एक्स्प्लोर

रामदेव बाबांच्या 'पतंजली'ला टक्कर देण्यासाठी 'हिंदुस्तान युनिलिव्हर' मैदानात

मुंबई : आयुर्वेदिक प्रॉडक्ट्सचं नाव घेतलं की साधारणत: रामदेव बाबांच्या 'पतंजली'ची आठवण येते. मात्र, पतंजलीला टक्कर देण्यासाठी आता 'हिंदुस्तान युनिलिव्हर' मैदानात उतरत आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर या मल्टिनॅशनल कंपनीने एफएमसीजी बाजारात आयुर्वेदिक प्रॉडक्ट्सची विक्री सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पतंजली.... नाव कानावर पडल्यावरच रामदेव बाबा डोळ्यसमोर येतात. भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये पतंजलीने आपली स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. टूथपेस्टपासून खाण्याच्या बिस्किटांपर्यंत ते अगदी साबण ते नूडल्सपर्यंत सर्वल प्रॉडक्ट बाजारात आणणार आहे. विशेष म्हणजे ग्राहकांच्याही पतंजलीचे प्रॉडक्ट बऱ्यापैकी पसंतीस उतरले आहेत. रामदेव बाबा यांची लोकप्रियतेचा फायदाही पतंजलीला नेहमीच होतो. पतंजलीने भारतीय बाजारात आपले पाय रोवले असून, त्यांना टक्कर देण्याचं मोठं आव्हान हिंदुस्तान युनिलिव्हर समोर असेल. तज्ज्ञांच्या मते आयुर्वेदिक प्रॉडक्ट्सची उलाढाल 5 हजार कोटींवर आहे. त्यामुळे एवढ्या अवाढव्या बाजारात नवी कंपनी येत असेल, तर नक्कीच त्याकडे पतंजलीलाही दुर्लक्ष करुन चालणार नाही. हिंदुस्तान युनिलिव्हर दक्षिण भारतातून बाजारत आगमन करणार आहे. केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांकडे हिंदुस्तान युनिलिव्हरचं सध्या सर्वाधिक लक्ष केंद्रित केले आहे. टूथपेस्टसह अनेक प्रॉडक्ट्स आयुर्वेदिक असणार आहेत. इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हरचं कन्झ्युमर मार्केट पतंजलीपेक्षाही मोठं आहे. शिवाय, आधुनिक मार्केटिंग सिस्टिम असल्याने हिंदुस्तान युनिलिव्हर पतंजलीला जोरदार टक्कर देणार असल्याचे दिसून येते आहे. पतंजली कपंनी हिंदुस्तान युनिलिव्हरच्या तुलनेत अत्यंत लहान कंपनी आहे. मात्र, रामदेव बाबा यांची लोकप्रियता आणि त्यांचे राष्ट्रवादी विचार यांमुळे पतंजलीला वेगळी पसंती मिळते. आता येत्या काळात कळेलच की, हिंदुस्तान युनिलिव्हर सरस ठरते की रामदेव बाबांची पतंजली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
Mumbai University : विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Delhi Vidhan Sabha Election : आप तिसऱ्यांदा सत्तेत की भाजप रोखणार 'आप'चा रथ? Special ReportSpecial Report Sambhajinagar : प्रतिष्ठेसाठी नात्याचा कडेलोट, संभाजीनगरात सैराट प्रकरणTorres Company Scam : पैशांची आस गुंतवणूकदारांना चुना; Torres Scam ची इनसाडईड स्टोरी Special ReportSalman khan Home Bulletproof Glass : बॉलिवूडच्या टायगरला 'बुलेटप्रूफ' कवच Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
Mumbai University : विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Bacchu Kadu: ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
Nashik News : सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
Embed widget