एक्स्प्लोर
तानसा, मोडक सागर, मध्य वैतरणा, भातसा धरणांचे दरवाजे उघडले!
मुंबईसह ठाणे जिल्ह्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. ठाणे जिल्ह्यातील धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत, तर शहापूर तालुक्यातील सर्व धरणांचे दरवाजे उघडले आहेत.

फाईल फोटो
ठाणे : मुंबईसह ठाणे जिल्ह्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. ठाणे जिल्ह्यातील धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत, तर शहापूर तालुक्यातील सर्व धरणांचे दरवाजे उघडले आहेत. मुंबई महापालिकेची धरणं :
- तानसा - 5 दरवाजे उघडले
- मोडक सागर - 2 दरवाजे उघडले
- मध्य वैतरणा - 3 दरवाजे उघडले
- भातसा धरण - 5 दरवाजे दीड मीटरने उघडले
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग























