कारवाई

मुंबई: मी मुंबईत असताना मराठी आणि मुस्लीम माणसाला एका रुपयाचा बिझनेस देणार नाही, असे वक्तव्य करणारा पश्चिम रेल्वेचा मुजोर तिकीट तपासनीस (TC) आशिष पांडे याच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आशिष पांडे याची ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती. या ऑडिओ क्लीपमध्ये आशिष पांडे (Ashish Pande) याने मराठी आणि मुस्लीम समाजाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या प्रकरणी मुंबई सेंट्रल पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) यांनी एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट करत सांगितले की, या घटनेची रेल्वेने गंभीर दखल घेतली आहे. आशिष पांडे याच्या व्हायरल ऑडिओ क्लीपची पुष्टी करण्यात आली असून त्या TC कर्मचारीला चौकशीपर्यंत निलंबित करण्यात आले आहे, असे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.

आशिष  पांडे याने नेमकं काय म्हटलं?

आशिष पांडे याच्या फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लीप प्रचंड व्हायरल झाली होती. या क्लीपमध्ये आशिष पांडे समोरच्या मराठी व्यक्तीला सुनावताना दिसत आहे. यामध्ये आशिष पांडे याने म्हटले होते की, मी विक्रोळीला टागोर नगरला राहतो. मी मुस्लीम आणि मराठी लोकांना बिझनेसच देत नाही. मला कोणी मराठी किंवा मुस्लीम रिक्षावाला भेटला तर मी त्यांच्या रिक्षातही बसत नाही. मी फक्त युपीवाला रिक्षावाला असेल तरच रिक्षात बसतो, अशी मुजोरीची भाषा आशिष पांडे  याने वापरली होती.

एवढेच नव्हे तर आशिष पांडेला ज्या मराठी व्यक्तीने व्यवसायासंदर्भात फोन केला होता, त्यालाही पांडेने मी तुला बिझनेस देणार नाही, असे सांगितले. त्याने म्हटले की, मी परवाच ट्रू कॉलरमध्ये तुमचा नंबर बघितला. तुम्ही मराठी आहात हे बघितल्यानंतर मी तुमचा नंबर डिलिट केला, हे तुम्हाला माहिती असेल. कारण मला मुस्लीम आणि महाराष्ट्रीयन माणसाला बिझनेस द्यायचा नाही. मी 9 वाजता कामाला जातो आणि 10 वाजेपर्यंत 5000 रुपये कमावलेले असतात. मला पैशांचा गर्व नाही, पण मी तुम्हाला हे सांगतोय. मी मुंबईत असेपर्यंत मराठी आणि मुस्लीम लोकांना एका रुपयाचा बिझनेस देणार नाही, असे सांगून आशिष पांडे याने फोन ठेवून दिला होता. मात्र, त्याची ही क्लीप सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली होती. त्यानंतर आशिष पांडे हा कोण आहे, याचा शोध घेतला गेला. यानंतर रेल्वेकडून आशिष पांडे याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून आता त्याची चौकशी केली जाईल.

आणखी वाचा

मुंबईत मराठी माणूस चालणार नाही? 'त्या' व्हायरल पोस्टवर मराठी दिग्दर्शकाची संतप्त प्रतिक्रिया; कंपनीच्या एचआरकडून पोस्ट डिलीट 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 18 January  2024HSC SSC Marksheet Update : दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांचा जात प्रवर्ग, शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरणKolkata Sanjay Roy Found Guilty : कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरण, संजय रॉय दोषीABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra Politics

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
Embed widget