एक्स्प्लोर

Delhi Metro: दिल्ली मेट्रोतून प्रवाशांना मद्याच्या 2 सीलबंद बाटल्यांसह प्रवास करण्यास मुभा; मुंबई मेट्रोचा नियम काय?

Delhi Metro rules: दिल्ली मेट्रोतून प्रवाशांना मद्याच्या दोन सील बंद बाटल्यांसह प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. तर, मुंबई मेट्रोत याबाबतचा नियम काय?

Delhi Metro:  दिल्ली मेट्रो प्रशासनाने (Delhi Metro) आज प्रवाशांसाठी आज नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्यात. या नवीन सूचनांनुसार दिल्ली मेट्रोतून प्रवाशांना मद्याच्या 2 सीलबंद बाटल्या घेऊन प्रवास करण्याची मुभा आहे. सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार, दिल्ली मेट्रो आता प्रवाशांना दारूच्या दोन सीलबंद बाटल्या घेऊन जाण्याची परवानगी (Carry 2 Sealed Bottles Of Alcohol) देण्यात आली आहे. परंतु मेट्रो रेल्वे स्थानकाच्या आवारात मद्यपान करण्यास मनाई करण्यात आली असल्याचे  एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) च्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, दिल्ली मेट्रोवर पूर्वी विमानतळ एक्सप्रेस लाईन वगळता मद्य वाहतूक करण्यास मनाई होती. आता, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) आणि DMRC च्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या समितीने नुकतेच नियमांचे पुनरावलोकन केले होते. त्यानंतर नवीन सूचना जारी करण्यात आल्यात. 

प्रवाशांना मद्याच्या सीलबंद बाटल्यांसह प्रवास करण्याची मुभा असली तरी मेट्रोच्या परिसरात दारू पिण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मेट्रो प्रवाशांनी प्रवास करताना नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी केले. दिल्ली मेट्रोत जर, कोणताही प्रवासी मद्य सेवन करताना, अथवा मद्य सेवनामुळे असभ्य वर्तन करताना आढळल्यास, कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचेही दिल्ली मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी म्हटले. 

मुंबई मेट्रोचा नियम काय?

दिल्लीतील मेट्रोमधून मद्याच्या दोन सीलबंद बाटल्यांसह प्रवास करण्यीच मुभा प्रवाशांना आहे. मुंबई मेट्रोतून (Mumbai Mertro) ही असा प्रवास करता येऊ शकतो, असे 'मुंबई मेट्रो वन'च्या (Mumbai Metro One) सूत्रांनी सांगितले. दिल्ली मेट्रो प्रमाणेच मुंबई मेट्रोतून ही प्रवाशांना मद्याच्या सीलबंद बाटल्यांसह प्रवास करता येऊ शकतो. या सीलबंद मद्याच्या बाटल्या प्रवाशांनी स्वत:कडे बाळगणे आवश्यक आहे. मुंबई मेट्रोतून मद्याच्या दोन पेक्षा अधिक सीलबंद बाटल्यांसह प्रवास करता येऊ शकतो. दिल्ली मेट्रोप्रमाणेच मुंबई मेट्रो आणि स्टेशन परिसरातही प्रवाशाने मद्य प्राशन केल्यास त्याला कारवाईस सामोरे जावे लागणार असल्याचे मुंबई मेट्रो वनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Embed widget