एक्स्प्लोर
भिवंडी बायपासवर सलग तिसऱ्या दिवशी अभूतपूर्व वाहतूक कोंडी

ठाणे/नवी मुंबईः पनवेलवरुन मुंब्रामार्गे तुमचं ठाण्याला जाण्याचं नियोजन असेल तर पूर्ण रात्र वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. पनवेल ते ठाणे आणि भिवंडी बायपास रोडवर सलग तिसऱ्या दिवशी अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली आहे. अवजड वाहनांच्या या मार्गावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या मार्गांवर वाहतूक कोंडी
- ठाणेः खारीगाव टोलनाका-माणकोली नाका-भिवंडी
- काल्हेर-कशेळी- पुर्णा- राहनाळ- दापोडा- भिवंडी
- वसई-खारगाव-आंजूर फाटा-भिवंडी
- खारीगांव-कळवा रोड- मुंब्रा
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
करमणूक
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग























