एक्स्प्लोर

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील निकाल कक्ष कागदपत्रे इमेलवर स्वीकारणार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुविधा

विद्यार्थ्यी प्रत्यक्ष परीक्षा विभागात न येता ती कागदपत्रे स्कॅन करून संबंधित विद्याशाखेच्या इमेलवर पाठवू शकतात. ईमेलवर आलेली कागदपत्रे तपासून त्यावर कार्यवाही करून  विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे.

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या सांताक्रूझ येथील विद्यानगरी परिसरातील परीक्षा विभागातील निकाल कक्षात विद्यार्थी विविध कारणांसाठी येत असतात. कोविड 19 चा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता विद्यार्थ्यांनी परीक्षा विभागात प्रत्यक्ष न येता निकाल कक्षाच्या 5 विद्याशाखेच्या ईमेलवर संपर्क साधावा, असं आवाहन परीक्षा विभागाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी केले आहे. 

परीक्षा विभागातील निकाल कक्ष  परीक्षेशी संबधित बाबी पाहते. यात विद्यार्थ्यांचे प्रवेश अस्थायी असणे, यापूर्वीची परीक्षा उत्तीर्ण नसणे, परीक्षेत उपस्थित नसणे, तसेच निकालात काही दुरुस्ती असणे अशा विविध कारणासाठी निकाल राखीव ठेवला जातो. याची दुरुस्ती करण्यासाठी संबंधित महाविद्यालय त्या विद्यार्थ्यांची बाब दुरुस्तीसाठी किंवा निकाल जाहीर करण्यासाठी त्याची कागदपत्रे जोडून विद्यापीठाकडे पाठवते किंवा ती कागदपत्रे घेऊन विद्यार्थी परीक्षा विभागाच्या निकाल कक्षात प्रत्यक्ष येत असतो. 

Coronavirus | पुढील चार आठवडे कठीण, सर्वांना लस देण्याच्या मागणीवर केंद्र सरकार म्हणतं...

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन

निकाल कक्षाचे उपकुलसचिव नरेंद्र खलाणे यांनी निकाल कक्षाचे पाच ईमेल तयार करून विद्यार्थ्यांसाठी एक सुविधा निर्माण केली. तरी वरील बाबींच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा विभागात न येता ती कागदपत्रे स्कॅन करून संबंधित विद्याशाखेच्या खालील 5 ईमेल वर पाठवावीत, असं आवाहन विद्यापीठाने केलं आहे.  ईमेलवर आलेली कागदपत्रे तपासून त्यावर कार्यवाही करून  विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे.

Coronavirus In India | भारतात कोरोनाचा उद्रेक का होतोय?  केंद्र सरकारचे काही अनुमान

विद्याशाखा व त्यांचे ईमेल 

  • कला शाखा निकाल कक्ष : artsresult34a@gmail.com
  • विज्ञान शाखा निकाल कक्ष : scienceresult34b@gmail.com
  • वाणिज्य शाखा निकाल कक्ष : commerceresult36@gmail.com
  • विधी शाखा निकाल कक्ष : lawresult29a@gmail.com
  • अभियांत्रिकी शाखा निकाल कक्ष : enggresult36a@gmail.com

Corona | महाराष्ट्र, छत्तीसगड आणि पंजाबसाठी 50 केंद्रीय पथकं, एकट्या महाराष्ट्रात 30 पथकं दाखल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Plane book for Yatra Kolhapur : भादवणकरांचा नाद खुळा, गावच्या यात्रेला थेट विमान बूक, मुंबईतून रवानाPune Police on Sam David | सॅमचा बॉलिवूड ते आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा प्रवास, पोलिसांकडून पर्दाफाशManoj Jarange On Mumbai : मुंबई जाम होणार मराठा मागे येणार नाही, जरांगेंचा इशाराABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 30 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
Arvind Kejriwal : यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
Raj Thackeray : राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
Nashik & Raigad Guardian Minister : नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? राजकीय खलबतं, समोर आली मोठी अपडेट
नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? राजकीय खलबतं, समोर आली मोठी अपडेट
लाडक्या बहिणींना अॅडव्हान्समध्ये पैसे देता पण कष्टकऱ्यांना देत नाहीत, बच्चू कडूंचा प्रहार,  म्हणाले ही योजना सत्तेपोसाठी आणली
लाडक्या बहिणींना अॅडव्हान्समध्ये पैसे देता पण कष्टकऱ्यांना देत नाहीत, बच्चू कडूंचा प्रहार,  म्हणाले ही योजना सत्तेपोसाठी आणली
Embed widget