एक्स्प्लोर

मुंबईतील तुफान पावसाचा हवाई सेवेलाही फटका, अनेक उड्डाणं रद्द

मुसळधार पावसामुळे मुंबईतील हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला असून अनेक उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत.

  मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईतल्या विमान वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. सकाळच्या सत्रातली अनेक विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. तसेच मुंबई विमानतळावरील मुख्य रनवे देखील अद्याप बंदच आहे. दरम्यान, मुख्य रनवेवर मोठ्या प्रमाणात चिखल झाल्यानं सध्या काही विमानांची उड्डाणं ही पर्यायी रनवेवरुन सुरु आहे. वाराणसी-मुंबई विमान लँडिंगच्या वेळी चिखलात रुतलं दुसरीकडे काल (मंगळवार) रात्री वाराणसीहून मुंबईला येणारं विमान लँडिगच्या वेळी चिखलात रुतलं. वाराणसीहून मुंबईला रात्री 10 वाजून 5 मिनिटांनी विमान दाखल झालं, पण लँडिंगच्यावेळी विमान रनवे 27 वरुन पुढे गेलं आणि चिखलात रुतलं. फोटो सौजन्य : ANI फोटो सौजन्य : ANI वाराणसीहून मुंबईला आलेल्या स्पाईसजेटच्या विमानाला हा अपघात झाला. रनवे 27 वरुन विमान पुढे गेल्यानं विमानाची चाकं चिखलात रुतली आहेत. या विमानातील 183 प्रवासी आणि क्रु मेंबर सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, विमान चिखलात रुतलं असून त्यातील प्रवाशांना बाहेर काढलं जात आहे. तसंच विमानात कुढलीही आग किंवा धूर नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संबंधित बातम्या : मुंबई विमानतळावर स्पाईसजेटचं विमान लँडिंगवेळी चिखलात रुतलं

मुंबईत पावसाचा जोर कायम, राज्यभरातही संततधार

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Cabinet Decisions : शेतकऱ्यांना मोफत धान्य, तर आर्थिक फसवणूक करणाऱ्यांची मालमत्ता जप्त करणार; राज्य मंत्रिमंडळाचे 14 धडाकेबाज निर्णय
शेतकऱ्यांना मोफत धान्य, तर आर्थिक फसवणूक करणाऱ्यांची मालमत्ता जप्त करणार; राज्य मंत्रिमंडळाचे 14 धडाकेबाज निर्णय
Supriya Sule on CM Post: भाजपसोबत NDAमध्ये गेल्यास मुख्यमंत्रीपद मिळण्याची चर्चा, सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच म्हणाल्या...
भाजपसोबत NDAमध्ये गेल्यास मुख्यमंत्रीपद मिळण्याची चर्चा, सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच म्हणाल्या...
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: एकनाथ शिंदे म्हणजे संपूर्ण शिवसेना नाही; सिब्बल यांचा युक्तिवाद, आजच्या सुनावणीकडे देशाचं लक्ष, गेल्या सुनावणीत नेमकं काय घडलेलं?
एकनाथ शिंदे म्हणजे संपूर्ण शिवसेना नाही; सिब्बल यांचा युक्तिवाद, आजच्या सुनावणीकडे देशाचं लक्ष, गेल्या सुनावणीत नेमकं काय घडलेलं?
Mumbai Andheri Police station: अंधेरी पोलीस ठाण्यात नाट्यमय घडामोडी, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या ट्रान्सफरनंतर फटाके वाजवणाऱ्या त्या महिला कॉन्स्टेबलचीही बदली, नक्की काय घडलं?
अंधेरी पोलीस ठाण्यात नाट्यमय घडामोडी, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या ट्रान्सफरनंतर फटाके वाजवणाऱ्या त्या महिला कॉन्स्टेबलचीही बदली, नक्की काय घडलं?

व्हिडीओ

Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul : गोकुळची सुनावणी पुढे ढकलली, शासनाच्या चार संचालकांची नियुक्ती वैध की अवैध हे पुढच्या तारखेला ठरणार
गोकुळची सुनावणी पुढे ढकलली, शासनाच्या चार संचालकांची नियुक्ती वैध की अवैध हे पुढच्या तारखेला ठरणार
Pune Shivajinagar Court Fire: काही दिवसांपूर्वीच बेलवरती बाहेर आला; आज कोर्टाबाहेर टार्गेट केलं, वर्षभरापूर्वी झालेल्या घटनेचा घेतला बदला? कुटुंबियांना अश्रू अनावर, पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
काही दिवसांपूर्वीच बेलवरती बाहेर आला; आज कोर्टाबाहेर टार्गेट केलं, वर्षभरापूर्वी झालेल्या घटनेचा घेतला बदला? कुटुंबियांना अश्रू अनावर, पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
Shivsena Supreme Court Hearing : 21 जून 2022 ला पक्ष कोणाचा होता? देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या शपथविधीचा मुद्दा मांडला, कपिल सिब्बलांनी निवडणूकपूर्व युतीचा मुद्दा निकाली काढला
21 जून 2022 ला पक्ष कोणाचा? कपिल सिब्बल यांच्याकडून मूळ मुद्याला हात, सुप्रीम कोर्टातील सुनावणीत काय घडलं?
Thane Shrikant Shinde : शिवसेनेच्या शाखेत एकनाथ शिंदेंच्या बाजूला उद्धव ठाकरेंचा फोटो पाहताच श्रीकांत शिंदे संतापले, पदाधिकाऱ्यांना झापलं अन् रागाने शाखेतून बाहेर पडले, ठाण्यात नेमकं काय घडलं?
शिवसेनेच्या शाखेत एकनाथ शिंदेंच्या बाजूला उद्धव ठाकरेंचा फोटो पाहताच श्रीकांत शिंदे संतापले, पदाधिकाऱ्यांना झापलं अन् रागाने शाखेतून बाहेर पडले, ठाण्यात नेमकं काय घडलं?
Pune Shivajinagar Court Fire: शिवाजीनगर कोर्टासमोर गोळीबार अन् कोयत्यानं हल्ला; सपासप वार करून नंबरप्लेट नसलेल्या गाडीवरून पळाले, पोलिसांनी दिली मोठी माहिती, नेमकं काय घडलं?
शिवाजीनगर कोर्टासमोर गोळीबार अन् कोयत्यानं हल्ला; सपासप वार करून नंबरप्लेट नसलेल्या गाडीवरून पळाले, पोलिसांनी दिली मोठी माहिती, नेमकं काय घडलं?
Laxman Hake on Supriya Sule CM Post: सुप्रिया सुळे भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री झाल्या तर शरद पवारांच्या राजकारणाची विश्वासार्हता कायमची संपेल: लक्ष्मण हाके
सुप्रिया सुळे भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री झाल्या तर शरद पवारांच्या राजकारणाची विश्वासार्हता कायमची संपेल: लक्ष्मण हाके
Pune Crime Mandar Kivle: मंदार किवळे वकिलांशी बोलून माघारी फिरला अन् कोर्टाबाहेर उभ्या असलेल्या टोळक्याने डाव साधला, वकिलांनी रिक्षावाल्यांना हात जोडले पण....
मंदार किवळे वकिलांशी बोलून माघारी फिरला अन् कोर्टाबाहेर उभ्या असलेल्या टोळक्याने डाव साधला, वकिलांनी रिक्षावाल्यांना हात जोडले पण....
UP Election 2027: 'बात सीट की नहीं, जीत की है', काँग्रेससोबतच्या जागावाटपावर अखिलेश यादवांची भली मोठी पोस्ट, दुसरीकडे काँग्रेसचे हायकमांडची नाराजी, जागावाटपावरून खलबतं सुरू
'बात सीट की नहीं, जीत की है', काँग्रेससोबतच्या जागावाटपावर अखिलेश यादवांची भली मोठी पोस्ट, दुसरीकडे काँग्रेसचे हायकमांडची नाराजी, जागावाटपावरून खलबतं सुरू
Embed widget