एक्स्प्लोर
नारायण राणे लिलावती रुग्णालयात दाखल

मुंबई : काँग्रेस ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषदेचे आमदार नारायण राणे यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नियमित तपासणीसाठी राणेंना रुग्णालयात दाखल केल्याचं समजतं. या तपासणीत नारायण राणे यांच्या काही चाचण्या केल्या जातील.
Before You Go
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















