एक्स्प्लोर

विकास दुबेचा निकटवर्तीय गुड्डन त्रिवेदी कसा पकडला गेला?

गुड्डन ठाण्यातील आपल्या गावकऱ्याला जबरदस्तीने धमकावून चार दिवस त्यांच्या घरात राहिला. विकासबरोबर गुड्डन हा गुन्हेगारी प्रकरणात भागीदार होता.

मुंबई : कानपूर पोलीस हत्याकांड प्रकरणातील फरार आरोपी विकास दुबेचा निकटवर्ती अरविंद त्रिवेदी उर्फ ​​गुड्डन त्रिवेदी याला महाराष्ट्र एटीएसने मुंबईला लागून असलेल्या ठाण्याच्या कोलशेत परिसरातून अटक केली. गुड्डन ठाण्यात त्याच्या एका नातेवाईकाच्या घरी लपला होता. अटकेनंतर गुड्डनने पोलिसांना सांगितले की, खून झाल्यानंतर तो एक रात्र कानपूर येथील त्याच्या ड्राइव्हरच्या घरात लपला होता आणि दुसर्‍या दिवशी त्याच्या चालकासह तो मध्य प्रदेशातील दतिया येथे पसार झाला. या दोघांनी आपली गाडी दतियामध्ये सोडली. मग तेथून ते एका ट्रकमधून महाराष्ट्रातील पुण्यात आले आणि पुण्याहून दुसर्‍या ट्रकमध्ये गुड्डन व त्याचा चालक सुशील तिवारी ठाण्यातील आपल्या गावकरीच्या घरी आले.

गुड्डन ठाण्यातील आपल्या गावकऱ्याला जबरदस्तीने धमकावून चार दिवस त्यांच्या घरात राहिला. दरम्यान, शुक्रवारी रात्री महाराष्ट्र एटीएसच्या टीममधील दया नायक यांना ठाणे येथे गुड्डन लपल्याची माहिती मिळाली आणि शनिवारी सकाळी त्याला अटक करण्यात आली. एटीएसचे डीसीपी विक्रम देशमाने यांनी एबीपी माझाला माहिती दिली की, 'खुनाच्या रात्रीपासून ते कानपूरहून मुंबईला आल्याची सर्व माहिती गुड्डनकडून घेतली जात आहे. या अटकेबद्दल आम्ही यूपी एसटीएफला कळवले आहे. एसटीएफच्या पथकाने उज्जैन सोडले आणि आम्ही ट्रान्झिट रिमांड घेतल्यानंतर या दोघांनाही यूपी एसटीएफकडे देऊ.'

Vikas Dubey Encounter : विकास दुबेचा एन्काऊंटर, पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना केला खात्मा

असं म्हटलं जात आहे की गुड्डन हा उत्तर प्रदेशातील जगनपूरचा जिल्हा पंचायत सदस्य आहे. घटनेनंतर गुड्डन फरार होता. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विकासच्या घरी केलेल्या पोलिसांच्या हत्येतही तो सहभागी होता. विकास दुबेने पोलीस हत्याकांडाच्या दोन दिवस आधी कानपूरमधील रुरा शहरमधील बाजारपेठेतील त्याच्या दुकानाचे उद्घाटनही विकास दुबेने केलं होतं.

Vikas Dubey Arrested: कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबेला उज्जैनमधून अटक

विकासबरोबर गुड्डन हा गुन्हेगारी प्रकरणात भागीदार होता. 2001 मध्ये राज्यमंत्री संतोष शुक्ला यांच्या हत्येतही याचा समावेश होता. उत्तर प्रदेश सरकारनेही या बदमाशाच्या अटकेसाठी 50 हजारांचे बक्षिस ठेवलं आहे. अटकेनंतर एटीएसने यूपी एसटीएफला कळवले आहे. कानपूर चकमकीनंतर अखिलेश यादव यांच्यासोबतचा गुड्डनचा फोटोही व्हायरल होत होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget