एक्स्प्लोर

मुंबईच्या सुमद्रात 66 महिने अडकलेल्या घानाच्या चौघांची सुटका

मुंबई : मुंबईतल्या समुद्रापासून अवघ्या 2 नॉटीकल माईल अंतरावर असलेल्या जहाजातून घाना देशाच्या चार नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे हे चारही खलाशी या जहाजात गेली साडेपाच वर्ष अडकून पडले होते.   2011 साली मॅग्नम व्ही नावाचं जहाज तांत्रिक बिघाडामुळे मुंबईतल्या बॅलार्ड पिअर परिसरात अडकलं होतं. यावेळी जहाजात असलेल्या चारही नागरिकांना कोणत्याही प्रकारची मदत मिळत नव्हती. त्यातच बिघाडामुळे जहाजातला वीजपुरवठा बंद झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ आणखी वाढ झाली. मुंबईतल्या समुद्रापासून अवघ्या 2 नॉटीकल माईल म्हणजे साधारण 3.7 किमी अंतरावर हे जहाज एकाच ठिकाणी बंद पडलं होतं.   अशा खडतर परिस्थितीतही त्यांनी जहाज सोडलं नाही. ज्या कंपनीचं हे जहाज होतं त्यांच्याकडून साडेपाच वर्षात कोणतीही मदत मिळाली नसतानाही आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी हे चौघे जण अत्यंत कमी अन्नसाठ्यावर एकाच जहाजात 66 महिने अडकून होते.   अखेर आपल्या सुटकेसाठी त्यांनी एका संस्थेची मदत घेऊन मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यानंतर या घानाच्या नागरिकांची सुटका करुन त्यांना रात्री विमानाने मायदेशी पाठवण्यात आलं.   गेले 66 महिने मुंबईच्या किनाऱ्यावर एक जहाज अडकून राहतं आणि याची सुरक्षायंत्रणांना काहीही माहिती लागत नाही, हा प्रकार खरंच धक्कादायक मानायला लागेल.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! ..तर शेतकऱ्यांचा फार्मर आयडी 5 वर्षांसाठी ब्लॉक, शासकीय योजनांचा लाभही नाही; सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
मोठी बातमी! ..तर शेतकऱ्यांचा फार्मर आयडी 5 वर्षांसाठी ब्लॉक, शासकीय योजनांचा लाभही नाही; सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
Mumbai Crime : मुंबई हादरली! बोलत नाही म्हणून 16 वर्षीय मुलीवर कोयत्याने वार, आरोपी युवक अटकेत, मुलुंडमधील प्रकार
मुंबई हादरली! बोलत नाही म्हणून 16 वर्षीय मुलीवर कोयत्याने वार, आरोपी युवक अटकेत, मुलुंडमधील प्रकार
तुमचा ओरिजिनल व्हिडिओ सापडला का हो? सुषमा अंधारेंचा शितल म्हात्रेंना सवाल, खरात प्रकरणावरुन महिला नेत्यांची छन्नाछन्नी
तुमचा ओरिजिनल व्हिडिओ सापडला का हो? सुषमा अंधारेंचा शितल म्हात्रेंना सवाल, खरात प्रकरणावरुन महिला नेत्यांची छन्नाछन्नी
मोठी बातमी! घरातला जुना स्टोव्ह बाहेर काढा, केंद्र सरकारची रॉकेल वाटपास मंजुरी; प्रत्येक कुटुंबाला किती लिटर केरोसीन?
मोठी बातमी! घरातला जुना स्टोव्ह बाहेर काढा, केंद्र सरकारची रॉकेल वाटपास मंजुरी; प्रत्येक कुटुंबाला किती लिटर केरोसीन?

व्हिडीओ

Sushma Andhare on Sheetal Mhatre : खरातला पाणी देण्यासाठी रुपाली चाकणकरांची शिफारस, मग बंदूक कुणी दिली?
Rupali Chakankar Resign : रुपाली चाकणकर यांच्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढला
Sheetal Mhatre on Matoshree : मातोश्रीवरील मॅडमच्या आग्रहाने अशोक खरातला पाणी जोडणी
Ashok kharat on Shivani Ka Mandir : 'शिवनिका' मंदिर पाडून टाकण्याचा सल्ला
Ashok Kharat School : शालेय जीवनात अशोक खरातची 'कोंबडीचोर' म्हणून ओळख

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma andhare on Shital Mhatre: आम्ही कधी लता वहिनी किंवा श्रीकांत शिंदेंच्या बायकोवर बोललो नाही, सुषमा अंधारेंचा शीतल म्हात्रेंना सूचक इशारा
आम्ही कधी लता वहिनी किंवा श्रीकांत शिंदेंच्या बायकोवर बोललो नाही, सुषमा अंधारेंचा शीतल म्हात्रेंना सूचक इशारा
मोठी बातमी! ..तर शेतकऱ्यांचा फार्मर आयडी 5 वर्षांसाठी ब्लॉक, शासकीय योजनांचा लाभही नाही; सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
मोठी बातमी! ..तर शेतकऱ्यांचा फार्मर आयडी 5 वर्षांसाठी ब्लॉक, शासकीय योजनांचा लाभही नाही; सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
Alireza Tangsiri : होर्मुझ सामुद्रधुनी बंद करणारा इराणचा नौदल प्रमुख ठार, इस्त्रायलचा मोठा दावा
होर्मुझ सामुद्रधुनी बंद करणारा इराणचा नौदल प्रमुख ठार, इस्त्रायलचा मोठा दावा
Petrol Shortage : दुचाकीसाठी संभाजीनगर, परभणीत 200, तर नांदेडमध्ये फक्त 300 रुपयांचं पेट्रोल मिळणार; शासनाचे पंप चालकांना आदेश, तुमच्या शहरात काय स्थिती?, A टू Z माहिती
दुचाकीसाठी संभाजीनगर, परभणीत 200, तर नांदेडमध्ये फक्त 300 रुपयांचं पेट्रोल मिळणार; शासनाचे पंप चालकांना आदेश, तुमच्या शहरात काय स्थिती?, A टू Z माहिती
Lockdown Fact Check: भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? पंतप्रधान मोदींच्या विधानानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण; जाणून घ्या सत्य
भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? पंतप्रधान मोदींच्या विधानानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण; जाणून घ्या सत्य
Donald Trump : इराणचा सुप्रीम लिडर बनण्याची ऑफर होती, पण मी ती नाकारली; डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब दावा
इराणचा सुप्रीम लिडर बनण्याची ऑफर होती, पण मी ती नाकारली; डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब दावा
Shane Warne: राजस्थान रॉयल्सला आयपीएल जिंकून देणाऱ्या दिवंगत शेन वॉर्नचा 20 वर्षांपूर्वीचा तो एक निर्णय अन् आता कुटुंबाला तब्बल 460 कोटी रुपये मिळणार!
राजस्थान रॉयल्सला आयपीएल जिंकून देणाऱ्या दिवंगत शेन वॉर्नचा 20 वर्षांपूर्वीचा तो एक निर्णय अन् आता कुटुंबाला तब्बल 460 कोटी रुपये मिळणार!

Embed widget