एक्स्प्लोर

कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्यांवर सरकार आणि पालिकेचा फोकस, संपर्कात आलेल्यांना करणार क्वारेंटाईन

कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत अशा सर्वांच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती आशा वर्कर आणि सीएचव्ही वर्कर यांच्या माध्यमातून गोळा करून त्या सर्वाना होम क्वारेंटाईन केले जाणार आहे

मुंबई : महाराष्ट्रात आणि मुंबईत वाढत्या कोरोना रुग्णांच्या चिंताजनक आकडेवारीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालिका मुख्यालयातील वॉर रूममध्ये आढावा बैठक घेतली. या बैठकीत कोरोना झालेल्या रुग्णांचा ज्या लोकांशी संपर्क आला त्या सर्वांची माहिती घेऊन त्यांना क्वारेंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी अशा लोकांची माहिती मिळवण्यासाठी तळागाळात जाऊन काम केले जावे अशी चर्चा या बैठकीत झाल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण मुंबई आणि महाराष्ट्रात आढळून आले आहेत. महाराष्ट्रात आणि मुंबईत रोजचं कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने त्याची चिंता व्यक्त करत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागात आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीत जे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत अशा सर्वांच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती आशा वर्कर आणि सीएचव्ही वर्कर यांच्या माध्यमातून गोळा करून त्या सर्वाना होम क्वारेंटाईन केले जाणार आहे. रुग्णाच्या सहवासात आलेल्या लोकांना क्वारेंटाईन केल्याने कोरोनाचा प्रसार थांबवता येणे शक्य असल्याची चर्चा या बैठकीत करण्यात आली. क्वारेंटाईन करण्यासाठी विभागवार रिकाम्या इमारती, हॉल, सभागृह, हॉस्पिटल, हॉटेल आदी ठिकाणे शोधून त्याची माहिती पालिकेला देण्याचे आदेश वॉर्ड अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत असे महापौरांनी सांगितले. Health Minister on #Corona | देशभरात कोरोनाचे 1हजार 440 रुग्ण, केंद्रीय आरोग्यमंत्रालयाची माहिती आशा वर्कर आणि सीएचव्ही वर्कर यांच्या माध्यमातून घर घरात सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षणात सर्दी, खोकला, ताप असलेल्या रुग्ण आढळल्यास त्यांच्यासाठी वेगळी ओपीडी सुरु केली जाणार आहे. त्यांच्यासाठी वेगळे आरोग्य शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. सर्वेक्षण करणाऱ्या आशा वर्कर आणि सीएचव्ही कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुरक्षेसाठी मास्क, ग्लोज आदी वस्तू दिल्या जाणार आहेत. जे डॉक्टर आपले दवाखाने बंद करून बसले आहेत त्यांनाही मास्क, ग्लोज, सॅनिटायझर, चेहऱ्यासमोर एक प्लास्टिक असलेले मास्क आदी सुरक्षित वस्तू देण्यात येणार आहे. प्रत्येक विभागात कामगार, हमाल किंवा इतरांना जेवणाची सोय होईल अशा 4 ते 5 जागा निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांना 15 दिवस पुरेल इतके अन्न देण्यासाठी केंद्र उभारली जाणार आहेत अशी माहिती महापौरांनी दिली. नागरिकांना घराबाहेर येऊ नये असे नियम घालून दिले आहेत ते सर्व नियम सर्वानी पाळले पाहिजेत असे आवाहन करताना जर कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढाली तर मुंबई आवरणे मुश्किल होईल अशी चिंता महापौरांनी व्यक्त केली. संबंधित बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये मुसळधार पावसाने गोदावरीला पूर; रामसेतू पाण्याखाली, पुराचे पाणी बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये मुसळधार पावसाने गोदावरीला पूर; रामसेतू पाण्याखाली, पुराचे पाणी बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी
Devendra Fadnavis On Raj Thackeray And Uddhav Thackeray Morcha: विद्यार्थ्यांसाठी मुंबईत ठाकरे बंधूंचा मोर्चा; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले?
विद्यार्थ्यांसाठी मुंबईत ठाकरे बंधूंचा मोर्चा; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
बीडमध्ये विद्यार्थ्यास NEET मध्ये 95 गुण; हायकोर्टाचे एनटीएला नोटीस, उत्तरपत्रिका कोर्टात जमा करण्याचे आदेश
बीडमध्ये विद्यार्थ्यास NEET मध्ये 95 गुण; हायकोर्टाचे एनटीएला नोटीस, उत्तरपत्रिका कोर्टात जमा करण्याचे आदेश
Police Threats Students : खिशात अमली पदार्थ ठेवून आत टाकण्याची भाषा; त्याच पोलिसाला गृहखात्याचा मोठा दणका, विद्यार्थ्याला धमकी देणाऱ्या पोलिसाची बदली
खिशात अमली पदार्थ ठेवून आत टाकण्याची भाषा; त्याच पोलिसाला गृहखात्याचा मोठा दणका, विद्यार्थ्याला धमकी देणाऱ्या पोलिसाची बदली

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP Protest: जंतरमंतरवरती आंदोलनावेळी शांत उभारलेल्या महिलेच्या कानाखाली मारली; व्हिडीओ व्हायरल झाला, ADCP ची पोस्टिंग केली थेट....
जंतरमंतरवरती आंदोलनावेळी शांत उभारलेल्या महिलेच्या कानाखाली मारली; व्हिडीओ व्हायरल झाला, ADCP ची पोस्टिंग केली थेट....
जंतरमंतरवर पोलिसांचा मार खात विद्यार्थ्यांचा न्यायासाठी संघर्ष सुरुच असतानाच आता संसदेच्या दारात खडाजंगी; खासदार आमनसामने, प्रियांका गांधी घोषणाबाजी करतच एनडीएच्या खासदारांकडे पोहोचल्या
जंतरमंतरवर पोलिसांचा मार खात विद्यार्थ्यांचा न्यायासाठी संघर्ष सुरुच असतानाच आता संसदेच्या दारात खडाजंगी; खासदार आमनसामने, प्रियांका गांधी घोषणाबाजी करतच एनडीएच्या खासदारांकडे पोहोचल्या
Police Threats Students :
"पुन्हा दिसलात तर 50 ग्रॅम ड्रग्स टाकून आत टाकू!"; नीट पेपर फुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई पोलिसांची धमकी; व्हिडिओ व्हायरल होताच चौकशीचे आदेश
बीडमध्ये विद्यार्थ्यास NEET मध्ये 95 गुण; हायकोर्टाचे एनटीएला नोटीस, उत्तरपत्रिका कोर्टात जमा करण्याचे आदेश
बीडमध्ये विद्यार्थ्यास NEET मध्ये 95 गुण; हायकोर्टाचे एनटीएला नोटीस, उत्तरपत्रिका कोर्टात जमा करण्याचे आदेश
'परत या एरियात जर दिसलात, तर 50 ग्रॅमची ड्रग्ज पावडर टाकीन..' म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? राज ठाकरेंकडून धमकी देणाऱ्या व्हायरल व्हिडिओची दखल
'परत या एरियात जर दिसलात, तर 50 ग्रॅमची ड्रग्ज पावडर टाकीन..' म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? राज ठाकरेंकडून धमकी देणाऱ्या व्हायरल व्हिडिओची दखल
पोलीस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज येतात कुठून? हे कृत्य खाकी वर्दीला काळीमा फासणारे; सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारलं
पोलीस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज येतात कुठून? हे कृत्य खाकी वर्दीला काळीमा फासणारे; सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारलं
Pune FDA Action: अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
Jantar Mantar Protest: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत माघार नाहीच, भाजप पुरस्कृत गुंडांची आंदोलकांमध्ये घुसून दगडफेक, अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत माघार नाहीच, भाजप पुरस्कृत गुंडांची आंदोलकांमध्ये घुसून दगडफेक, अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Embed widget