एक्स्प्लोर

मुख्यंमंत्र्यांच्या घणाघाती भाषणावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : “आज मुख्यमंत्री एका नाटकाचे दिग्दर्शक वाटत होते. वेगवेगळ्या किरधारात स्वतःला रंगवत होते. यामधून अहंकार दिसत होता. स्वतःला राम किंवा कृष्ण म्हणून तसं होता येत नाही. तुम्ही कर्म काय करता यावर सर्व भूमिका ठरत असतात.”, असे म्हणत शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रतिहल्ला केला आहे. गोरेगावमध्ये ज्या मैदानात युती तोडण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली, त्याच मैदानात भाजपने आज विजयी संकल्प मेळावा आयोजित केला होता. त्यात मुख्यमंत्र्यांनी शिवेसेनेवर चौफेर हल्ला चढवला. मुख्यमंत्र्यांच्या टीकेला शिवसेनेच्या गोटातून अनिल देसाईंच्या रुपाने पहिलीच प्रतिक्रिया आली आहे. Anil_Desai शिवसेना खासदार अनिल देसाई “कोण सत्याची कास धरतंय आणि कोण चुनावी जुमले देतायत, हे सगळ्यांच्या समोर आहे. लोकसभेनंतर कोणाला अहंकार आणि गर्व कोणाला आला आहे हे जनता पाहतेय. त्यांच्याकडे दाखवण्यासारखं काही नाही म्हणून आमचा वचननामा त्यांना दाखवावा लागला. सगळीकडे जाऊन गावगुंड घ्यायचे, ओवाळून टाकलेले लोक भरती करून घ्यायचे आणि आम्हाला गुंड म्हणायचं.”, असा घणाघातही अनिल देसाईंनी केला. “लोकांचे जीव धोक्यात असताना शिवसेना रस्त्यावर उतरली. विकासाची कामं बघूनचं मुंबईकरांनी आम्हाला सतत निवडून दिलेलं आहे. यावेळेसुद्धा भरघोस मतांनी निवडून देतील.”, असा विश्वास अनिल देसाईंनी यावेळी व्यक्त केला. त्याचबरोबर, आमची शक्ती तुम्हाला दिसेलच, त्यांनी त्यांच्या यंत्रणेवर आणि उमेदवार निवडीवर लक्ष द्यावे., असा टोलाही देसाईंनी भाजपला लगावला.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Todays Breaking News Updates: मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित, मात्र आंदोलन सुरुच राहणार
Maharashtra Todays Breaking News Updates: मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित, मात्र आंदोलन सुरुच राहणार
Mumbai Crime News: कौटुंबिक कलहाचा भयंकर अंत; दारूच्या नशेत सख्ख्या भावानेच भावाचा काढला काटा, मुंबई हादरली!
कौटुंबिक कलहाचा भयंकर अंत; दारूच्या नशेत सख्ख्या भावानेच भावाचा काढला काटा, मुंबई हादरली!
Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis And Eknath Shinde: देवेंद्र फडणवीस माझे वैरी नाहीत, एकनाथ शिंदेंवर प्रेम करु, पण...; उपोषण स्थगित करण्याआधी मनोज जरांगेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस माझे वैरी नाहीत, एकनाथ शिंदेंवर प्रेम करु, पण...; उपोषण स्थगित करण्याआधी मनोज जरांगेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
Disha Salian Death Case: दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे अन् अनिल देशमुख यांना कायदेशीर नोटीस; 7 दिवसात बिनशर्त जाहीर माफी मागण्याची सातिश सालियन यांच्याकडून मागणी
दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे अन् अनिल देशमुख यांना कायदेशीर नोटीस; सात दिवसात बिनशर्त जाहीर माफी मागण्याची सातिश सालियन यांच्याकडून मागणी

व्हिडीओ

Manoj Jarange Beed UNCUT : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर काय घडलं?
Seema Pahuja Supervising Disha Salian Case : लक्ष तपासावर जबाबदारी लेडी सिंघमवर | Special Report ABP Majha
PM Modi’s schoolmate Asgar Ali gets relief in land dispute : मोदींशी मैत्री अखंड; परत मिळाला भूखंड | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Relaunching : मिस यू दादा... आता वहिनींचा वादा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगे सलाईनवर, तरी ठाम निर्णयावर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Tukaram Mundhe FDA Actions: सणासुदीच्या काळात पुण्यात ‘एफडीए’ची मोठी कारवाई, 12 आस्थापनांवर छापे, 56 लाखांचा अन्नसाठा जप्त
सणासुदीच्या काळात पुण्यात ‘एफडीए’ची मोठी कारवाई, 12 आस्थापनांवर छापे, 56 लाखांचा अन्नसाठा जप्त
Ind vs WI Team India Squad Against West Indies ODI: रवींद्र जडेजा, नमन धीर, आकिब नबी IN...; वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचा चक्रावणारा संघ, पाहा संपूर्ण Squad
रवींद्र जडेजा, नमन धीर, आकिब नबी IN...; वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचा चक्रावणारा संघ, पाहा संपूर्ण Squad
Mumbai Crime News: कौटुंबिक कलहाचा भयंकर अंत; दारूच्या नशेत सख्ख्या भावानेच भावाचा काढला काटा, मुंबई हादरली!
कौटुंबिक कलहाचा भयंकर अंत; दारूच्या नशेत सख्ख्या भावानेच भावाचा काढला काटा, मुंबई हादरली!
Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis And Eknath Shinde: देवेंद्र फडणवीस माझे वैरी नाहीत, एकनाथ शिंदेंवर प्रेम करु, पण...; उपोषण स्थगित करण्याआधी मनोज जरांगेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस माझे वैरी नाहीत, एकनाथ शिंदेंवर प्रेम करु, पण...; उपोषण स्थगित करण्याआधी मनोज जरांगेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
PM Modi 76th Birthday Celebrity Wishes: 'मी पंतप्रधानांची मोठी चाहती'; सिनेविश्वातील कलाकारांकडून पीएम नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा, कुणी काय म्हटलं?
'मी पंतप्रधानांची मोठी चाहती'; सिनेविश्वातील कलाकारांकडून पीएम नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा, कुणी काय म्हटलं?
Disha Salian Death Case: दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे अन् अनिल देशमुख यांना कायदेशीर नोटीस; 7 दिवसात बिनशर्त जाहीर माफी मागण्याची सातिश सालियन यांच्याकडून मागणी
दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे अन् अनिल देशमुख यांना कायदेशीर नोटीस; सात दिवसात बिनशर्त जाहीर माफी मागण्याची सातिश सालियन यांच्याकडून मागणी
Maharashtra Todays Breaking News Updates: मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित, मात्र आंदोलन सुरुच राहणार
Maharashtra Todays Breaking News Updates: मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित, मात्र आंदोलन सुरुच राहणार
Horoscope Today 17 September 2026 : आज गौरी आवाहनाच्या दिवशी 5 राशींना मिळणार लाभ; संकटातून लवकरच होणार सुटका, वाचा आजचे राशीभविष्य
आज गौरी आवाहनाच्या दिवशी 5 राशींना मिळणार लाभ; संकटातून लवकरच होणार सुटका, वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget